NikMsrtc's profile picture. Msrtc

Nik

@NikMsrtc

Msrtc

Vous pourriez aimer

साहेबांना 'वाईन' 🥃साठी वेळ आहे 'साईन' 🖋️ साठी वेळ नाही. कमाल आहे. @OfficeofUT @AUThackeray @advanilparab #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov #StWorkers #लालपरी_वाचवा

NikMsrtc's tweet image. साहेबांना 'वाईन' 🥃साठी वेळ आहे 'साईन' 🖋️ साठी वेळ नाही.
कमाल आहे.
@OfficeofUT @AUThackeray
@advanilparab
#SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
#StWorkers #लालपरी_वाचवा
NikMsrtc's tweet image. साहेबांना 'वाईन' 🥃साठी वेळ आहे 'साईन' 🖋️ साठी वेळ नाही.
कमाल आहे.
@OfficeofUT @AUThackeray
@advanilparab
#SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
#StWorkers #लालपरी_वाचवा

Nik a reposté

🙏साहेब, काय चूक होती या 20 वर्ष वय असणाऱ्या मुलाची? याने एका ST कर्मचाऱ्याच्या घरात जन्म घेतला हीच चूक होती का याची? @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @PawarSpeaks @satejp @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #StWorkers #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

DhoreNiklesh's tweet image. 🙏साहेब,
काय चूक होती या 20 वर्ष वय असणाऱ्या मुलाची?
याने एका ST कर्मचाऱ्याच्या घरात जन्म घेतला हीच चूक होती का याची?
@CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @PawarSpeaks @satejp @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #StWorkers
#SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

Nik a reposté

ज्यांना वाटते भाजप एस. टी आंदोलनाचे राजकारण करत आहे त्यांनी हा विडिओ डोळे फाडून बघावा. #लालपरी_वाचवा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov


Nik a reposté

🚩दि.23 जानेवारी, मा.हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आपण बाकी राज्या प्रमाणे S.T. चे राज्य शासनात विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन 92000 मराठी कामगारांना न्याय मिळवून द्यावा, हि विनंती.🙏🙏 @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @advanilparab @BadeVilas


याकडे सुद्धा लक्ष द्या की हो साहेब. 🙏 #एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #लालपरी_वाचवा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

NikMsrtc's tweet image. याकडे सुद्धा लक्ष द्या की हो साहेब. 🙏
#एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा
#लालपरी_वाचवा
#SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

खरंच खूप त्रासदायक! आणि हे सर्व ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत घडत आहे. हे अजून आश्चर्याची बाब.

धक्कादायक!😰 प्रशासनाकडून पहिले निलंबित मग बडतर्फ करण्यात आलेल्या अकोला येथील कर्मचाऱ्याने कार समोर उडी घेऊन आपले जीवन संपविले.👇 आतापावेतो हा आकडा 70 च्या वर गेला आहे. याला जवाबदार कोण?😠 @OfficeofUT @AUThackeray @advanilparab @satejp @PawarSpeaks



राज्य सरकार कडून नियुक्त केलेले कंत्राटी चालकाचा पराक्रम 👇- गणेशपेठ आगार, नागपूर @advanilparabसाहेब कशाला खेळता प्रवाशांच्या जीवाशी. @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BadeVilas @JayMaharashtrN #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

NikMsrtc's tweet image. राज्य सरकार कडून नियुक्त केलेले कंत्राटी चालकाचा पराक्रम 👇- गणेशपेठ आगार, नागपूर
@advanilparabसाहेब कशाला खेळता प्रवाशांच्या जीवाशी.
@OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BadeVilas @JayMaharashtrN 

#SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov
NikMsrtc's tweet image. राज्य सरकार कडून नियुक्त केलेले कंत्राटी चालकाचा पराक्रम 👇- गणेशपेठ आगार, नागपूर
@advanilparabसाहेब कशाला खेळता प्रवाशांच्या जीवाशी.
@OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BadeVilas @JayMaharashtrN 

#SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

Nik a reposté

एक निर्भीड पत्रकार सत्ताधारी भकास आघाडीची कशी टराटरा फाडु शकतो ते बघा 🤩🔥🔥🔥


#एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

मा.शरद पवार व एस.टी. महामंडळाचा कायदेशीर काय संबंध आहे? एस.टी. चे मंत्री ? एस.टी. चे मालक ? कामगारांचे नेते ? की महाराष्ट्र राज्याचे एखादे वैधानिक पदाधिकारी ? @BadeVilas @OfficeofUT @AUThackeray @RajThackeray @Dev_Fadnavis



Nik a reposté

लातूर औरंगाबाद रोडला लातूर पासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर, औरंगाबाद 1 डेपो ची बस. @BadeVilas @TV9Marathi @abpmajhatv @Dev_Fadnavis @OfficeofUT


Nik a reposté

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने जनतेसमोर मांडणारे निर्भिड पत्रकार जनसामान्यांच्या बुलंद आवाज श्री. विलासजी बडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐 🙏 @BadeVilas

DhoreNiklesh's tweet image. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने जनतेसमोर मांडणारे निर्भिड पत्रकार
जनसामान्यांच्या बुलंद आवाज श्री. विलासजी बडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
🙏 @BadeVilas

लालपरी कोणाची गोरगरिबांची मग त्याचा चालक सेवानिवृत्त असो अथवा खाजगी चालक या राज्यकर्त्यांना काय फरक पडणार आहे. #महाभकासआघाडी @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @satejp @RahulGandhi @RajThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks

NikMsrtc's tweet image. लालपरी कोणाची गोरगरिबांची मग त्याचा चालक सेवानिवृत्त असो अथवा खाजगी चालक या राज्यकर्त्यांना काय फरक पडणार आहे.
#महाभकासआघाडी 
@OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @satejp @RahulGandhi @RajThackeray @AjitPawarSpeaks @PawarSpeaks

Nik a reposté

एस.टी.शासन ,प्रशासनाने घेतला 70 वा बळी...😔😔 भावपुर्ण श्रद्धांजली..💐💐🙏

Ravi82710187's tweet image. एस.टी.शासन ,प्रशासनाने घेतला 70 वा बळी...😔😔
भावपुर्ण श्रद्धांजली..💐💐🙏

Nik a reposté

तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संधी द्या st कामगार बंधूना सरकारी सेवेत घेऊन दाखवतो @msrtcofficial @DivyeshSwarge


Nik a reposté

समाजकारण अस करायच असत.... राजकारण करीत समाजाला ओरबाडून खाण्यासाठी जर मिळालेल्या संधीचा असा अनैतिक सूड उगवत असाल तर अनैतिक मार्गाने कामगार गेल्यास आश्चर्य नको.... लोकशाही आहे... लोकशाही जगू द्या.@@CMOMaharashtra @abpmajhatv @BadeVilas @zee24taasnews

RajeShivsena's tweet image. समाजकारण अस करायच असत.... राजकारण करीत समाजाला ओरबाडून खाण्यासाठी जर मिळालेल्या संधीचा असा अनैतिक सूड उगवत असाल तर अनैतिक मार्गाने कामगार गेल्यास आश्चर्य नको.... लोकशाही आहे... लोकशाही जगू द्या.@@CMOMaharashtra @abpmajhatv @BadeVilas @zee24taasnews

विलीनीकरण डोक्यातून काढून टाका. -अजित पवार राष्ट्रवादी पक्षच डोक्यातून काढून टाकू आणि इतरांनाही काढून टाकायला सांगू. -एस.टि.कर्मचारी व त्यांचे आप्तेष्ट @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @supriya_sule @Dev_Fadnavis @dhananjay_munde #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov


असा असावा मुख्यमंत्री.🙏👌 @AjitPawarSpeaks @AUThackeray @OfficeofUT #एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

NikMsrtc's tweet image. असा असावा मुख्यमंत्री.🙏👌
@AjitPawarSpeaks @AUThackeray @OfficeofUT 
#एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा
#SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov

#एसटी_कामगारांच्या_मागण्या_मान्य_करा #SaveMsrtcWorkers #MergerMsrtcToGov @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks


United States Tendances

Loading...

Something went wrong.


Something went wrong.