GotarneNilesh's profile picture. PRESIDENT OF PUNE DISTIRCT BHARTIYA JANATA PARTY ANUJAATI MORCHA                
समाजसेवक । महाराष्ट्र सेवक । मातृभूमी सेवक

NILESH GOTARNE (Modi Ji Ka Parivar)

@GotarneNilesh

PRESIDENT OF PUNE DISTIRCT BHARTIYA JANATA PARTY ANUJAATI MORCHA समाजसेवक । महाराष्ट्र सेवक । मातृभूमी सेवक

مثبتة

‘अभी तक सरकार बनाने के लिए सरकारें चलाई जाती थी। हम, देश बनाने के लिए सरकार चला रहे हैं।’ पढ़ें प्रधानमंत्री श्री @narendramodi का पूरा साक्षात्कार - openthemagazine.com/cover-stories/… #PMModiToOpenMag

GotarneNilesh's tweet image. ‘अभी तक सरकार बनाने के लिए सरकारें चलाई जाती थी।

हम, देश बनाने के लिए सरकार चला रहे हैं।’

पढ़ें प्रधानमंत्री श्री @narendramodi का पूरा साक्षात्कार - 

openthemagazine.com/cover-stories/…

#PMModiToOpenMag

बिहार तर हातातून निसटला आता महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी वोटचोरीची कॅसेट सुरू होणार!

GotarneNilesh's tweet image. बिहार तर हातातून निसटला आता महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी वोटचोरीची कॅसेट सुरू होणार!

शिवचरित्राचा सुवास जगभर पसरवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतिस विनम्र नमन #बाबासाहेबपुरंदरे #शिवशाहीर #पुण्यतिथी #ShivshahirBabasahebPurandare #MaharashtraBhooshan #PadmaVibhooshan

GotarneNilesh's tweet image. शिवचरित्राचा सुवास जगभर पसरवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतिस विनम्र नमन

#बाबासाहेबपुरंदरे #शिवशाहीर #पुण्यतिथी 
#ShivshahirBabasahebPurandare   #MaharashtraBhooshan #PadmaVibhooshan

आर्वी विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार सुमितजी वानखेडे आपणांस वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा! @Sumitwankhede86

GotarneNilesh's tweet image. आर्वी विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार सुमितजी वानखेडे आपणांस वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!

@Sumitwankhede86

माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! @cbawankule

GotarneNilesh's tweet image. माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

@cbawankule

इतिहास गवाह है... जब ‘वंदे मातरम्’ कमजोर पड़ा, तब राष्ट्र भी बंट गया। #VandeMataram150

GotarneNilesh's tweet image. इतिहास गवाह है...
जब ‘वंदे मातरम्’ कमजोर पड़ा, तब राष्ट्र भी बंट गया।

#VandeMataram150

विज्ञान हे मानवजातीच्या प्रगतीचे खरे माध्यम आहे.नवे ज्ञान,नवसंकल्पना आणि संशोधन यांमधूनच समाजाचा विकास साध्य होतो.विज्ञानाच्या माध्यमातून शांती,प्रगती आणि शाश्वत विकास साधण्याचा संदेश देणाऱ्या ‘जागतिक विज्ञान दिना’च्या शुभेच्छा! #WorldScienceDay

GotarneNilesh's tweet image. विज्ञान हे मानवजातीच्या प्रगतीचे खरे माध्यम आहे.नवे ज्ञान,नवसंकल्पना आणि संशोधन यांमधूनच समाजाचा विकास साध्य होतो.विज्ञानाच्या माध्यमातून शांती,प्रगती आणि शाश्वत विकास साधण्याचा संदेश देणाऱ्या ‘जागतिक विज्ञान दिना’च्या शुभेच्छा! 

#WorldScienceDay

राष्ट्रभावनेला केंद्रस्थानी ठेवून श्रमिक,कामगार आणि स्वदेशी उद्योगांच्या विकासासाठी आजीवन कार्य करणारे भारतीय विचारसरणीचे खरे साधक व संघ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांना जयंतीनिमित्त सादर प्रणाम! #DattopantThengadi #swadeshi #BharatiyaMazdoorSangh

GotarneNilesh's tweet image. राष्ट्रभावनेला केंद्रस्थानी ठेवून श्रमिक,कामगार आणि स्वदेशी उद्योगांच्या विकासासाठी आजीवन कार्य करणारे भारतीय विचारसरणीचे खरे साधक व संघ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांना जयंतीनिमित्त सादर प्रणाम! 

#DattopantThengadi #swadeshi  #BharatiyaMazdoorSangh

हिंदवी स्वराज्य संस्थापक, म्लेंच्छक्षयदिक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांस कोटी कोटी वंदन! सर्व शिवभक्तांना शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #AfjalKhanVadh #ChhatrapatiShivajiMaharaj #Shivachhatrapati #JayBhavaniJayShivray #Vaghnakh #PratapgadFort #ShivpratapDin

GotarneNilesh's tweet image. हिंदवी स्वराज्य संस्थापक, म्लेंच्छक्षयदिक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांस कोटी कोटी वंदन! 
सर्व शिवभक्तांना शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

#AfjalKhanVadh #ChhatrapatiShivajiMaharaj #Shivachhatrapati #JayBhavaniJayShivray  #Vaghnakh #PratapgadFort #ShivpratapDin

राज्यसभा खासदार माननीय विनय सहस्त्रबुद्धे जी यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! @Vinay1011

GotarneNilesh's tweet image. राज्यसभा खासदार माननीय विनय सहस्त्रबुद्धे जी यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

@Vinay1011

केंद्रीय सहकार तथा नागरी उड्डाण राज्यमंत्री व पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री मुरलीधर आण्णा मोहोळ जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #MurliDharMohol #CivilAviationMinister #CooperationMinister #MP #Pune #BJP4Pune #BJP4Maharashtra @mohol_murlidhar

GotarneNilesh's tweet image. केंद्रीय सहकार तथा नागरी उड्डाण राज्यमंत्री व पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री मुरलीधर आण्णा मोहोळ जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#MurliDharMohol #CivilAviationMinister #CooperationMinister #MP #Pune #BJP4Pune #BJP4Maharashtra

@mohol_murlidhar

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्ये शु सर्वदा संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा! @BJP4India @BJP4Maharashtra

GotarneNilesh's tweet image. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्ये शु सर्वदा संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा!

@BJP4India
@BJP4Maharashtra

प्रत्येकाला हसवणारे व हसता हसता विचार करण्यास प्रवृत्त करणारे महाराष्ट्राचे चतुरस्त्र विनोदी लेखक महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! @BJP4India @BJP4Maharashtra #pldeshpande #पुल #महाराष्ट्र

GotarneNilesh's tweet image. प्रत्येकाला हसवणारे व हसता हसता विचार करण्यास प्रवृत्त करणारे महाराष्ट्राचे चतुरस्त्र विनोदी लेखक महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

@BJP4India
@BJP4Maharashtra
#pldeshpande  #पुल #महाराष्ट्र

Loading...

Something went wrong.


Something went wrong.