160gmailcom's profile picture. जगातील सर्वात मोठे पद #शिवसैनिक Politician
शिवभक्त🙏🙏🚩🚩
जय शिवराय 🚩
शिवसेना युवासेना सोशल मीडिया शाखा समन्वयक क्रं १६६🚩

शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩

@160gmailcom

जगातील सर्वात मोठे पद #शिवसैनिक Politician शिवभक्त🙏🙏🚩🚩 जय शिवराय 🚩 शिवसेना युवासेना सोशल मीडिया शाखा समन्वयक क्रं १६६🚩

Pinned

कालचा नेस्को, गोरेगाव येथील #शिवसेना गटप्रमुख मेळाव्यातून निघताना मी काढलेला व्हिडिओ ! राष्ट्रगीत झाल्या नंतर १० मिनिटांनी निघालो तरी बाहेर जायला २०-२५ मिनिट लागली 🚩 #निष्ठावंत शिवसैनिकांची लाट होय आम्ही लावणार गद्दारांची वाट! #फक्त_शिवसेनाच ♥️🚩


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

महाराष्ट्रात फक्त एकचं ब्रँड चालतो..🚩 #ठाकरे_ब्रँड..🔥

GaneshBorhadeP1's tweet image. महाराष्ट्रात फक्त एकचं ब्रँड चालतो..🚩
#ठाकरे_ब्रँड..🔥

शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted
ashish_jadhao's tweet image. Photo Of The Day 📸
#MaharashtraPolitics 
@RajThackeray @OfficeofUT

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचं दीपक पवारांनी ठणकावून सांगितलं


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

ठाकरे 🔥💀


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

भाजपचा हा प्रवक्ता भर मीडियावर स्पष्टपणे म्हणाला जर मागचे झालेले अपराध विसरून कोणी आमच्याकडे येत असेल तर घ्यायला काही हरकत नाही! उद्या दाऊद इब्राहिम भारतात आला तर तोही आमच्या पक्षात येईल! भाजप आपल्या ह्या प्रवक्त्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल काय? की हीच भाजपाचीही भूमिका आहे?


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

समांतर ~ ठाकरे उद्धव + राज = ठाकरे ब्रॅण्ड


ठाकरेंमुळे नगरसेवक आहेत नगरसेवकांमुळे ठाकरे नाहीत ६१ नगरसेवक गेले तरी फरक पडला नाही २ गेल्याने काय होणार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 🔥🚩✌️


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

हिंदी ही ८०० वर्षापूर्वीची भाषा आहे तर मराठी २३०० वर्षापूर्वीची हिंदी साठी महाराष्ट्रात अट्टहास करणाऱ्यांना ही माहिती अवगत करून दिली पाहिजेत इंट्रेस्टिंग व्हिडिओ


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

Happy Fathers Day

gajabhauX's tweet image. Happy Fathers Day

शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

आम्हाला अभिमान आहे आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत..🔥🚩 आमचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे. ♥️


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

शिवसेना प्रवक्ता म्हणून सुरुवातीपासून प्रत्येक विरोधकांना उत्तर देण्याचं काम एकटा 'वाघ' करत होता.. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय आम्ही गांडूची अवलाद नाही.. @rautsanjay61 🔥🔥👍


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम! तसंच, सीमावर्ती राज्यं, जिल्हे, गावं आणि तिथल्या नागरिकांना त्यांच्या धैर्य, शौर्य आणि सामर्थ्यासाठी मानाचा मुजरा! गेल्या काही दिवसांत त्यांनी जे अनुभवलंय, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ह्यासोबतच युद्धसदृश…


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

"सौ दाऊद तो एक संजय राऊत"...💪💪 शिवसेनेचा वाघ अनं भाजपचा बाप..🔥🔥


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

कोणी बनवलं रे हे 😂😂


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

उद्धवसाहेब तुमच मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तुम्ही आणी वहीनी हसर्या चेहर्याने वर्षा बंगल्यावरुन घरी निघालात ना *उद्धवसाहेब तेव्हा तुम्हाला बघुन टीव्ही स्क्रीन समोर बसुन डोळे डबडबुन जो रडला मी तो मराठी माणुस आहे


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

आज एक नवं पर्व सुरू झालं आहे... मराठी मुलांच्या रोजगारासाठी, मराठी भाषेच्या डिजिटल ठशासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी... कारण @ShivSenaUBT_ शिवसेना दाखल झाली आहे कम्युनिकेशन क्षेत्रात... नव्या संघटनेसह.... शिव संचार सेना !


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

ये तमिलनाडु मलाड के आगे पडता है क्या 😛 कैसे पहुँचेगा तमिलनाडु मैं भाई 😛😛😛


शिवसैनिक प्रणेश महेंद्र सावंत🚩 reposted

कोणी कुठेही जावं, आम्ही इथेच आमच्या पक्षासोबत... आमचा पक्ष एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे! अंधेरी पश्चिम येथील सातबंगला येथे तुकाराम महाराज बीजनिमित्त श्रीसंत ज्ञानेश्वर मंडळातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. @AUThackeray


Loading...

Something went wrong.


Something went wrong.