Uday Pathare Patil
@uday_pathare
Civil Engineer
While having organic page views and good impressions still Marathi language Sites are not getting proper clicks and CPC @GoogleIndia @Google @AdSense
राष्ट्र संत आचार्य श्री आनंद ऋषीजी यांच्या १२२व्या जन्मदिनानिमित्त श्री.आनंदऋषी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन केले.
साहेब, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! @RVikhePatil
Lata Didi’s songs brought out a variety of emotions. She closely witnessed the transitions of the Indian film world for decades. Beyond films, she was always passionate about India’s growth. She always wanted to see a strong and developed India.
अनाथांच्या ‘माई‘, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
President Kovindpresents Padma Shri to Dr Sindhutai Sapkal (Maai) for Social Work. She is a social worker from Maharashtra. She has dedicated her life to the cause of the poor and destitute. She has nurtured over 1500 orphaned children over a period of 45 years.
A special #PMLA court on Friday extended the ED custody of former #Maharashtra home minister #AnilDeshmukh till November 15 in connection with a multi-crore #MoneyLaundering case economictimes.indiatimes.com/news/politics-…
देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू वर्षी २०२१-२२ साठी प्रति क्विंटल २९० रूपये एफआरपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून तो आजपर्यंतचा सर्वात जास्त एफआरपी आहे. यासाठी पंतप्रधान मा.@narendramodi जी आणि गृहमंत्री मा.@AmitShah जी यांचे आभार.
कृषी-औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस हा मराठी तिथीप्रमाणे 'नारळी पौर्णिमे'च्या दिवशी २०१४ पासून संपूर्ण राज्यात 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. 1/2
शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेणारे विठ्ठलराव विखे पाटील यांची आज जयंती असून शेती क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीमुळे राज्यात त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.1/2
Greetings to you all on Independence Day. आप सभी को 75वें स्वतंत्रता दिवस की बहुत-बहुत बधाई। आजादी के अमृत महोत्सव का यह वर्ष देशवासियों में नई ऊर्जा और नवचेतना का संचार करे। जय हिंद! #IndiaIndependenceDay
कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म. या देशधर्मापोटी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा भारतमातेच्या सर्व देशभक्तांना सलाम..! भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..!! #IndependenceDay
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
अहमदनगर ते शिर्डी रस्त्याच्या निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. येत्या आठवड्यात या कामाचे टेंडर निघणार असून मार्च महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अहमदनगर ते शिर्डी रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे. 1/3
United States Trends
- 1. Northern Lights 39.8K posts
- 2. #Aurora 8,255 posts
- 3. #DWTS 51.3K posts
- 4. Justin Edwards 2,215 posts
- 5. Louisville 17.6K posts
- 6. #RHOSLC 6,622 posts
- 7. Sabonis 6,025 posts
- 8. Creighton 2,133 posts
- 9. #OlandriaxHarpersBazaar 5,122 posts
- 10. Lowe 12.6K posts
- 11. Gonzaga 2,828 posts
- 12. #GoAvsGo 1,523 posts
- 13. Andy 60.7K posts
- 14. Eubanks N/A
- 15. JT Toppin N/A
- 16. H-1B 30.5K posts
- 17. Oweh 2,084 posts
- 18. Elaine 36.5K posts
- 19. Jamal Murray N/A
- 20. Kentucky 25.4K posts
Something went wrong.
Something went wrong.