Dr.Ashok Uike
@drashokuike_mla
Minister of Tribal Development Government Of Maharashtra | Guardian Minister Chandrapur District | MLA Ralegaon Constituency
You might like
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षा निमित्त भगवान बिरसा कला मंचाच्या वतीने नागपूर येथे तरुण आदिवासी कलाकारांसाठी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर मीट (social media content creator meet) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहून…
📍 नागपूर क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती व जनजातीय गौरव दिनानिमित्त नागपूर येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सक्रियपणे मदत व सहकार्य करण्यात येत आहे. यासंदर्भात आज भारतीय जनता…
📍नागपूर क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती “जनजाती गौरव दिन” म्हणून साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त नागपूर येथे तीन दिवस राज्यस्तरीय जनजाती सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध आदिवासी नृत्यस्पर्धा, पारंपरिक कलाकृती आणि…
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती जनजातीय गौरव वर्षानिमित्त TV9 मराठी या प्रसिद्ध वृत्त वाहिनीला दिलेली विशेष मुलाखत.. #जनजातीय_गौरव_वर्ष #भगवान_बिरसा_मुंडा #tv9marathi #ashokuike
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे नुकतीच स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदरील यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षातील माझ्या सर्व स्टार प्रचारकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील प्रचार मोहिमेसाठी सर्वांना…
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून दिनांक १५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना…
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती 'जनजातीय गौरव' दिवसानिमित्त १५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विभागीय क्रीडा संकुल मानकापूर,नागपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज मानकापूर येथील क्रीडा संकुल येथे जाऊन कार्यक्रम…
भारतीय जनता पक्षाचे आर्वी विधानसभेचे आमदार श्री. सुमितजी वानखेडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! @Sumitwankhede86
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) दिनांक 11 नोव्हेंबर 2025 #maharashtra #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोट दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...! या दुःखद प्रसंगातून मृतांच्या कुटुंबियांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना. #भावपूर्ण_श्रद्धांजली
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराजजी अहीर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @ahir_hansraj
प्रा. डॉ. अशोक उईके मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा यांचा दौरा कार्यक्रम दिनांक : - 11 नोव्हेंबर 2025
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्षाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे आयोजित भगवान बिरसा कला संगम कार्यक्रमाला उपस्थित.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजाती गौरव वर्ष निमित्ताने केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालय आणि ट्रायफेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदी चित्र’ राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी पु. ल. देशपांडे…
आदिवासी अध्ययन व संशोधन उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन आदिवासी समाजाचा इतिहास व संस्कृतीच्या जतनासाठी संशोधनाची गरज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके मुंबई, दि. १० : आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सखोल संशोधन आणि…
प्रा. डॉ. अशोक उईके मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा यांचा दौरा कार्यक्रम दिनांक : - 10 नोव्हेंबर 2025
📍 सांस्कृतिक भवन, गडचिरोली क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्षाच्या पार्श्वभूमीवर “भगवान बिरसा कला संगम” राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने गडचिरोली येथे आयोजित पूर्व विदर्भ फेरीत अनेक आदिवासी कलाकारांनी आपली कलाकृती सादर…
हिंगोली येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
केंद्रीय नागरी उड्डाण तथा सहकार राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर जी मोहोळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...! @mohol_murlidhar
United States Trends
- 1. #FinallyOverIt 5,516 posts
- 2. #TalusLabs N/A
- 3. Summer Walker 17.3K posts
- 4. 5sos 21.8K posts
- 5. Justin Fields 10K posts
- 6. #criticalrolespoilers 4,124 posts
- 7. Jets 68.7K posts
- 8. #GOAI 3,048 posts
- 9. Patriots 151K posts
- 10. Wale 33.1K posts
- 11. Go Girl 25.9K posts
- 12. #zzzSpecialProgram 2,788 posts
- 13. Jalen Johnson 8,915 posts
- 14. 1-800 Heartbreak 1,422 posts
- 15. Domain For Sale 12.7K posts
- 16. Drake Maye 21.3K posts
- 17. Judge 205K posts
- 18. Bihar 249K posts
- 19. Robbed You 4,085 posts
- 20. Disc 2 1,008 posts
You might like
-
Madan Yerawar
@Madan_Yerawar -
Krishna Khopde
@krishnakhopde -
Dr. Sunil Deshmukh
@SunilPDeshmukh -
Dr.Sanjay Kute
@DrSanjayKute -
MLA Devyani Pharande
@PharandeDevyani -
Sambhaji Patil Nilangekar (Modi Ka Parivar)
@sambhajipatil77 -
Jaykumar Rawal
@JaykumarRawal -
Dr. Parinay Fuke
@Parinayfuke -
Suresh Halwankar
@SureshHalwankar -
Madhav Bhandari
@Madhavbhandari_ -
Vikas Kumbhare
@iVikasKumbhare -
SanjivReddy Bodkurwar
@SanjivReddi -
MLA Samir Kunawar
@SamirKunawar -
Mahesh Landge
@maheshklandge -
Mohan Mate
@MohanMateBJP
Something went wrong.
Something went wrong.