अस्तित्व 🧾
@AddictedSoul5
If You don't act on Life , Life has a habit of acting on you ✨
You might like
तिचा हसरा चेहरा बोलुन गेला, माझ्या हृदयाच्या तारा चोरुन गेला, मन,भावनांचा तिने पाला पाचोळा केला। #भिंडी 😏 ✍️
तिच्या आयुष्यात मी श्वासा समान व्हावे, जगुणी प्रेमाचे पान,को-या कागदा परी, तिच्या मिठीत आयुष्य संपवावे। #मिठी 🩷
उस चांद को इतना बैचैन मत कर , वो मुझे सवाल पुछने आता है, तु इतना खोया न कर , वो मिलने मुझे आता है । 🙃
तु नको न यार बोलु रात्र आहे, सोबतीला आपल्या जर चंद्र आहे। जिंकला आहेस तु विश्वास माझा, तु दगा देण्यास आता पात्र आहे।। #ValentinesDay 😶 #CP
क्या लिखूं खत तुझे इजहार के, खोने के कुछ लफ्ज़ नहीं । पाने को तेरी सादगी, अब मुझमें मैं नहीं। - ✍️
तुझा सहवास जणु, आयुष्याला लागलेल्या बेड्या। माझा एकांत जणु, नविन कपड्यांना पडलेल्या घड्या। # एकांत ✍️
इस पुराने शहर में, शराब का एक घोंट हि काफि है। तेरी सादगी मिटाने को। ✍️
इन पुरानी दरवाजों के पिछे, हमने कैद कर लिया है खुदको। अब न उन पुरानी दरवाजों को खटखटाओ। ✍️
जेव्हा तुझ्या मी प्रेमात पडेन, तेव्हा नक्की सांगेन। सध्या तरी मैत्रीत आहे, परत तुझी साथ आयुष्या पुरती मागेन। विश्व रुपी व्याप झाला जरी तुझा, हृदयात साठवेन,श्वासात मोजेन। #ति💝 ✍️
तुझा नकार, माझा होकार, यात काही साम्य असावे। गर्द आकाशी फक्त , आपल्या प्रेमाचे चांदणे दिसावे। #ति💝 ✍️
तिच्या स्वप्नात मी, ही रात संपविली। माझ्या हृदयात मी, ही बात संपविली। शोधाय मी हे प्रेम, देहाची वात केली। #ति💖 ✍️
कधी तिने पण हाक द्यावी, मनाच्या कोप-यातुनी। शब्द ऐकावे जनू, मोकळ्या कर्णातुनी। अन,व्याकुळ झाले मन.हृदयातुनी। #अबोल✍️
तुला साडीत पाहता मज जोडीत पाहता, स्वप्न हे माझे पूर्ण होईल का ? प्रश्न तुझे ,उत्तर माझे, प्रेमाने देता येइल का ? #ति♥️ ✍️
डोळ्यांच्या त्या पापण्या , अन अल्लड मनाचे भावही। निरखुन पहावे जशी ती, गुलाबांचा वर्षावही। शोधुन मी हृदयाचा कप्पा, तिच्या आयुष्याचा जोडिदार मी। #तिच💗 ✍️
बर्दाश करके प्यार , युं आंसूओं का तालाब ना बेहलावो। बस मुक्कमल हो जाओ , कि प्यार बस एक झरना ही था। ✍️
तुझ्या चेह-या वरील निरागस हास्य, जणु,गुलाबाच्या कळ्यांनी उमगलेले फुल। ✍️
वक्त का तकाजा बस उन कांटों से बदला , पर हमारी नींद का रिश्ता , तुम्हारी याद से बदला। ❣️ ✍️
कधी काळी भेट झाली , बोलण्यातुनी प्रेम झाले । उलगडुनी शब्दांना , माझ्याशी अबोल झाले। #सहवास ✍️
United States Trends
- 1. #AEWDynamite 44.3K posts
- 2. Lakers 47.7K posts
- 3. Epstein 1.46M posts
- 4. #AEWBloodAndGuts 5,538 posts
- 5. Jokic 15K posts
- 6. Darby 5,261 posts
- 7. #Survivor49 3,510 posts
- 8. Kyle O'Reilly 1,678 posts
- 9. Steph 24.4K posts
- 10. Moxley 2,796 posts
- 11. Thunder 40.4K posts
- 12. Hobbs 28.2K posts
- 13. Kobe Sanders N/A
- 14. Rory 7,071 posts
- 15. Spencer Knight N/A
- 16. Caruso 3,851 posts
- 17. Warriors 47.9K posts
- 18. #SistasOnBET 2,209 posts
- 19. Skye Blue 4,270 posts
- 20. Blood & Guts 24.5K posts
You might like
-
श्रीनिवास ♡
@shelkeshriniwas -
Chetan kedare
@Chetankedare5 -
किरण
@KiranTwitts_07 -
#Dfod😜
@SurajSo54610368 -
Anil baban jadhav
@shivraj_nil -
Sachin_Patil_Official
@Sachin_Patil_SP -
vinod @msdian
@taur_vinod -
Ganesh Jagtap
@GaneshJ95020197 -
Sumit💫
@JigarrThanda -
sjadhav
@sheshraojadhav7 -
कमलेश पडवळ
@shweta150987 -
योगेश
@Bansode7595 -
nynxxi
@knyn21 -
Shubham Anpat
@ShubhamAnpat -
भोसले साहेब
@Abluckyavi
Something went wrong.
Something went wrong.