Prashant_Dbmc's profile picture. Assistant Public Relations Officer In 
BMC At Mumbai. Views expressed are personal.

Prashant Desale

@Prashant_Dbmc

Assistant Public Relations Officer In BMC At Mumbai. Views expressed are personal.

Prashant Desale reposted

🗓️ २० ऑगस्ट २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी १०.१४ वाजता - ४.०२ मीटर ओहोटी - सायंकाळी ४.१८ वाजता - १.९१ मीटर 🌊 भरती - रात्री १०.०३ वाजता - ३.४४ मीटर…


Prashant Desale reposted

📢मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी 🔹खासगी कार्यालये/ आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना द्याव्यात 🌧️भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई…


Prashant Desale reposted

🌧️मुंबई महानगरात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी हे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून पावसाच्या स्थितीचा आणि वेळीच करावयाच्या उपाययोजनांच्या आढावा घेत आहेत. #MumbaiRains


Prashant Desale reposted

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याची चित्रफीत... #स्वातंत्र्यदिन2025 #IndependenceDay2025 @CMOMaharashtra


Prashant Desale reposted

🛣️धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे लोकार्पण आज होत आहे. या प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत...🎥 @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish


Prashant Desale reposted

🛣️धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे लोकार्पण आज झाले. मुंबईतील सायकलस्वार चमूने विहार क्षेत्रावरील सायकल ट्रॅकचा आनंदी असा अनुभव घेतला..🎥 #MyBMCUpdates #CoastalRoad


Prashant Desale reposted

उत्सव गणरायाचा जागर निसर्गस्नेही उपायांचा 🙏🏽🙏🏽सर्व नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विनम्र आवाहन #GanpatiFestival #Ganeshotsav #MyBMUPdates @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha

mybmc's tweet image. उत्सव गणरायाचा जागर निसर्गस्नेही उपायांचा
🙏🏽🙏🏽सर्व नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विनम्र आवाहन

#GanpatiFestival
#Ganeshotsav
#MyBMUPdates 

@CMOMaharashtra 
@mieknathshinde 
@AjitPawarSpeaks 
@ShelarAshish 
@MPLodha

Prashant Desale reposted

"देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हा न्हाला" आषाढी वारीतून आवर्जून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे सेवाभाव. मुंबई महानगराच्या वेगाशी जुळवून घेत तत्परतेने नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमी सज्ज असते. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने महानगरपालिकेचा हा सदैव…


Prashant Desale reposted

विठ्ठलनामाच्या गजरात हरिपाठ-कीर्तन करणारे वारकरी जिथे वारीचा सोहळा अनुभवतात, जिथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी दरवर्षी सोहळा साजरा करतात आणि ज्याला ‘प्रतिपंढरपूर’ असा मान आहे, असे मंदिर मुंबईत कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे…

mybmc's tweet image. विठ्ठलनामाच्या गजरात हरिपाठ-कीर्तन करणारे वारकरी जिथे वारीचा सोहळा अनुभवतात, जिथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी दरवर्षी सोहळा साजरा करतात आणि ज्याला ‘प्रतिपंढरपूर’ असा मान आहे, असे मंदिर मुंबईत कुठे आहे?

या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे…

Prashant Desale reposted

शहराच्या गर्दीत इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू ओळखा ! या प्रश्नाचं उत्तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला उद्या, रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या…

mybmc's tweet image. शहराच्या गर्दीत इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू ओळखा !

या प्रश्नाचं उत्तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला उद्या, रविवारी सकाळी १० वाजता सांगू !

चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या…

Prashant Desale reposted

🚧 Flyover Connecting Vikhroli East and West to Open for Mumbaikars! 🌉 📍 The vital infrastructure project connecting Lal Bahadur Shastri Marg (Vikhroli West) to the Eastern Express Highway (Vikhroli East) is now complete. 🗓️ The flyover will be open to vehicular traffic from…


Prashant Desale reposted

"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, '१९१६ किंवा ०२२-२२६९४७२५/ २७' बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची चित्रफीत पाहण्यासाठी सोबत दिलेली लिंक पहा: youtu.be/QjGOMFVppvI?si… "Guessकर मुंबईकर!" मध्ये @snehalkumar07 यांनी सगळ्यात आधी…

mybmc's tweet image. "Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, '१९१६ किंवा ०२२-२२६९४७२५/ २७'

बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची चित्रफीत पाहण्यासाठी सोबत दिलेली लिंक पहा:

youtu.be/QjGOMFVppvI?si…

"Guessकर मुंबईकर!" मध्ये @snehalkumar07  यांनी सगळ्यात आधी…

Prashant Desale reposted

२४x७ तुमच्यासाठी उपलब्ध असणारा नंबर ओळखा पाहू! या प्रश्नाचं उत्तर दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या उपक्रमात ! #मुंबई…

mybmc's tweet image. २४x७  तुमच्यासाठी उपलब्ध असणारा नंबर ओळखा पाहू!

या प्रश्नाचं उत्तर दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू !

चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या उपक्रमात !

#मुंबई…

Prashant Desale reposted

मराठी भाषा पंधरवडा दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ ते १३ मार्च २०२५ #मराठी #मराठीभाषा #मायमराठी #मराठीभाषापंधरवडा #MyBMCUpdates

mybmc's tweet image. मराठी भाषा पंधरवडा 
दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ ते १३ मार्च २०२५

#मराठी 
#मराठीभाषा 
#मायमराठी
#मराठीभाषापंधरवडा
#MyBMCUpdates

Prashant Desale reposted

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठी #मराठीभाषा #मायमराठी #मराठीगौरवदिन #मराठीराजभाषादिन #MyBMCUpdates


Prashant Desale reposted

🛣️धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाची ही चित्रफीत.. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha


Prashant Desale reposted

मुंबईसह राष्ट्राच्या जडघडणीत अमूल्य योगदान देणारे प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली! #RIPRatanTata

mybmc's tweet image. मुंबईसह राष्ट्राच्या जडघडणीत अमूल्य योगदान देणारे प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली!

#RIPRatanTata

Prashant Desale reposted

मुंबई महानगर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनासह अगणित व्यक्ती, संस्था, संघटना सतत झटत असतात. त्यातल्याच एक म्हणजे सोनिया बचत गटाच्या श्रीमती रेणुका सोनवणे.. बचत गटातील स्त्री शक्तीच्या बळावर धारावी परिसर स्वच्छ ठेवण्याचे कामकाज त्या निरंतर करत आहेत..…


Prashant Desale reposted

नवीन पिढीची नाळ निसर्गाशी जोडण्यात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील उद्यान विद्या सहायक श्रीमती दीपाली कौर चिमा यांची मोलाची भूमिका आहे. प्रत्येक नव्या रोपाचे संगोपन करताना मुंबईला सदाहरित ठेवण्याचे स्वप्न त्या रुजवत आहेत. मुंबई पुष्पोत्सवासारख्या…


Prashant Desale reposted

मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, रोगराईची वक्रदृष्टी या महानगरावर पडू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत उपाययोजना करीत असते. याच यंत्रणेचा भाग असलेल्या कीटक नियंत्रण विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी जावून औषध फवारणी करतात, जनजागृती करतात. शारदीय नवरात्रौत्सव…


Loading...

Something went wrong.


Something went wrong.