Green sage foundation
@Jeetend56551496
honest with nature
You might like
महानगरपालिकेने थोडे इकडे पण लक्ष द्यावं भूमाफियाना मोठे करण्याचे काम कोणते विभाग करत आहे..?
कहा गया इन उत्सव मनाने वालों का राष्ट्रवाद? भारतीय की भावना कहा गई? एक तरफ उत्तर भारत बरसात से बर्बाद हो गया और महाराष्ट्र के मराठवाड़ा में बरसात से खेती बर्बाद हो गई, और हम यहां मराठी डांडिया खेल रहे हैं, वही पैसे से उनको मदद करने की भावना क्यों नहीं आई, खुद को देशभक्त कैसे कहें
काल पासून विक्रोळी कन्नमवार नगर येथे झाडं लावण्यास सुरुवात केली. तीन देशी झाडांचे वृक्षारोपण केले. पुढे अजून भरपूर वृक्ष लावायची आहे. सफाई अभियान सुद्धा राबवायला पाहिजे, खूपच घाण आहे, मनपाच्या भरवशावर राहू नये, ते काहीच करत नाही.
मंत्रालय,मंत्रीओ के बंगलो और आमदार निवास ये सभी कल्याण में शिफ्ट क्यों नहीं कर देते? लोकल ट्रेन की भिड कम हो जाती, ईनको मुंबई की प्राइम जगह ही क्यों चाहिए? और पता भी चल जाता की कौन कितना देशभक्त है, कोन कितनी नौटंकी कर रहा है और देश को किडे मकोड़े की तरह खा रहा है, पता चलता।
मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री,मंत्री, सगळेच आमदार, खासदार पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत नाही तोपर्यंत लोकल ट्रेन व बेस्ट ची सेवा असीच राहिल. हे मस्त गरीब जनतेच्या टेक्स वर ए.सी.गाडीत तामजाम घेऊन आरामके साथ फिरतात, आणि स्वतःला लोकनेते, विकास पुरुष, भाई, भाउ जन सेवक म्हणायचे
This is the status of cleanliness in Kannamwarnagar nagar, Vikhroli, where the ward officer of its own ward lives ! Just enjoying wages and perks. These people do not want to work only. these are real traitors.
मुलुंड पश्चिम, टिएमटी बस स्थानक समोर, दुपार पासून यांचें अनधिकृत स्टोल कोणाचाही वरद हस्त असल्याखेरीज लागू शकत नाही. टी विभाग व पोलीस याला जबाबदार आहे. यांना हप्ता दिला की तुम्ही रोड किंवा फुटपाथवर अनधिकृत स्टोल टाकू शकता.
टि.एम.टी.बस स्टोप समोर, मुलुंड पश्चिम. कितीही वर्दळ असुदे, हप्ते द्या व रोड, फुटपाथवर अनधिकृत स्टोल टाका. प्रत्येक वाॅर्ड मध्ये हप्ते द्या आणि आजचं आपला अनधिकृत स्टोल रोड किंवा फुटपाथवर टाका. शाब्बास मनपा व पोलीस.
Planted two native trees at mulund west. Committed to make mulund and adjoining areas greener, cooler and cleaner. Born to serve mother nature, the Almighty.
Maharashtra State Board Class 12 Sociology Important Questions and Answers maharashtraboardsolutions.com/maharashtra-st…
maharashtraboardsolutions.com
Maharashtra State Board Class 12 Sociology Important Questions and Answers
Maharashtra State Board HSC 12th Sociology Important Questions and Answers Chapter 1 Introduction to Indian Society Important Questions Chapter 2 Segments of Indian Society Important Questions...
शेणोय बुक स्टॉल समोर
@mybmcWardT शेणखत बुक स्टॉल समोर, उंबराचे वृक्ष कसे जगणार? पाणी ही मिळु शकत नाही, तुमच्या लक्षात का येत नाही, हटवा हे सगळे त्या झाडाला जगु द्या
It seems from the neglected response of the MCGM, that it is not itself interested in saving precious drinking water. This people are so brave that they have even put a board printing rates of washing different vehicles, still no action, really understood the Nexus.
हे स्वतः एकही झाड लावणार नाही परंतु लावलेल्या झाडांची कशी वाट लावायची हे यांना बरोबर कळत. स्टेज बांधण्यासाठी आम्ही वासंती ईमारत पाशी हल्लीच लावलेल्या कोवळ्या ताम्हण वृक्षाला पूर्णपणे वाकवून त्याचा वर स्टेज बांधले, वाह यांचा धर्म प्रेम आणि महान यांची समाजसेवा.
Need to take quick action as many people walk through this lane , It causes inconvenience to them , please take early action..
Every day is an environment day. Celebrated world environment day by planting eight trees at mulund east. Committed to make mulund and adjoining areas greener, cooler and cleaner. