VIJAY RUPNUR
@5af2d237f7d742c
जत तालुका प्रतिनिधी : दैनिक पुढारी (पत्रकार)
You might like
जत तालुक्यात शिक्षणाचा रिक्त पदांचा बोजवारा. प्राथमिक 'च्या दर्जावर परिणाम: मराठी, कन्नड , उर्दू शिक्षकांची १९८ रिक्त पदे.
शिंगणापूर ता. जत जिल्हा परिषदेचे विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने धोकादायक ओढापात्रातून मार्ग काढत आहे. संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे
बसर्गी ता.जत येथील जितानीवस्ती जि प. शाळा सडलेल्या गंजलेल्या पत्र्या शेडमध्ये भरत आहे. विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहे. शाळेस भेट देऊन निसर्गसंवर्धन दिन साजरा केला. शाळेची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे लोकसहभागातून शाळा उभी केली जाणार आहे.
🕊️ दैनिक पुढारी 🕊️ ✳️दि. 2️⃣7️⃣ फेब्रुवारी 2️⃣0️⃣2️⃣5️⃣✳️. 🌫️ सौर ऊर्जा प्रकल्पामुळे म्हैसाळ सिंचन योजनेस बळ 👉 संख मध्यम प्रकल्पाच्या २०० हेक्टरवर होणार उभारणी. 👉 २०० मेगावॅट वीज निर्मिती 🌫️ पर्यावरण पूरक सौर प्रकल्पास मिळणार चालना. 🗯️विजय रूपनूर🗯️
🕊️दैनिक पुढारी न्यूज जत 🕊️ ✳️दि. 2️⃣7️⃣ फेब्रुवारी 2️⃣0️⃣2️⃣5️⃣✳️. 🌫️ सौर ऊर्जा प्रकल्पामुळे म्हैसाळ सिंचन योजनेस बळ 👉 संख मध्यम प्रकल्पाच्या २०० हेक्टरवर होणार उभारणी. 👉 २०० मेगावॅट वीज निर्मिती 🌫️ पर्यावरण पूरक सौर प्रकल्पास मिळणार चालना. 🗯️विजय रूपनूर🗯️
विनापरवाना लाकूड वाहतूक तीन ट्रक जप्त#महाराष्ट्र शासन वनविभाग#
जत तालुक्यात रोज शेकडो वृक्षांची कत्तल* वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष:पर्यावरण प्रेमीतून प्रचंड नाराजी
मा.मुख्यमंत्री साहेब, सध्या तापमानाने उच्चांक 42 से. पर्यंत पातळी गाठली आहे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे सद्यस्थितीत दुष्काळी सांगोला,जत, मंगळवेढा आटपाडी या तालुक्यात वृक्षतोड सुरू आहे राजेरोसपणे वृक्षांची कत्तल केली जात आहे. वन विभागावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
श्री. विजय रूपनूर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार जाहीर झाले बद्दल हर्दिक अभिनंदन !
राज्याच्या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी जत तालुक्याला शून्य निधी जत तालुका महाराष्ट्रात आहे का नाही ?असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी जतवाशीयांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात यावे ही विनंती.
हा व्हिडिओ आहे, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद येथील शिक्षक भक्तराज गर्जे सर यांच्या निरोप समारंभ प्रसंगीचा , विद्यार्थी पालक शिक्षक गावकरी सर्वजण अश्रूच्या डोहात
अलीकडच्या काळात कुटुंबातील वाढत जाणारे अंतर तसेच दोन भावातील वाद पाहत असताना या सगळ्याला छेद देत छोट्या भावाने मोठ्या भावाला मुलगी दत्तक देत.. मोठ्या भावाने लहान भावाला मुलगा दत्तक देत! पुरोगामी महाराष्ट्राला विचार करायला लावणारी बाब व आदर्शवत निर्णय दैनिक पुढारी मुंबई
United States Trends
- 1. Ukraine 468K posts
- 2. #FanCashDropPromotion 3,393 posts
- 3. Le Cowboy N/A
- 4. Putin 155K posts
- 5. #FursuitFriday 12.7K posts
- 6. #pilotstwtselfieday N/A
- 7. #TrumpCrushesYourDreams 3,648 posts
- 8. #FridayVibes 6,689 posts
- 9. Dave Aranda N/A
- 10. Sam LaPorta 1,053 posts
- 11. Abbott Elementary N/A
- 12. John Wall N/A
- 13. SINGSA LATAI EP4 174K posts
- 14. Kenyon 1,769 posts
- 15. Arman 8,782 posts
- 16. October CPI 1,553 posts
- 17. Fang Fang 13.7K posts
- 18. UNLAWFUL 153K posts
- 19. ON SALE NOW 13.3K posts
- 20. Eric Swalwell 6,083 posts
You might like
-
Adv. Yogesh R. Dhurandhar
@yrdhurandhar -
डॉ राजेंद्र तारे
@RajendraTare -
Babu Rathod
@itsbaburathod -
Ravi Parab
@RaviParab9 -
Swapnil Patil🇮🇳
@Swapnil31131530 -
कऱ्हे काठचा मी
@AkshayKhomane13 -
गलधर सतिष राधाकीसन
@SatishGaldhar7 -
मराठी बाँड 007(swap)
@Bondswapbond -
Ganesh Jadhav Niskam Karma गणेश जाधव निष्काम कर्मा
@GaneshJ32812503 -
jaideep pawar
@jaideeppawar18 -
MILIND TARAL 💙
@Milind1947
Something went wrong.
Something went wrong.