Saurabh Shende
@saurabhhrcx
Action mode
मटेरिअलिस्टिक असण्यात काही चूक नाही. स्वतःच घर,फोर व्हिलर गाडी, स्वच्छ, मॅाडर्न कपडे, उत्तम गॅझेट्स, हवं ते पुस्तकं विकत घेऊन वाचता यायला हवं. आरामदायी जगणं. सहकुटूंब, मित्रपरिवारासह चांगल्या ठिकाणांना भेटी देत प्रवास करता यायला हवा. त्यासाठी पैसा ही प्रायोरीटी हवी.
अनुभवसंपन्नता ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा वयाशी, कौटुंबिक पार्श्वभूमी अथवा शिक्षणाशीही फारसा संबंध नसतो. बरं, अनुभव हे स्वतःच घ्यायचीही तशी फार गरज नसते. निरिक्षणशक्ती आणि आकलन चांगलं असेल तर अनुभवसंपन्नाता आपोआप येते. त्या संपन्नतेचा वापर कोण कसा करतो यावर जगण्याचा दर्जा ठरतो.
सतत शिकत रहायचं हाच मानवी प्रगतीचा मूलमंत्र आहे. या गोष्टी शिकतानाचे बेसिक्स फारच उत्तम पद्धतीने यात सांगितलेत. भारीये व्हिडीओ, नक्की पहा!
प्रोफेशनल आयुष्यात स्केलेबिलीटी हवी असेल, एका ठराविक टप्प्यापलिकडे मोठी झेप घ्यायची असेल तर - ▪️ सर्वप्रथम त्या कामाचे आर्थिक बारकावे अन कॅश-फ्लो मॅनेजमेंट शिकण्यावर भर हवा. ▪️ सेल्स आणि मार्केंटिंगचे उत्तम ज्ञान हवे. ▪️ विश्वासार्हता वाढवता अन टिकवता यायला हवी. #BusinessDots
मी खाली पडलो तर कोण सावरणार ?? ह्यापेक्षा “मी स्वतः कसा सावरू शकेन?” असा विचार केला की पर्याय सुचू लागतात आणि पुढे पाऊल टाकणे सोपे होते!🎯
“If you want to be successful, you must respect one rule – never lie to yourself.” — Paulo Coelho
Life doesn’t hand out upgrades. It audits identity. Every level demands a version of you who can hold it. Struggle separates applicants from candidates that are trying to level up.
Perhaps our purpose is to make the mind of a sentient sun
Obsession is just clarity with commitment. You know what you want, and you refuse to settle for anything else.
“Routine, in an intelligent man, is a sign of ambition.” — W. H. Auden
वर्तमानात जगायला शिक पीटर! जे आज पुढ्यात आहे तेच शाश्वत आहे आणि त्यातच रममाण होऊन समाधान बाळग. ना भूतकाळ तुझा होता ना भविष्य तुझ्या हाती आहे. काल कोणीतरी होतं, उद्याही कोणीतरी असेल. पण वर्तमानात जे आहे ते कदाचित उद्या नसेल या भीतीच्या सावटात नको जगू! फक्त तूच तुझा आहेस रे!
The only time you truly fail, is when you decide to give up.
I will never get over this picture.
“Until death, all defeat is psychological”
माणसाने इतकं निर्भय असावं की एका क्षणात सर्व आठवणींना तिलांजली देता आली पाहिजे.
Introverts are sex addicts.
What you think, you become. What you feel, you attract. What you imagine, you create. — Buddha
United States الاتجاهات
- 1. Thanksgiving 1.91M posts
- 2. Chiefs 78.8K posts
- 3. Chiefs 78.8K posts
- 4. Mahomes 25.6K posts
- 5. George Pickens 11.9K posts
- 6. McDuffie 6,088 posts
- 7. Post Malone 4,697 posts
- 8. Sarah Beckstrom 99.7K posts
- 9. Tony Romo 2,808 posts
- 10. #KCvsDAL 7,996 posts
- 11. Turpin 1,780 posts
- 12. Lions 99.8K posts
- 13. Spags 1,818 posts
- 14. Dak Prescott 5,983 posts
- 15. Packers 74.3K posts
- 16. Kelce 13.9K posts
- 17. Andy Reid 1,822 posts
- 18. Rashee Rice 3,663 posts
- 19. Hollywood Brown N/A
- 20. Jerry Jones 2,465 posts
Something went wrong.
Something went wrong.