FreePrathamesh's profile picture. Free Soul

PrathameshFreeSoul

@FreePrathamesh

Free Soul

राजनाथ सिंग संसदेत म्हणतात३८००० चौरस किलोमीटर जागेवर चीनने कब्जा केला आहे. म्हणजे कोल्हापूर , सांगली, सातारा आणि ८५% सोलापूर जिल्हा एवढा भाग एकत्रितपणे. तो लडाखचा खासदार कुठाय रे ? #BJPFailsIndia #ChinaIndiaFaceoff #DefenceMinister #LadakhClash #ModiLies #RajnathSingh


देशापेक्षा पक्ष मोठा.

هذه التغريدة لم تعد متوفرة.

PrathameshFreeSoul أعاد

बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्यामुळे व त्याचवेळी महाराष्ट्राच्या पोलिसांना ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान करणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक @BJP4Maharashtra नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना!


दीड कोटी लोक कर भरतात असं मोदीजी म्हणतात. अप्रत्यक्षपणे कर भरणारे सुद्धा लोक आहेत या देशात. हे मोदीजीना कोणी सांगितलं नाही बहुदा. असंही ते कुणाचं ऐकतात म्हणा. #IncomeTax #मन_की_बात #आपलाच_रेडा_गाभण


PrathameshFreeSoul أعاد

जगातल्या एका राक्षसी ताकदीच्या राष्ट्राच्या अध्यक्षाला त्याच्या तोंडावर तू खोटारडा आहेस हे सांगायला तुमच्या **त दम असायला लागतो. बाकी काही सन्माननीय अपवाद वगळता भारतात सत्तेसमोर लाळघोटेपणा करणाऱ्या लाचारांच्या झुंडी आहेत. #JournalismIsDead

Trump ignores this question: "After 3-and-a-half years, do you regret at all, all the lying you've done to the American people, all the dishonesties?"



PrathameshFreeSoul أعاد

Earlier, it was believed that a large number of asymptomatic patients was bad news since people could infect others without knowing that they were infected However, experts now point out that this may be a good thing newsbytesapp.com/timeline/scien…


PrathameshFreeSoul أعاد

Another angle in the PM CARES ventilators scam: India gifted Nepal 10 ventilators worth 28 million rupees. That means, cost of 1 ventilator is 2.8 million i.e. 28 lakhs! PM CARES ventilators allegedly cost 4 lakh/ventilator. What a novel way of embezzlement, PM Modi!

SaketGokhale's tweet image. Another angle in the PM CARES ventilators scam:

India gifted Nepal 10 ventilators worth 28 million rupees. 

That means, cost of 1 ventilator is 2.8 million i.e. 28 lakhs! 

PM CARES ventilators allegedly cost 4 lakh/ventilator. 

What a novel way of embezzlement, PM Modi!

PrathameshFreeSoul أعاد

❝डाॅ. मनमोहन सिंग सरकार आणि गरिबी हटाओ योजना❞ १९९१मध्ये तेव्हाचे पंतप्रधान पी. वी. नरसिंहराव आणि अर्थमंत्री डाॅ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्विकारण्यात आलं. गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्याचा प्रयत्न एका दुसऱ्या मार्गाने सुरु झाला.

rohanreplies's tweet image. ❝डाॅ. मनमोहन सिंग सरकार आणि गरिबी हटाओ योजना❞

१९९१मध्ये तेव्हाचे पंतप्रधान पी. वी. नरसिंहराव आणि अर्थमंत्री डाॅ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्विकारण्यात आलं. गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्याचा प्रयत्न एका दुसऱ्या मार्गाने सुरु झाला.

प्रिय @Dev_Fadnavis कर्नाटकातला पुतळा काढला गेलाय. तिथं तुमच्या पक्षाचे म्हणजेच #BJP चे सरकार आहे. जमल्यास जाब विचारा. बाकी जनता आपापल्या परीने जाब विचारेलच.

FreePrathamesh's tweet image. प्रिय @Dev_Fadnavis 
कर्नाटकातला पुतळा काढला गेलाय. तिथं तुमच्या पक्षाचे म्हणजेच #BJP  चे सरकार आहे. जमल्यास जाब विचारा. 
बाकी जनता आपापल्या परीने जाब विचारेलच.

🤣🤣🤣🤣🤣

Trump ignores this question: "After 3-and-a-half years, do you regret at all, all the lying you've done to the American people, all the dishonesties?"



उत्तर प्रदेशची लोकसंख्या पाहता योगीला वोटिंग जास्त होणं आणि तो बेस्ट ठरणे हे क्रमप्राप्त आहे. त्यात काही मोठा तिर नाही मारलाय. ते 50 लाख रोजगार कधी देणार आहे तो भय्यांना ? आमच्या इथले मराठी भय्ये पण घेऊन जा. #YogiJi_CMNo1 #पेड_सर्व्हे #MoodOfTheNation


न्यूयॉर्क च्या टाईम स्क्वेअर मध्ये , स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतावर आणि दुबईच्या बुर्ज खलिफावर राम मंदिर किंवा मोदीजी यांची प्रतिमा कधी दाखवणार आहेत ? #Ayodhya #जयश्रीराम #JaiShriRam #Times_Square #5_अगस्त_भगवा_दिवस


🤣🤣🤣

संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात राफ़ेल विमाने चालवायला शिकतील का..? 🤔🤔



PrathameshFreeSoul أعاد

Real Rafale “Deal”!

rajuparulekar's tweet image. Real Rafale “Deal”!

PrathameshFreeSoul أعاد

राफेलने मोदींच्या मेक इन इंडिया या फुग्याची हवा काढली आहे. काँग्रेसच्या करारानुसार फ्रांसने भारताला तंत्रज्ञान देखील दिले असते. त्यामुळे आपण १०८ राफेल बनवले तर असतेच पण आपल्या तंत्रज्ञांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळाली असती.आता फ्रांसची करामत पाहून केवळ टाळ्या पिटा


PrathameshFreeSoul أعاد

"Meri marzi"

vijaita's tweet image. "Meri marzi"

United States الاتجاهات

Loading...

Something went wrong.


Something went wrong.