siddharthSakal's profile picture. Journalist l Digitial I Sakaal Media Group I Social commentator I Sportsman I Executive Member - Satara District Basketball Association l Rts Not Endorsement

Siddharth Latkar

@siddharthSakal

Journalist l Digitial I Sakaal Media Group I Social commentator I Sportsman I Executive Member - Satara District Basketball Association l Rts Not Endorsement

ปักหมุด

गेली १८ वर्षापासून @SakalMediaNews ने दिलेल्या जबाबदरी पार पाडत असताना समाजासाठी विशेषत: क्रीडा क्षेत्रासाठी कार्यरत राहिलो. त्याचा गाैरव सातारा पालिकेने @Chh_Udayanraje यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थाेरले) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन केला #satara

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

#सकाळ च्या वतीने सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील विविध क्षेत्रात शून्यातून विश्व उभ्या करणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, विद्याधर अनास्कर उपस्थित होते.

psambhajisakal's tweet image. #सकाळ च्या वतीने सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील विविध क्षेत्रात शून्यातून विश्व उभ्या करणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कृषी मंत्री दत्तामामा भरणे,  विद्याधर अनास्कर उपस्थित होते.

भारताच्या महिला संघाने ICC महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळ करून इतिहास रचला आहे. #INDWvsAUSW #JemimahRodrigues #HarmanpreetKaur #WomensWorldCup2025 esakal.com/krida/cricket/…

आगामी काळात सातारा पालिकेची निवडणूक होणार आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे इच्छुकांना नव्या कार्यकर्त्यांशी जुळवून घ्यावे लागत आहे. #Satara #Election2025 @SataraMunicipal

siddharthSakal's tweet image. आगामी काळात सातारा पालिकेची निवडणूक होणार आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे इच्छुकांना नव्या कार्यकर्त्यांशी जुळवून घ्यावे लागत आहे.
#Satara #Election2025 @SataraMunicipal

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

This is your chance to win a trip to Goa for the FIDE World Cup 2025! Comment down below the best Tagline you can think for this grand event starting from 1st November. You have 5 days - 24th-29th November is the duration of the contest! The winner will get Round-trip flights to…

ChessbaseIndia's tweet image. This is your chance to win a trip to Goa for the FIDE World Cup 2025!

Comment down below the best Tagline you can think for this grand event starting from 1st November. You have 5 days - 24th-29th November is the duration of the contest! The winner will get Round-trip flights to…

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

साताऱ्यात महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा PSI गोपाळ बदने नेमका कोण? संपूर्ण कुंडली आली समोर.. #satara #MaharashtraNews #phaltan #CrimeNews esakal.com/ampstories/web…

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, २ पोलिसांसह एका व्यक्तीविरोधात गुन्हा #Saamtv #Satara #Satarapolice saamtv.esakal.com/maharashtra/sa…

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने जीवन संपवले आहे. ही घटना गुरुवारी (23 ऑक्टोबर) रात्री उशिरा उघडकीस आली आहे.यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. #Satara #Phaltan #MaharashtraNews

SakalMediaNews's tweet image. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने जीवन संपवले आहे. ही घटना गुरुवारी (23 ऑक्टोबर) रात्री उशिरा उघडकीस आली आहे.यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#Satara #Phaltan #MaharashtraNews

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

साताऱ्यातील फलटण शहरामध्ये महिला डाॅक्टरने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डाॅक्टरने आपल्या हातावर सूसाईड नोट लिहिलेली आहे. या नोटमध्ये पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचे म्हटले आहे. #Satara #Phaltan #Doctor #GopalBadane #Prashant

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

डॉ. संपदा मुंडे आणि पीएसआय गोपाल बदाणे संपर्कात कसे आले? दुसरा आरोपीचा काय संबंध? सगळंच समोर आलं... #SataraFemaleDoctor #SampadaMunde #SampadaMundeDeathCase esakal.com/satara/how-did…

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

डॉक्टरवर पोलीस आणि राजकीय दबाव अन्...; महिला डॉक्टरनं जीवन संपवण्यामागचं कारण आलं समोर, वाचा सविस्तर... #FemaleDoctor #SataraFemaleDoctor #SataraFemaleDoctorCase esakal.com/satara/sampada…

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. महिला डॉक्टरने जीवन संपवण्यापूर्वी हातावर कारण स्पष्ट केलं. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. #muralidharmohol

SakalMediaNews's tweet image. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. महिला डॉक्टरने जीवन संपवण्यापूर्वी हातावर कारण स्पष्ट केलं. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
#muralidharmohol

सातारा पालिका प्रशासनाचे खूप खूप अभिनंदन

IFAT India 2025 प्रदर्शनात सातारा नगर परिषदेचा हरित यशोगाथा सन्मान मुंबई येथे नुकतेच पार पडलेल्या IFAT India 2025 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सातारा नगर परिषदेला ‘हरित यशोगाथा सन्मान २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.

