Avinash_Ramtek's profile picture. महामंत्री भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा
महाराष्ट्र

अविनाश ना. खळतकर

@Avinash_Ramtek

महामंत्री भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा महाराष्ट्र

अविनाश ना. खळतकर reposted

Look who was flying the plane .. It's Pilot yes it is our sansad @RajivPratapRudy ji.

Pankajamunde's tweet image. Look who was flying the plane .. It's Pilot yes it is our sansad @RajivPratapRudy ji.

अविनाश ना. खळतकर reposted

An unfortunate fire incident took place in Jindal Company near Igatpuri in Nashik district due to an explosion. Undaunting efforts to extinguish the fire are being taken by the administration. Additional fire tenders have also been called.

नाशिक जिल्ह्यात इगतपुरीनजीक जिंदाल कंपनीत स्फोटामुळे आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत. अतिरिक्त अग्निशमन दल सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.



अविनाश ना. खळतकर reposted

Anguished by the demise of veteran bureaucrat Dr. Manjula Subramaniam Ji. She was widely respected for her understanding of policy related issues and action oriented approach. I recall my interactions with her when I was CM. Condolences to her family and friends. Om Shanti.


अविनाश ना. खळतकर reposted

Addressing a public meeting in Chandrapur, Maharashtra.


अविनाश ना. खळतकर reposted

कोई देश की एक इंच जमीन पर अतिक्रमण नहीं कर सकता: गृह मंत्री श्री @AmitShah

AmitShahOffice's tweet image. कोई देश की एक इंच जमीन पर अतिक्रमण नहीं कर सकता: गृह मंत्री श्री @AmitShah

अविनाश ना. खळतकर reposted

#महात्मा ज्योतिबा #फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली त्याला आज १७५ वर्षे पूर्ण झाली. (१/२)

save_atul's tweet image. #महात्मा ज्योतिबा #फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली त्याला आज १७५ वर्षे पूर्ण झाली. (१/२)

अविनाश ना. खळतकर reposted

Man & Mission The Man who is on a mission to craft a New India for Youngsters! The Mission that each youngster envisages is #NaMoAgain I got my hoodie from ⁦@namomerchandise⁩ Have you ordered Yours? Thanks Sh ⁦@narendramodi⁩ Ji 🙏🏻

sambitswaraj's tweet image. Man & Mission
The Man who is on a mission to craft a New India for Youngsters! 
The Mission that each youngster envisages is #NaMoAgain 
I got my hoodie from ⁦@namomerchandise⁩ 
Have you ordered Yours?

Thanks Sh ⁦@narendramodi⁩ Ji 🙏🏻

अविनाश ना. खळतकर reposted

Union Minister Shri @nitin_gadkari Ji's public schedule for 2nd January 2023.

OfficeOfNG's tweet image. Union Minister Shri @nitin_gadkari Ji's public schedule for 2nd January 2023.

अविनाश ना. खळतकर reposted

विधानसभेतील माझे सहकारी आमदार डॉ. अशोक उईके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! @drashokuike_mla

PratapAdsad_'s tweet image. विधानसभेतील माझे सहकारी आमदार डॉ. अशोक उईके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@drashokuike_mla

अविनाश ना. खळतकर reposted

श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला मोठी परंपरा आहे. आपल्या वाणीतून प्रबोधन करण्याचे काम कीर्तनकार करतात. (१/२)

save_atul's tweet image. श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला मोठी परंपरा आहे. आपल्या वाणीतून प्रबोधन करण्याचे काम कीर्तनकार करतात. (१/२)
save_atul's tweet image. श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला मोठी परंपरा आहे. आपल्या वाणीतून प्रबोधन करण्याचे काम कीर्तनकार करतात. (१/२)
save_atul's tweet image. श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला मोठी परंपरा आहे. आपल्या वाणीतून प्रबोधन करण्याचे काम कीर्तनकार करतात. (१/२)
save_atul's tweet image. श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला मोठी परंपरा आहे. आपल्या वाणीतून प्रबोधन करण्याचे काम कीर्तनकार करतात. (१/२)

