#stworkersprotest search results
दगडाच्या काळजाचं सरकार, सरकारच्या मग्रूरपणे कर्मचारी हतबल...गरीब एसटी कर्मचाऱ्यांनसाठी सुप्रिया सुळे यांच काळीज का पिळवटलं नाही. #STStrike #STWorkersProtest #SupriyaSule #SharadPawar #NCP @gajanan137
LIVE Updates : आंदोलनाआधी शरद पवार यांच्या घराची रेकी केल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. #SharadPawar #STWorkersProtest
St Employees : दिवाळीच्या तोंडावरच एसटी कामगार संघटना आक्रमक; आजपासून आंदोलन | lokshahi Marathi [ST workers, protest, Diwali, Maharashtra, union agitation, News] #STWorkersProtest #DiwaliStrike #MaharashtraTransport #WorkerRights #STUnionAgitation #lokshahimarathi #marathinews
आझाद मैदानातून आंदोलकांना बाहेर काढलं, कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकावर ठिय्या! #SilverOak #STWorkersProtest
Maharashtra ST Workers News | मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित #MaharashtraST #STWorkersProtest #TransportNews #BreakingNews #PublicTransport #JaiMaharashtraNews #MarathiNews
#STWorkersProtest गुणरत्न सदावर्ते यांनी @MumbaiPolice कडून अटक. सरकारी कामात अडथळा आणल्यासाठी IPC च्या U/Sec. 353, 120B न्वये त्यांना अटक करण्यात आली. त्याआधी दीड तास सदावर्ते यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू होती. #STWorkers #SharadPawar
सदर घटना घडत असताना घराच्या परिसरात पोलीसांची संख्या कमी होती हे लक्षात आणून देत तात्काळ पोलीस बळ वाढवण्यात यावी अशी विनंती केली.(3/4) @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @PawarSpeaks #Mumbai #STWorkersProtest
कुणाच्याही घरावर आंदोलन करणे अयोग्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आज ज्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले ते अयोग्य, चुकीचे व असमर्थनीय आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो.(1/4) @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @PawarSpeaks #Mumbai #STWorkersProtest
सदर घटनेबाबत माहिती जेव्हा टीव्हीवर दिसताच मी तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनीवर संपर्क साधला .त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही पण स्विय सहाय्यकाशी बोलणे झाले. (2/4) @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @PawarSpeaks @Dwalsepatil #Mumbai #STWorkersProtest
एसटीचे आंदोलक @PawarSpeaks यांच्या निवासस्थानात घुसून आंदोलन करतात, ही घटना म्हणजे मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे, असं आपल्याला वाटतं का? आपलं मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. @AjitPawarSpeaks #STWorkersProtest
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार marathi.abplive.com/news/maharasht… #STWorkersProtest #ST #STBus #MSRTC #Maharashtra
marathi.abplive.com
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर...
ST Workers Protest : दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
ऐन दिवाळीत एसटी प्रवाशी कोंडीत सापडणार, पडळकर-खोतांच्या संघटनेकडून आंदोलनाचा इशारा marathi.abplive.com/news/maharasht… #Maharashtra #STWorkersProtest #MSRTC #GopichandPadalkar
Mumbai ST Workers - मुंबईत एसटी कामगार आक्रमक विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक एसटी कामगार पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत . . #STWorkersProtest #STMergerDemand #MumbaiProtest #MSRTCStrike #WorkerUnrest #Jaimaharashtranews
शाहरुखच्या पोराची काळजी करण्याऐवजी एसटी कर्मचाऱ्यांच्या पोरांची , वीज तुटलेल्या शेतकऱ्यांची काळजी केली असती , तर आज ही वेळ नसती आली @supriya_sule ताई.... @OfficeofUT @PawarSpeaks @Dev_Fadnavis #STWorkersProtest
माझे आई वडिल मूलगी आत आहे, त्यांची सुरक्षा मला महत्वाची आहे. नंतर बोलते. -@supriya_sule माझ्या पोराच्या बापाने आत्महत्या केली, माझ्या पोराची सुरक्षा कोण करनार? - आत्महत्या केलेल्या st कर्मचारी विधवेचा सवाल.... @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar #STWorkersProtest
आधी चड्डीतल्या सुतळी बोंB ने इतकी फाटली की पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आता #एसटी_आंदोलन मुळे इतकी टरकली की आझाद मैदान सील केलं. हा कसला योद्धा हा तर पळपुटा चोर निघाला! #STWorkersProtest
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर, कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ, सरकारकडून अजूनही तोडगा नाहीच, काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांचं वास्तव? पाहा CM मला तुमच्याशी बोलायचंय स. 10 वाजता #stworkersprotest @CMOMaharashtra @Sadabhau_khot @ShivSena @BJP4Maharashtra @MahaDGIPR
Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचारी आक्रमक : ABP Majha #STWorkersProtest #STProtest #NCP #SharadPawar
Maharashtra ST Workers News | मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित #MaharashtraST #STWorkersProtest #TransportNews #BreakingNews #PublicTransport #JaiMaharashtraNews #MarathiNews
St Employees : दिवाळीच्या तोंडावरच एसटी कामगार संघटना आक्रमक; आजपासून आंदोलन | lokshahi Marathi [ST workers, protest, Diwali, Maharashtra, union agitation, News] #STWorkersProtest #DiwaliStrike #MaharashtraTransport #WorkerRights #STUnionAgitation #lokshahimarathi #marathinews
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार marathi.abplive.com/news/maharasht… #STWorkersProtest #ST #STBus #MSRTC #Maharashtra
marathi.abplive.com
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर...
ST Workers Protest : दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा #STWorkersProtest #STWorkersDemand #STWorkersRights #STWorkersStrike #JusticeForSTWorkers
ऐन दिवाळीत एसटी प्रवाशी कोंडीत सापडणार, पडळकर-खोतांच्या संघटनेकडून आंदोलनाचा इशारा marathi.abplive.com/news/maharasht… #Maharashtra #STWorkersProtest #MSRTC #GopichandPadalkar
Mumbai ST Workers - मुंबईत एसटी कामगार आक्रमक विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक एसटी कामगार पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत . . #STWorkersProtest #STMergerDemand #MumbaiProtest #MSRTCStrike #WorkerUnrest #Jaimaharashtranews
विविध मांगों को लेकर एसटी कर्मचारियों का आंदोलन; सरकार पर धोखा देने के लिए लगाया आरोप, मांग नहीं मानने पर हड़ताल पर जाने की दी चेतवानी Read Full News ucnnews.live/politics/agita… @ucnnewslive #STWorkersProtest #EmployeeStrike #GovernmentBetrayal #TransportStrike #WorkersDemand
विविध प्रलंबित मागण्यासाठी ST कर्मचा-यांनी उपसले उपोषणाचे हत्यार youtu.be/hWosMNVa3nc #STworkersProtest #STworkersstrike #STworkers #STkamgar #EknathShinde #devendrafadnavis #AjitPawar #AzadMaidan #manojjarangepatil #MarathaProtest #Marathareservation #MarathaArakshan…
एसटी कर्मचारी बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांचे आंदोलन #msrtc #STworkers #STWorkersProtest #Bank marathi.abplive.com/news/mumbai/ma…
उद्यापासून आंदोलन: आर्थिक प्रश्नावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची उपोषणाची घोषणा; 42 टक्के महागाई भत्ता लागू करण्याची मागणी #STWorkersProtest #Maharashtra divya-m.in/tv4g501I8Bb
ST Workers Strike : 28 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन, एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम #STWorkers #STWorkersStrike #STWorkersProtest #LokshahiMarathi youtu.be/RVlBM42van8
youtube.com
YouTube
ST Workers Strike : 28 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन, एसटी...
ST Workers Strike: एस. टी. कर्मचारी पुन्हा संपावर जाणार? CM Mala Tumchyashi Bolaychay @CMOMaharashtra @mieknathshinde #stworkers #ST #stworkersprotest #cmmalatumchyashibolaychy #lokshahinews youtu.be/RIB8d9Jg7U8
सिल्वर ओकवरील आक्रमक आंदोलन प्रकरणातील आरोपी अॅड. सदावर्ते यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे #SilverOak #STWorkersProtest #STProtest #GunratnaSadavarte marathi.abplive.com/news/mumbai/si…
marathi.abplive.com
Gunratna Sadavarte : सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरण: सदावर्तेंची जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव
Gunratna Sadavarte : सिल्वर ओकवरील आक्रमक आंदोलन प्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
Silver Oak Protest : अॅड. सदावर्ते यांना थोड्याच वेळेत कोर्टात हजर करणार; पोलीस कोठडीची मुदत आज संपली #SilverOak #STWorkersProtest #STProtest #SharadPawar marathi.abplive.com/news/maharasht…
...त्यांना पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती; आव्हाडांचा गंभीर आरोप @Awhadspeaks @PawarSpeaks @CMOMaharashtra #SharadPawar #jitendraAwhad #STWorkersProtest #SaamTvNews #SaamDigital saamtv.com/mumbai-pune/th…
एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही सांगत होतो कुणाच्या बोलण्यात येऊ नका तुम्हाला ते अडचणी आणतील | Ajit Pawar #ajitpawar #STWorkersProtest #STWorkersProtest youtu.be/wcSF45EYagg
आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस #STWorkersProtest #AzadMaidan #IPC149 #SaamTvNews #SaamDigital saamtv.com/mumbai-pune/no…
एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा #STWorkersProtest #STWorkersDemand #STWorkersRights #STWorkersStrike #JusticeForSTWorkers
LIVE Updates : आंदोलनाआधी शरद पवार यांच्या घराची रेकी केल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. #SharadPawar #STWorkersProtest
एसटीचे आंदोलक @PawarSpeaks यांच्या निवासस्थानात घुसून आंदोलन करतात, ही घटना म्हणजे मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे, असं आपल्याला वाटतं का? आपलं मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. @AjitPawarSpeaks #STWorkersProtest
मुख्यमंत्री महोदय काकांना पीड़ा झाली म्हणून लगेच गृहमंत्रीला कड़क करवाई करायचे आदेश देतात .. तसेच आदेश अनिल परब साहेबाला ला तात्काळ दिले असते तर 100पेक्षा जास्त आत्महत्या थांबल्या असत्या #SharadPawar #Maharashtra #STWorkersProtest #StWorkers @advanilparab
ST कामगारांची अवस्था "मुंबई मिल" कामगारांसारखी होऊ नये, म्हणजे मिळवली.... जे भडकले ते धडकले आणि धडकले ते मोडले हा इतिहास लक्षात घ्या!!! #stbus #StWorkers #STWorkersProtest
विविध मांगों को लेकर एसटी कर्मचारियों का आंदोलन; सरकार पर धोखा देने के लिए लगाया आरोप, मांग नहीं मानने पर हड़ताल पर जाने की दी चेतवानी Read Full News ucnnews.live/politics/agita… @ucnnewslive #STWorkersProtest #EmployeeStrike #GovernmentBetrayal #TransportStrike #WorkersDemand
पवार साहेबांच्या घरावरील हल्ला निषेधार्ह लोकशाहीचा राज्यात मनगटशाहीला थारा नाही. पोलिसांनी खाक्या दाखवत मास्टरमाइंडच्या टिरी सुजवाव्यात @supriya_sule @OfficeofUT #STWorkersProtest #ststrike
राज्य सरकारकडून एसटीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न Read:prahaar.in/attempt-by-the… #stworkersstrike #stworkersprotest #msrtcstrike #msrtc #stategoverment #privatization
एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या बंगल्यावर निदर्शने Read:prahaar.in/st-workers-pro… #StWorkers #stworkersprotest #SharadPawar #SilverOak #mahavikasaghadi #GunaratnaSadavarte
जे पेरलं तेच उगवतय. तुम्हाला शाहरूख खान च्या पोराचा कळवळा आला.. एसटी कर्मचारी घरात घुसल्यावर तुमचे कुटूंबीय आठवतात... पण कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांची कधी चौकशी केलीत का? #STWorkersProtest
हे SS सत्य आहे का याची तपासणी व्हावीST च्या ग्रुपवर अशा चर्चा सुरु आहेत, उद्या मुंबईत इतर कर्मचाऱ्यांना येण्याचे आवाहन करून महाराष्ट्र पेटवायची भाषा केली जात आहेत. राज्य अस्थिर करायचे हे मोठे षढयंत्र दिसते. #STStrike #STWorkersProtest @MumbaiPolice @DGPMaharashtra
St Employees : दिवाळीच्या तोंडावरच एसटी कामगार संघटना आक्रमक; आजपासून आंदोलन | lokshahi Marathi [ST workers, protest, Diwali, Maharashtra, union agitation, News] #STWorkersProtest #DiwaliStrike #MaharashtraTransport #WorkerRights #STUnionAgitation #lokshahimarathi #marathinews
#STWorkersProtest गुणरत्न सदावर्ते यांनी @MumbaiPolice कडून अटक. सरकारी कामात अडथळा आणल्यासाठी IPC च्या U/Sec. 353, 120B न्वये त्यांना अटक करण्यात आली. त्याआधी दीड तास सदावर्ते यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू होती. #STWorkers #SharadPawar
Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. Jets 60.2K posts
- 2. Henderson 18.3K posts
- 3. Justin Fields 7,643 posts
- 4. Drake Maye 14.1K posts
- 5. AD Mitchell 1,992 posts
- 6. Patriots 126K posts
- 7. Judge 170K posts
- 8. Cal Raleigh 6,467 posts
- 9. Diggs 7,994 posts
- 10. Pats 12.3K posts
- 11. Purdue 8,668 posts
- 12. #TNFonPrime 2,610 posts
- 13. #911onABC 15.1K posts
- 14. Brownlee N/A
- 15. #TNAiMPACT 4,971 posts
- 16. Braden Smith 1,509 posts
- 17. John Metchie N/A
- 18. AL MVP 16.1K posts
- 19. #JetUp 1,913 posts
- 20. Santana 12.6K posts