SataraMunicipal's tweet image. IFAT India 2025 प्रदर्शनात सातारा नगर परिषदेचा हरित यशोगाथा सन्मान
मुंबई येथे नुकतेच पार पडलेल्या IFAT India 2025 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सातारा नगर परिषदेला ‘हरित यशोगाथा सन्मान २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.

15/10/2025 सातारा नगरपरिषद, सातारा जाहीर आवाहन ULB CODE 802869 #swachhbharatmission #SwachhSurvekshan2024 #sataraMunicipalCouncil #MajhiVasundharaAbhiyan #greenfestival #pollutionfree #ecofriendlydiwali #Epledge #cleanair #SwachhBharatUrban #swachhmaharashtramisson

SataraMunicipal's tweet image. 15/10/2025
सातारा नगरपरिषद, सातारा
जाहीर आवाहन 
ULB CODE 802869
#swachhbharatmission
#SwachhSurvekshan2024 
#sataraMunicipalCouncil 
#MajhiVasundharaAbhiyan 
#greenfestival 
#pollutionfree 
#ecofriendlydiwali 
#Epledge 
#cleanair 
#SwachhBharatUrban 
#swachhmaharashtramisson

सातारा पालिकेत @Chh_Udayanraje यांचे नेहमीच पारडे जड राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांचा शोध घेण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मनःपूर्वक आभार

तुळजाभवानी मातेच्या गोरगरीब भक्तानी 5 रुपये ,10 रुपये 20 रुपये व 100 आपल्या स्वतःच्या मेहनतीचे व कष्टाचे दान हे दानपेटी मध्ये टाकले जाते या पैशाचा वापर अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांसाठी करावा अशी विनंती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तुळजाभवानी मंदिर संस्थान…

OmRajenimbalkr's tweet image. तुळजाभवानी मातेच्या गोरगरीब भक्तानी 5 रुपये ,10 रुपये 20 रुपये व 100  आपल्या स्वतःच्या मेहनतीचे व कष्टाचे 
दान हे दानपेटी मध्ये टाकले जाते  या पैशाचा वापर अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांसाठी करावा अशी विनंती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तुळजाभवानी मंदिर संस्थान…

सातारा शहरात पावसाने आज पहाटेपासून हजेरी लावली आहे. धुंवाधार पावसामुळे शहरातील भाजी मंडईवर परिणाम, तुरळक विक्रेतेच मंडईत. @SakalMediaNews @saamTVnews

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

पूरपरिस्थिती भयंकर आहे. अशा वेळी संसार उद्धवस्त झालेल्या आपल्या भावंडांच्या मदतीला धावून जाणे ही आपली संस्कृती आहे. सकाळ रिलीफ फंडाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चला आपणही पुढे या. #पूरग्रस्तांसाठी_मदत @SakalMediaNews #Pune

psambhajisakal's tweet image. पूरपरिस्थिती भयंकर आहे. अशा वेळी संसार उद्धवस्त झालेल्या आपल्या भावंडांच्या मदतीला धावून जाणे ही आपली संस्कृती आहे. सकाळ रिलीफ फंडाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चला आपणही पुढे या. 
#पूरग्रस्तांसाठी_मदत 
@SakalMediaNews #Pune

Siddharth Latkar รีโพสต์แล้ว

ओला दुष्काळ पडलेल्या मराठवाडा आणि सोलापूरसाठी द्या एक हात मदतीचा..! 🌱 #मराठवाडा #शेती #शेतकरी_वाचवा #शेतकरी #ओला_दुष्काळ #अतिवृष्टी #मराठी #सकाळ

vaibhavasks's tweet image. ओला दुष्काळ पडलेल्या मराठवाडा आणि
सोलापूरसाठी द्या एक हात मदतीचा..! 🌱

#मराठवाडा #शेती #शेतकरी_वाचवा #शेतकरी
#ओला_दुष्काळ #अतिवृष्टी #मराठी #सकाळ

Surekha Yadav of Satara retired on Thursday (September 18) after 36 years of service in the railways. Notably, she was the first woman train driver in Asia.

साताऱ्याच्या सुरेखा यादव रेल्वेतील 36 वर्षांच्या सेवेनंतर गुरुवारी (दि. 18 सप्टेंबर) निवृत्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक होत्या. त्यांनी रेल्वे चालक बनत रुढीवादी कल्पना मोडल्या आणि महिलांसाठी प्रेरणा ठरल्या. #surekhayadav #retired #satara

SakalMediaNews's tweet image. साताऱ्याच्या सुरेखा यादव रेल्वेतील 36 वर्षांच्या सेवेनंतर गुरुवारी (दि. 18 सप्टेंबर) निवृत्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक होत्या. त्यांनी रेल्वे चालक बनत रुढीवादी कल्पना मोडल्या आणि महिलांसाठी प्रेरणा ठरल्या.
#surekhayadav #retired #satara

Loading...

Something went wrong.

Something went wrong.