JagdambCreative's profile picture. जगदंब क्रिएटीव हब प्रा. लि.

Jagdamb Creative Hub

@JagdambCreative

जगदंब क्रिएटीव हब प्रा. लि.

राष्ट्राचं हृदय आज पुन्हा थरथरलं..! दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात मृत पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 #Delhi #DelhiBlast #RedFort #TerroristAttack #lalkilla

JagdambCreative's tweet image. राष्ट्राचं हृदय आज पुन्हा थरथरलं..! 

दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात मृत पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

#Delhi #DelhiBlast #RedFort #TerroristAttack #lalkilla

प्रारब्ध अमुचे तुझ्याच हाती आम्ही तुझी लेकरे, तुझी छत्रछाया मागतो गणराया वरदहस्त सदा राहूदे !! #बाप्पा_मोरया #संकष्टी_चतुर्थी । मंगलमय शुभेच्छा ! #Jagdamb #Vyavsaywala #संकष्ट_चतुर्थी #SankashtiChaturthi #Chaturthi #VinayakaChaturthi #GanpatiBappaMorya #GaneshBhakti #bappa

JagdambCreative's tweet image. प्रारब्ध अमुचे तुझ्याच हाती आम्ही तुझी लेकरे, 
तुझी छत्रछाया मागतो गणराया वरदहस्त सदा राहूदे !!

#बाप्पा_मोरया
#संकष्टी_चतुर्थी । मंगलमय शुभेच्छा !

#Jagdamb #Vyavsaywala #संकष्ट_चतुर्थी #SankashtiChaturthi #Chaturthi #VinayakaChaturthi #GanpatiBappaMorya #GaneshBhakti #bappa

अंधकार चिरून द्वेषाचा पसरावा आनंदाचा प्रकाश, उत्सवाने त्रिपूरारीच्या प्रकाशमय व्हावे सारे आकाश !! #दिप_ज्योती_नमोत्सुते #त्रिपुरारी_पौर्णिमा । मंगलमय शुभेच्छा ! #Jagdamb #Vyavsaywala #त्रिपुरी_पौर्णिमा #कार्तिक_पौर्णिमा #TripuriPournima #KartikPournima #Pournima #DevDiwali

JagdambCreative's tweet image. अंधकार चिरून द्वेषाचा
पसरावा आनंदाचा प्रकाश,
उत्सवाने त्रिपूरारीच्या प्रकाशमय व्हावे सारे आकाश !!

#दिप_ज्योती_नमोत्सुते
#त्रिपुरारी_पौर्णिमा । मंगलमय शुभेच्छा !

#Jagdamb #Vyavsaywala
#त्रिपुरी_पौर्णिमा #कार्तिक_पौर्णिमा #TripuriPournima #KartikPournima #Pournima #DevDiwali

ध्यानी कोरुनी मूर्ती सावळी नाचतो कीर्तनाचे रंगी, परमेश्वर जगताचा वसतो वैष्णवांच्या मनमंदिरी !! #भेटला_विठ्ठल_माझा #कार्तिकी_एकादशी । मंगलमय शुभेच्छा ! 9049494938 | 8626020202 #kartikiEkadashi #Ekadashi #vitthal #bhakti #mauli #pandharpur #VitthalRukmini

JagdambCreative's tweet image. ध्यानी कोरुनी मूर्ती सावळी नाचतो कीर्तनाचे रंगी, 
परमेश्वर जगताचा वसतो वैष्णवांच्या मनमंदिरी !!

#भेटला_विठ्ठल_माझा
#कार्तिकी_एकादशी । मंगलमय शुभेच्छा !

9049494938 | 8626020202 

#kartikiEkadashi #Ekadashi #vitthal #bhakti #mauli #pandharpur #VitthalRukmini

कैलासाहून आले शिवाचे अंशावतार जन्मभरात केला त्यांनी भक्तगणांचा उद्धार !! #कैलास_राणा #सद्‌गुरू_श्रीशंकरबाबा_महाराज #प्रकटदिन 9049494938 | 8626020202 #Jagdamb #Vyavsaywala #श्रीशंकर_महाराज #ShankarMaharaj #PrakatDin #Bhakti #Devotion #SantParampara #ShankarBaba

JagdambCreative's tweet image. कैलासाहून आले शिवाचे अंशावतार 
जन्मभरात केला त्यांनी भक्तगणांचा उद्धार !!

