ajitnishandar's profile picture. पुस्तक, गाणी, मराठी भाषा याचा चाहता.... बुद्धीप्रमाण्य वर भर,... स्वतः सुरुवात मराठी ने आणी इतरांनाही मराठी मध्ये बोलायला लावण्याचा ध्यास

Ajitkumar Nishandar

@ajitnishandar

पुस्तक, गाणी, मराठी भाषा याचा चाहता.... बुद्धीप्रमाण्य वर भर,... स्वतः सुरुवात मराठी ने आणी इतरांनाही मराठी मध्ये बोलायला लावण्याचा ध्यास

Ajitkumar Nishandar reposted

वारकरी संप्रदायावर लाठीचार्ज करणारा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेतकरी मरतोय तरी काना डोळा करणारा पहिला मुख्यमंत्री. महाराष्ट्रातल्या तरुणांना सोडून बिहारी तरुणांना काम देणारा पहिला मुख्यमंत्री. अजून अशी बरीच कारनामे आहेत याचे.. x.com/INCMaharashtra…

सामाजिक धार्मिक तेढ करणारे देवेंद्र फडणवीस दरींदा - क्रूर आहेत, हे सत्य आहे. त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. : मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

INCMaharashtra's tweet image. सामाजिक धार्मिक तेढ करणारे देवेंद्र फडणवीस दरींदा - क्रूर आहेत, हे सत्य आहे. त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे.

: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ 
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी


Ajitkumar Nishandar reposted

इथे अंधभक्त दुसऱ्यांना हिंदुत्व शिकवतात आणि त्याचे पप्पा खान ला टिकट देतात. हे बघून अंडभक्तांची काय अवस्था होत असेल.. 😂😂


Ajitkumar Nishandar reposted

ठाकरे बंधूंना संपवा, शिंदेना संपवा, अजित पवार संपतीलच. कॅाग्रेस तर बदनाम झालीच आहे….शत प्रतिशत भाजपचा डाव ओळखा! #bjp


Ajitkumar Nishandar reposted

दोघे कार्यकर्ते एकत्र या आणि काम करा.. भक्तांना आपण बघून घेऊ...

beingsanskari0's tweet image. दोघे कार्यकर्ते एकत्र या आणि काम करा..

भक्तांना आपण बघून घेऊ...

Ajitkumar Nishandar reposted

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाबाबत खोट्या आशयाचा आणि तथ्यहीन मजकूर संपादित करून सोशल मीडियावर बदनामी केल्याबद्दल खालील X हॅण्डल ह्यांची महाराष्ट्र पोलिसांत त्याच प्रमाणे सायबर सेल ह्यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे. सदर हॅण्डल @nehraji77 @MeghUpdates @NewsAlgebraIND

mnssocial_'s tweet image. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाबाबत खोट्या आशयाचा आणि तथ्यहीन मजकूर संपादित करून सोशल मीडियावर बदनामी केल्याबद्दल खालील X हॅण्डल ह्यांची महाराष्ट्र पोलिसांत त्याच प्रमाणे सायबर सेल ह्यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे.

सदर हॅण्डल @nehraji77 @MeghUpdates @NewsAlgebraIND…
mnssocial_'s tweet image. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाबाबत खोट्या आशयाचा आणि तथ्यहीन मजकूर संपादित करून सोशल मीडियावर बदनामी केल्याबद्दल खालील X हॅण्डल ह्यांची महाराष्ट्र पोलिसांत त्याच प्रमाणे सायबर सेल ह्यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे.

सदर हॅण्डल @nehraji77 @MeghUpdates @NewsAlgebraIND…

Ajitkumar Nishandar reposted

अयोध्येतील राममंदिराचं बांधकाम आता पुर्ण झालं म्हणून आज त्यावर ध्वज लावण्यात येतोय. त्याचाही प्रचंड गाजावाजा अर्थातच सुरु आहे. हे सगळं त्या लालबागच्या राजा मंडळासारखं वाटतंय.. 😃 आधी पाटाची पूजा.. मग मुर्तीच्या केवळ एका पायाचं प्रदर्शन आणि पूजा... मग पुर्ण मूर्तीची पूजा.. असे…


Ajitkumar Nishandar reposted

आधीचे नेते चमच्यानी भ्रष्टाचार करायचे आताच्या नेत्यांनी पातेलचं तोंडाला लावलय. 'कुंभमेळ्याच्या CCTV साठी 300 कोटीचं टेंडर' '9 कोटीचं काम 300 कोटीवर' 'भ्रष्टाचार दूर करायला आलेल्यांकडूनच सर्वात जास्त भ्रष्टाचार'


Ajitkumar Nishandar reposted

एका जुन्या शिवसैनिकांचा खून एका माथेफिरू भैया करून जातो आणि मला शिवसैनिक नेते आणि शिवसैनिकडून त्याच्यावर आक्रोश का दिसत नाही आहे ? हे नेहमीचे होऊन जाईल @RajThackeray @AUThackeray @OfficeofUT

gajabhauX's tweet image. एका जुन्या शिवसैनिकांचा खून एका माथेफिरू भैया करून जातो

आणि मला शिवसैनिक नेते आणि शिवसैनिकडून त्याच्यावर आक्रोश का दिसत नाही आहे ?

