Dinesh Mutha
@mutha_dinesh
Lasur Station (mo:+919422707413)
You might like
आज युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे जी यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. या वेळी शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून त्यांचे उत्साहात स्वागत केल. निष्ठावान शिवसैनिकांचे मिळणारे उदंड प्रेम,आशीर्वाद हीच शिवसेनेची ताकद! #shivsena #yuvasena
ठाकरे सरकारने औरंगाबादच अधिकृत “संभाजीनगर” केलेल्या नावाला स्थगिती देणाऱ्या व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिंदे - फडणवीस सरकार विरोधात गंगापूर तालुक्याच्या, शिवसैनिकांनी व हिंदू बांधवांनी जोरदार निदर्शन केले. आता हे नामांतर त्वरीत करा
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार...... माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणिज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
आठशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी वारीची परंपरा असून महाराष्ट्राच्या गावागावातून, कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या समस्त वारकऱ्यांना प्रणाम! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आज लासुर स्टेशन येथे आदरणीय गुरुवर्य श्री नन्ंनवरे सर यांनी स्वखर्चाने उभारलेल्या प्रवेश द्वाराच्या लोकार्पन सोहळ्या निमित्त आदरणीय परम पूज्य गुरुवर्य भिखू शाक्यपुत्र अमृतानंद बोधी यांची भेट घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.
आमचे संभाजीनगर येथील साडू भाऊ अनिलजी ताथेड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐🎂🎂 शुभेछूक :- मा. श्री दिनेश मुथा ( शिवसेना - तालुका प्रमुख , गंगापुर तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य, संभाजीनगर.
लासूर स्टेशन येथील वार्ड क्र 5 चे शिवसेनेचे शाखाप्रमुख विजय भाले यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेछूक :- मा. श्री दिनेश मुथा ( शिवसेना - तालुका प्रमुख , गंगापुर तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य, संभाजीनगर.
United States Trends
- 1. Rosalina 27K posts
- 2. Bowser Jr 9,206 posts
- 3. $LMT $450.50 Lockheed F-35 N/A
- 4. $SENS $0.70 Senseonics CGM N/A
- 5. $APDN $0.20 Applied DNA N/A
- 6. Jeffrey Epstein 52.5K posts
- 7. Jameis 4,823 posts
- 8. Michael Wolff 3,090 posts
- 9. Crypto ETFs 2,941 posts
- 10. H-1B 64.9K posts
- 11. #wednesdaymotivation 4,912 posts
- 12. Benny Safdie 3,946 posts
- 13. #SuperMarioGalaxyMovie 2,441 posts
- 14. Good Wednesday 34.1K posts
- 15. Ben Shelton N/A
- 16. Hump Day 17.1K posts
- 17. Maxwell 58.5K posts
- 18. Captain Marvel 1,954 posts
- 19. House Oversight Committee 3,416 posts
- 20. #Talus_Labs N/A
Something went wrong.
Something went wrong.