#कैलास_राणा
#सद्‌गुरू_श्रीशंकरबाबा_महाराज
#प्रकटदिन 

9049494938 | 8626020202

#Jagdamb #Vyavsaywala

#श्रीशंकर_महाराज #ShankarMaharaj #PrakatDin #Bhakti #Devotion #SantParampara #ShankarBaba

आशीर्वाद द्यावा बहिणीने, औक्षवंत व्हावे भावाने; नाते त्यांचे खुलावे श्रीकृष्ण अन द्रौपदीप्रमाने !! #भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! #Bhaubij #Diwali2025 #DiwaliFestival #IndianTradition #FestivalOfLights #DiwaliCelebration #DiwaliVibes #TraditionalFestival


सहस्त्र दीपांच्या प्रकाशाने उजळावे सहजीवन, नात्यातले नाजूक बंध घट्ट करतो पाडव्याचा हा सण !! #शुभ_पाडवा पाडावा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! (CONTENT ©️ COPYRIGHT) #Jagdamb #Vyavsaywala #HappyPadwa #PadwaCelebration #DiwaliPadwa #PadwaVibes #PadwaFestival #NewYearBegins


माळ लक्ष दीपांची, रोषणाई मनाची; प्रसन्नता या सणाची, घटीका लक्ष्मीच्या आगमनाची !! #लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!! #LakshmiPujan #laxmipujan #Diwali #Dipawali #Diwali2025 #DiwaliFestival #IndianTradition #FestivalOfLights #DiwaliCelebration #DiwaliVibes

JagdambCreative's tweet image. माळ लक्ष दीपांची, रोषणाई मनाची; 
प्रसन्नता या सणाची, घटीका लक्ष्मीच्या आगमनाची !!

#लक्ष्मीपूजन
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!

#LakshmiPujan #laxmipujan #Diwali #Dipawali #Diwali2025 #DiwaliFestival #IndianTradition #FestivalOfLights #DiwaliCelebration #DiwaliVibes

सजून दीपांच्या ओळी झाली तिन्हीसांज प्रसन्न, प्रकाशपर्वात दीपावलीच्या झाले लक्ष्मीपूजन संपन्न !! #लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!! #Jagdamb #Vyavsaywala #LakshmiPujan #laxmipujan #Diwali #Dipawali #Diwali2025 #DiwaliFestival #IndianTradition #FestivalOfLights


सद्वृत्तीचा अभ्यंग, तेजस्वी चैतन्यमयी पहाट; मनातील तिमीराचा अंत होऊन सजावी नवी जीवनवाट !! #नरक_चतुर्दशी (CONTENT ©️ COPYRIGHT) 9049494938 | 8626020202 #NarakChaturdashi #Diwali #Dipawali #Diwali2025 #DiwaliFestival #IndianTradition #FestivalOfLights #DiwaliCelebration

JagdambCreative's tweet image. सद्वृत्तीचा अभ्यंग, 
तेजस्वी चैतन्यमयी पहाट; 
मनातील तिमीराचा अंत होऊन 
सजावी नवी जीवनवाट !!

#नरक_चतुर्दशी 

(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202 

#NarakChaturdashi #Diwali #Dipawali #Diwali2025 #DiwaliFestival #IndianTradition #FestivalOfLights #DiwaliCelebration

अगणित दिवे पेटले, गगनही प्रकाशमान झाले, आनंद अन उत्साहाच्या वर्षावात लाडक्या सणाचे स्वागत झाले !! #शुभदीपावली सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा! #Diwali #Dipawali #Diwali2025 #DiwaliFestival #IndianTradition #FestivalOfLights #DiwaliCelebration #CulturalHeritage


Loading...

Something went wrong.


Something went wrong.