PrakashAbitkar's profile picture.

Prakash Abitkar

@PrakashAbitkar

एक महान स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद भारतीय युवा पिढीसाठी सच्चा आदर्श व युवा शक्तीच्या या आविष्कारास सलाम..!

PrakashAbitkar's tweet image. एक महान स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद भारतीय युवा पिढीसाठी सच्चा आदर्श व युवा शक्तीच्या या आविष्कारास सलाम..!

प्रखर राष्ट्रवादी, शिक्षक, सुधारक लोकमान्य टिळकजी असंतोषाचे जनक होते त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

PrakashAbitkar's tweet image. प्रखर राष्ट्रवादी, शिक्षक, सुधारक लोकमान्य टिळकजी असंतोषाचे जनक होते त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. - स्वामी विवेकानंद


Loading...

Something went wrong.


Something went wrong.