CP Pune City Police
@CPPuneCity
Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112
You might like
सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! प्रभू श्रीरामांनी ज्याप्रमाणे रावणाचा वध करून दुष्ट गुणांचा संहार केला, तसेच स्वतःतील दुष्ट गुण व विचारांचा संहार करण्याचे आणि सन्मार्गावर चालण्याचे बळ तुम्हाला मिळो, ही प्रार्थना! #विजयादशमी_२०२५
अहिंसा आणि शांततेचा संदेश देत जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधी यांना जयंती दिनानिमित्त त्रिवार वंदन! #गांधी_जयंती
भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी सन्मानपूर्वक वंदन! #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
या गणेशोत्सवात सर्वत्र सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! #गणेश_चतुर्थी_२०२५ #आगमन_बाप्पाचे
पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे उत्साह, जल्लोष आणि आनंद… आणि हा आनंदसोहळा सुरक्षित पार पडावा यासाठी आम्ही आहोत सज्ज! मा. @CPPuneCity अमितेश कुमार यांनी सर्व पुणेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत हा महोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी प्रयत्नशील असल्याची हमी दिली. #पुणे_गणेशोत्सव
वर्दीतल्या माणसाचा उत्सव आणि भावना दोन्हीही कडक बंदोबस्तातच! नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऊन-पाऊस, सणवार, सुखदुःख सगळं विसरून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी बाप्पाकडे प्रार्थना करूया. पुणे पोलिसांतर्फे सर्व पुणेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्राचा_राज्य_उत्सव
राज्याच्या उत्सवासाठी पुणे होत आहे सज्ज! मा. @CPPuneCity अमितेश कुमार यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली आणि मंडप, वाहतूक आणि बंदोबस्त याची पाहणी केली. तसेच यावर्षीचा गणेशोत्सव सुरळीत पार पाडवा यासाठी वाहतूक आणि गर्दी नियोजनाबाबत सूचना दिल्या. #PunePolice
पुणेकरांनो, सुरक्षिततेला प्राधान्य द्या! शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #MonsoonUpdates #TakeCare #PuneMonsoon
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा ।। आपल्या सर्वांच्या प्रिय भारतभूमीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना तिरंगी शुभेच्छा! #स्वातंत्र्य_दिन_२०२५
Breaking through frontiers, Group Captain Shubhanshu Shukla carries the dreams of a billion hearts. Wishing him a stellar journey and a triumphant return. #Axiom4 #MissionISS #Gaganyaan #ShubhanshuShukla #IndiaInOrbit
बा विठ्ठला वारकऱ्यांच्या रुपात तुझी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे पूर्वजन्माचे पुण्य संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह समस्त वारकरी आज पुण्यातून श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होताना मन भरून आले. #Wari2025 #PunePolice
जय जय रामकृष्ण हरी! आज पुणे शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. #Wari2025 #PunePolice
The Police Commissioner's Cup 10 km Half Marathon concluded successfully at Balewadi Stadium today! Congratulations to the Maharashtra SRPF Team on securing the 1st place. They were felicitated by Hon’ble @CPPuneCity Shri. Amitesh Kumar. It was a thorough pleasure watching…
शूर योद्ध्यांना नमन! २६/११ च्या हृदयद्रावक हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूर वीरांना सारसबाग येथे @CPPuneCity अमितेश कुमार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #२६/११ #भावपूर्ण_श्रद्धांजली
त्यांचे बलिदान देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील! २६/११ च्या हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी लढलेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली. #२६/११ #विनम्र_श्रद्धांजली
पोलीस आयुक्तांनी धाडसी बीट मार्शलांची पाठ थोपटली डेक्कन ठाण्याच्या हद्दीत रात्र गस्त घालताना बीट मार्शल महेश मोतीराम तांबे आणि गणेश दत्तात्रय सातव या अमलदारांनी चंदन चोरट्यांचा डाव उधळून लावला आहे. जखमी अवस्थेतही अमलदाराने चोरट्यांवर गोळीबार करीत गुन्हा प्रतिबंध केल्याची…
With a will of steel and a heart of gold! One of the toughest tatas ever for the county 🙏 #RIPRatanTata
United States Trends
- 1. Jets 83.7K posts
- 2. Jets 83.7K posts
- 3. Justin Fields 10.4K posts
- 4. Aaron Glenn 4,995 posts
- 5. Sean Payton 2,738 posts
- 6. London 205K posts
- 7. Garrett Wilson 3,599 posts
- 8. #HardRockBet 3,433 posts
- 9. Bo Nix 3,747 posts
- 10. HAPPY BIRTHDAY JIMIN 161K posts
- 11. #DENvsNYJ 2,262 posts
- 12. Tyrod 1,739 posts
- 13. #OurMuseJimin 207K posts
- 14. #JetUp 2,042 posts
- 15. Bam Knight N/A
- 16. #30YearsofLove 181K posts
- 17. Peart 1,918 posts
- 18. Breece Hall 2,030 posts
- 19. Kurt Warner N/A
- 20. Sutton 2,853 posts
You might like
-
पुणे शहर पोलीस
@PuneCityPolice -
पुणे शहर वाहतूक पोलीस
@PuneCityTraffic -
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks -
Raj Thackeray
@RajThackeray -
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
@DGPMaharashtra -
CMO Maharashtra
@CMOMaharashtra -
PMC Care
@PMCPune -
Sharad Pawar
@PawarSpeaks -
Jayant Patil- जयंत पाटील
@Jayant_R_Patil -
Rupali Chakankar
@ChakankarSpeaks -
Dr.Amol Kolhe
@kolhe_amol -
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police
@puneruralpolice -
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
@PCcityPolice -
CEO ZP Pune
@PuneZp -
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks
Something went wrong.
Something went wrong.