अविनाश ना. खळतकर reposted

स्वागत नव्या वर्षाचे..! आपल्या लातुरसाठी, नवीन वर्षातही आशीर्वाद राहुद्या पाठी | सदैव सोबत तुमच्यासाठी, जनसेवा निरंतर मातीसाठी || नवीन वर्षातही, न थांबता, न थकता! #HappyNewYear2023 #Newyear2023 #Welcome #Year2023 #Celebration #Happiness #नववर्ष #वर्ष_२०२३


अविनाश ना. खळतकर reposted

माननीय केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं अनंत शुभकामनाएं I @JM_Scindia

SMungantiwar's tweet image. माननीय केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं अनंत शुभकामनाएं I
@JM_Scindia

अविनाश ना. खळतकर reposted

सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देतो, संवेदनशीलता करुणेला जन्म देते, फुलाला सदैव सुगंध येतो, अगदी त्याप्रमाणेच या इंग्रजी नवीन वर्षातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुमच्यासाठी मंगलमय जावो! #HappyNewYear2023

PratapAdsad_'s tweet image. सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देतो, संवेदनशीलता करुणेला जन्म देते, फुलाला सदैव सुगंध येतो, अगदी त्याप्रमाणेच या इंग्रजी नवीन वर्षातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुमच्यासाठी मंगलमय जावो!
#HappyNewYear2023

अविनाश ना. खळतकर reposted

आमदार श्री.@drashokuike_mla जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपण करीत असलेले जनसेवेचे कार्य वृद्धिंगत होवो व आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..

save_atul's tweet image. आमदार श्री.@drashokuike_mla जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

आपण करीत असलेले जनसेवेचे कार्य वृद्धिंगत होवो व आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..

अविनाश ना. खळतकर reposted

केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री आदरणीय श्री @JM_Scindia जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आप स्वस्थ और दीर्घायु रहें, ईश्वर से यही कामना करता हूं।

PratapAdsad_'s tweet image. केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री आदरणीय श्री @JM_Scindia जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आप स्वस्थ और दीर्घायु रहें, ईश्वर से यही कामना करता हूं।

अविनाश ना. खळतकर reposted

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.गोवर्धनजी शर्मा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... @mlagmsharma

PratapAdsad_'s tweet image. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.गोवर्धनजी शर्मा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
@mlagmsharma

अविनाश ना. खळतकर reposted

नम्र आवाहन.. आग्रहाचे निमंत्रण! #भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.श्री.@JPNadda साहेब यांच्या ‘लोकसभा प्रवास २०२३‘ अंतर्गत होणाऱ्या भव्य जाहीर सभेकरिता अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती..(१/३)


अविनाश ना. खळतकर reposted

परभणीतील २०१४-१९ मधील भाजप सरकारच्या कार्यकाळात मंजूर भव्य नाट्यगृहाचे काम ७०% पूर्ण झाले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम रखडल्याने या उर्वरित कामासाठीचा ११ कोटी रु. निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे पत्र @SMungantiwar साहेबांना दिले व सकारात्मक चर्चा झाली.

MeghnaBordikar's tweet image. परभणीतील २०१४-१९ मधील भाजप सरकारच्या कार्यकाळात मंजूर भव्य नाट्यगृहाचे काम ७०% पूर्ण झाले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम रखडल्याने या उर्वरित कामासाठीचा ११ कोटी रु. निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे पत्र @SMungantiwar साहेबांना दिले व सकारात्मक चर्चा झाली.
MeghnaBordikar's tweet image. परभणीतील २०१४-१९ मधील भाजप सरकारच्या कार्यकाळात मंजूर भव्य नाट्यगृहाचे काम ७०% पूर्ण झाले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम रखडल्याने या उर्वरित कामासाठीचा ११ कोटी रु. निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे पत्र @SMungantiwar साहेबांना दिले व सकारात्मक चर्चा झाली.

अविनाश ना. खळतकर reposted

हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.समीरजी कुणावर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @SamirKunawar

PratapAdsad_'s tweet image. हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.समीरजी कुणावर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
@SamirKunawar

Loading...

Something went wrong.


Something went wrong.