raju_umbarkar's profile picture. पक्ष नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Raju Umbarkar

@raju_umbarkar

पक्ष नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Pinned

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजसाहेब ठाकरे यांनी माझी पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केली. विमानतळापासून घरी येतपर्यंत माझ्या असंख्य शुभचिंतकांनी जो शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. #मनसे_पाडवामेळावा #गुढीपाडवा


माझ्या प्रेमापोटी हितचिंतकांनी बनवलेले नवीन गाणे.... #RajuUmbarkar #राजू_उंबरकर #वणी_विधानसभा #Wani #मनस#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #MNSAdhikrut #वण#Wani #परिवर्तन #लढा_परिवर्तनाचा #राजसाहेब_ठाकरे #RajThackrey #कामाचा_माणूस_राजुभाऊ_उंबरकर


वणी विधासभेची उमेदवारी जाहीर.! सन्मा. राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे मनापासून आभार..! #wani #assembly #वण#विधानसभा #उमेदवारी #candidatedeclaration #Thankyou #MNS @RajThackeray


भविष्यात इतर कुणीही सन्मा.राजसाहेब ठाकरेंच्या विरोधात बोललं तर मार खाणार.... @mnsadhikrut


संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा बुलंद आवाज, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #AnnaBhauSathe #जयंती #अभिवादन

raju_umbarkar's tweet image. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा बुलंद आवाज, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 

#AnnaBhauSathe #जयंती #अभिवादन

राष्ट्र विचारांची प्रेरणा जागृत करणारे, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #BalGangadharTilak #जयंती #विनम्र_अभिवादन

raju_umbarkar's tweet image. राष्ट्र विचारांची प्रेरणा जागृत करणारे, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#BalGangadharTilak #जयंती #विनम्र_अभिवादन

लोककलेतून समाजप्रबोधन करणारे थोर विचारवंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त शतशः नमन..!! #AnnabhauSathe #स्मृतिदिन

raju_umbarkar's tweet image. लोककलेतून समाजप्रबोधन करणारे थोर विचारवंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त शतशः नमन..!!

#AnnabhauSathe #स्मृतिदिन

Loading...

Something went wrong.


Something went wrong.