Devanand Arun Shinde
@DevanandArunSh2
sanganak parichalak
साहेब आपण 10 दिवसात निर्णय देणाार हाेते पण आठ महीने झाले तरी सुद्धा निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी,PMSYM,PMKMY,अस्मीता याेजना या सारखे अनेक योजनांचे काम #संगणकपरिचालक मुळेच यशस्वी झाल्या आहे हे न विसरता #संगणकपरिचालक ला IT महामंडळातुन घ्या ही विनंती @Pankajamunde @Dev_Fadnavis
डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे,मा@Dev_Fadnavis साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या @TV9Marathi @ibnlokmattv1 #संगणकपरिचालक
आदरणीय मुख्यमंत्री साहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परीचालकांचा महत्त्वाचा वाटा आहे तुम्ही दिलेल्या it महा मंडळात सामावुन घेण्याचा निर्णयाची अंमल बजावणी करुन कायमस्वरूपी gr द्यावा @AmitShah @Dev_Fadnavis @Pankajamunde @dadajibhuse #संगणकपरिचाक
IT महामंडळाचे आश्वासन दिले आपण फडणवीस साहेब परंतु गेले 8 महिने झाले तुम्ही त्याचा विचार केला नाही आता तरी डिजिटल इंडिया साठी थोडा वेळ काढा आणि #संगणकपरिचालक यांचा विचार करा @Dev_Fadnavis @Pankajamunde @SiddheshwarMun7 @abpmajhatv @TV9Marathi
आमच्या मनातील #मुख्यमंत्री @Dev_Fadnavis म्हणून असलेली आपली प्रतिमा आपण स्वतःच खराब करत आहात आमची पण आता मानसिकता बदलली आहे तरी #संगणकपरिचालक यांना आय टि महामंडळातून नियुक्ती देऊन आम्हाला योग्य तो न्याय द्या आणि आपण खरच #मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा ही विनंती. @CMOMaharashtra
United States الاتجاهات
- 1. Texans 24.4K posts
- 2. #MissUniverse 51.9K posts
- 3. James Cook 4,076 posts
- 4. #TNFonPrime 1,371 posts
- 5. Sedition 226K posts
- 6. Davis Mills 1,555 posts
- 7. Will Anderson 2,560 posts
- 8. Christian Kirk 2,322 posts
- 9. Shakir 3,033 posts
- 10. Lamelo 9,445 posts
- 11. Treason 120K posts
- 12. Prater N/A
- 13. Cheney 104K posts
- 14. #htownmade 1,177 posts
- 15. Paul George 1,968 posts
- 16. Seditious 126K posts
- 17. TMNT 6,193 posts
- 18. #BUFvsHOU 1,410 posts
- 19. Nico Collins N/A
- 20. Jalen Suggs N/A
Something went wrong.
Something went wrong.