Darshan
@Darsh_DB
जय महाराष्ट्र 🚩 || Student || ShivSainik || Traveller || ◆ Views and Tweets are Personal ◆
قد يعجبك
कोण संजय राऊत ? असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी हे खास.. त्यांची राजकीय भूमिका योग्य की अयोग्य हा वेगळा प्रश्न पण खासदार आणि संपादक म्हणून महाराष्ट्र राज्याचे राजकारण ढवळून काढणारे हे संजय राऊतच… सर आपण लवकर बरे होवून राजकारणात सक्रीय व्हाल हे मात्र नक्की.. @rautsanjay61
मराठी माणसाची ताकद आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाची गर्जना पुन्हा होणार! महाराज येणार!!! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ याजसाठी केला होता अट्टहास 🔥🔥 ३१ ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात.
शिवसैनिकांची जिद्द भर पावसातही हरली नाही. शिवतीर्थ भिजलंसुध्दा आणि गाजलंसुद्धा!
'माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर रंग फेकण्याचा घृणास्पद प्रकार करणाऱ्याला २४ तासांच्या आत शोधून काढा... ' राजसाहेबांची पोलीस प्रशासनाला सूचना.... #राजठाकरे #MNSAdhikrut
@LalbaugchaRaja चे ३४ तासांनी विसर्जन झालंय. तीन दशकांत पहिल्यांदाच असं झालं. मोठा गाजावाजा करण्यात आलेला गुजराती तराफा फसला की ‘राजा’ नेमका का रूसला ? याचा अंर्तमुख होत विचार व्हावा. @MumbaiPolice @mybmc कार्यकर्ते यांचे कौतुक. @CMOMaharashtra
लालबागचा दर्शना वेळी कोळी बांधवांचा झालेला अपमान राजाला सुद्धा सहन नाही झाला म्हणूनच का राजाने जाते वेळी मंडळाच्या स्वार्थी कार्यकर्त्यांना सोडून कोळी बांधवांना जवळ केल.. देव कर्म बगतो दिखावा नाही 🫡😔🙏🚩 #lalbaghcharaja2025
When there is will there is way, जेव्हा द्यायचं नसतं तेव्हा survey and Report. 🤣🤣🤣🤣🤣
Took Charge as CEO ,Zilla Parishad, Nashik. From ZP student to ZP CEO😇
कालच्या पत्रकार परिषद ला समजावून सांगण्यासाठी RG चा अजून एक विडिओ आलाय. सर्वांनी पहा. तुम्हाला समजून जाईल की ECI वोट चोरी कस करतंय ते. भारतीय म्हणून जास्तीत जास्त शेअर करा 🙏🏻 @RahulGandhi एक सच्चे देशभक्त 🇮🇳
धक्कादायक ब्रेकिंग काल राहुल गांधीनी वोट चोरी चे पुरावे दिले आज इंडिया टुडे चा पत्रकार बँगलोर च्या त्या खोलीवर पोचला हाउस नंबर-35, या एका खोलीत 80 मतदार रजिस्टर आहेत. ही खोली BJP च्या माणसाची आहे अजब गजब खेळ चालू आहे अन ECI RG ला प्रतिज्ञापत्र मागतय🤦♂️
Rahul Gandhi built his speech around a statement by Rajnath Singh that no one even noticed yesterday. Absolute Cinema! MUST WATCH 🔥
नरेंद्र मोदीच्या 1.30 तासाच्या भाषणाला फक्त 40 सेकंदात संपवलं 😂 "मोदींनी चीन आणि ट्रम्प च नाव नाही घेतलं" @RahulGandhi 😀😀👌👌
गद्दारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते.. त्यासाठी खांदा हा निष्ठावांतांचा लागतो आणि शिकारी हा जातीवंत लागतो... उध्दवसाहेब उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! 💐💐💐
वाईट काळ वाईट माणंस निघूण गेल्यावर..चांगला काळ चांगली माणंस तेव्हाच येतो.. जेव्हा आपली माणंस एकत्र येतात..❤️ #ठाकरे_बंधू..✨🔥
वारसा विचारांचा … वारसा संस्कारांचा… वारसा संघर्षाचा … ♥️ #RajThackeray ♥️🧿 @RajThackeray
कित्येक वर्षाने राजने घरी येऊन मला शुभेच्छा दिल्या राज आल्याने कित्येक पटीने आनंद झाला.. :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे 🔥🔥
मीरा भाईंदर परिसरात एकच आवाज घुमत होता.. आला रे आला गद्दार आला..50 ओके एकदम ओके.. मीरा भाईंदर मराठी मोर्चा 🔥
United States الاتجاهات
- 1. Lamar 32.8K posts
- 2. Ravens 40.6K posts
- 3. Ravens 40.6K posts
- 4. Chiefs 99.7K posts
- 5. Joe Burrow 12.7K posts
- 6. Cowboys 83.9K posts
- 7. Zay Flowers 2,445 posts
- 8. Derrick Henry 3,716 posts
- 9. Zac Taylor 2,259 posts
- 10. Tanner Hudson 1,130 posts
- 11. Cam Boozer 1,661 posts
- 12. Mahomes 31.4K posts
- 13. Tinsley 1,485 posts
- 14. Sarah Beckstrom 175K posts
- 15. #CINvsBAL 2,097 posts
- 16. Myles Murphy N/A
- 17. #WhoDey 2,291 posts
- 18. Duke 19.2K posts
- 19. Pickens 31.6K posts
- 20. Jason Garrett N/A
قد يعجبك
-
Skazim
@Skazim66654416 -
शुभम लोखंडे🚩
@Yuvasainik007 -
Pramod Mojad - प्रमोद मोजाड🚩🚩
@pramod_mojad -
ओम जंगम
@om_sena18 -
निलेश जयवंत शिरवडकर 🇮🇳
@Nileshjs -
Sanket Gawade
@Sankiii0505 -
Raju Mulla - शिवसेना
@RajuYMulla -
Ganesh Jadhav Niskam Karma गणेश जाधव निष्काम कर्मा
@GaneshJ32812503 -
भट्ट
@keshav_bhatt_ -
🚩 PRITAM NIKAM 🚩
@Offical_Pro_80
Something went wrong.
Something went wrong.