हे नेहमीचे होऊन जाईल

@RajThackeray @AUThackeray @OfficeofUT

Ajitkumar Nishandar reposted

एका व्यक्तीला एकच मत देण्याचा अधिकार असायला हवा! @AUThackeray


Ajitkumar Nishandar reposted

मा. हर्षवर्धन दादा सपकाळ : विरोधकांना अस्वस्थ करणारे काँग्रेसचे अध्यक्ष ! काँग्रेस पक्षाने मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, तेव्हा चोरून सत्तेत आलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही जणांनी चेष्टा आणि शंका उपस्थित करण्याचा…


Ajitkumar Nishandar reposted

बाळासाहेब ठाकरे असताना महायुतीत भाजप स्वतःचा पक्ष विस्तारत होता. तब्बल 25 वर्षे भाजप मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेसह सत्तेत होता. पण तेव्हा कधी बोलले नाहीत मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी अमराठी आम्ही मानत नाही. महाराष्ट्र मध्ये मराठी माणूसच हवा ही बाळासाहेबांची ठाम भूमिका होती.


Ajitkumar Nishandar reposted

मराठीचा अजेंडा- पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु झालाय. गुजरातची पिल्लावळ सकाच्या अवलादी मोरार्जिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आसूसले आहेत. उठा जागे व्हा. भूतकाळ उगाळू नका पण भूतकाळात या अवलादी कुठे व कोणा सोबत होत्या, ते आठवा. #महाराष्ट्र #राष्ट्र #लढास्वायत्तमहाराष्ट्रचा

vk4676's tweet image. मराठीचा अजेंडा-
पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु झालाय. गुजरातची पिल्लावळ सकाच्या अवलादी मोरार्जिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आसूसले आहेत.
उठा जागे व्हा. भूतकाळ उगाळू नका पण भूतकाळात या अवलादी कुठे व कोणा सोबत होत्या, ते आठवा. 
#महाराष्ट्र  
#राष्ट्र
#लढास्वायत्तमहाराष्ट्रचा

Ajitkumar Nishandar reposted

मित्रांनो आत्ता माणुसकीच्या शत्रू विरोधी युद्ध आम्ही पुकारणार कारण धर्माच्या आडून गरीब जनतेला तुडवायला निघालाय अघोषित राजा. पण कीती आले कीती गेले जनतेने त्यांना पायाखाली तुडविले. मला आज समजले की निवडणूक आयोग व महाराष्ट्र मुख्य कार्यकारी यांनी मला ब्लॉक केले आहे.


Ajitkumar Nishandar reposted

तुमचा नेता ज्यावेळेस तुमच्या साठी लढत असतो त्यावेळेस तुमचे कर्तव्य आहे तुम्ही त्या लढ्याला बळ द्यावे.. प्रत्येक "शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी" निवडणूक आयोगाला मतदार यादीतील घोळा बाबत प्रश्न विचारावे.. मतदार यादी जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत निवडणुका नकोच.. अविनाश जी 👌 🙏🙏


Ajitkumar Nishandar reposted

सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच नागरिकांना आवाहन 🙏 निवडणूक आयोगाच्या वतीने प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या त्यांच्या याद्या नीट तपासून घ्याव्यात. मतदार यादी मधील मतदार, त्यांची नावे आणि मतदान केंद्र ह्यांची योग्य पडताळणी करा.…

mnssocial_'s tweet image. सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच नागरिकांना आवाहन 🙏

निवडणूक आयोगाच्या वतीने प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या त्यांच्या याद्या नीट तपासून घ्याव्यात. मतदार यादी मधील मतदार, त्यांची नावे आणि मतदान केंद्र ह्यांची योग्य पडताळणी करा.…

Ajitkumar Nishandar reposted

I am a mad mad Hindu !!!! But मराठी हा सन्मान आहे. मराठीला ‘व्हाय’ विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे." 🔥🔥🔥

VeerArjey's tweet image. I am a mad mad Hindu !!!! 
But 
मराठी हा सन्मान आहे. मराठीला ‘व्हाय’ विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे." 🔥🔥🔥

Ajitkumar Nishandar reposted

राज पुरोहित, किरीट सोमय्या असे मुंबईचे अमराठी शहर अध्यक्ष भाजपने बनवले. उद्या सत्ता आल्यास असाच एखादा अमराठी माणूस हिंदू म्हणून भाजप कपाळी मारेल. तेव्हा आताच सतर्क रहा , हिंदूंच्या नावाने अमराठी नाही तर मराठीचाच आग्रह धरा.


Ajitkumar Nishandar reposted

महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईच्या १ कोटी ३ लाख मतदारांमध्ये तब्बल ११ लाख मतदारांची नावे दुबार आहेत. त्यातील सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात असून, ते ४ लाख ९८ हजार आहेत. पूर्व उपनगरात ३ लाख २९ हजार, तर शहरात २ लाख ७३ हजार दुबार मतदार आहेत. 🙄🙄🙄

GaneshD56174762's tweet image. महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईच्या १ कोटी ३ लाख मतदारांमध्ये तब्बल ११ लाख मतदारांची नावे दुबार आहेत.  त्यातील सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात असून, ते ४ लाख ९८ हजार आहेत. पूर्व उपनगरात ३ लाख २९ हजार, तर शहरात २ लाख ७३ हजार दुबार मतदार आहेत.
🙄🙄🙄

Ajitkumar Nishandar reposted

पोट भरायला आलाय तर तेच करा, मराठी माणसांच्या नादाला लागाल तर माज उतरवून भेटेल.🔥


Ajitkumar Nishandar reposted

अमराठी महापौर स्थानिकांचा विचार करू शकत नाही हे आपण कबुतरखाना प्रकरणावरून लक्षात घेतले पाहिजे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हा अमराठी आहे आणि स्थानिकांची मागणी कबुतरखाना बंद करण्याची होती पण हे पालकमंत्री स्थानिकांच्या पाठीशी उभे न राहता परप्रांतीय कबुतर टोळीच्या पाठी उभे राहिले.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.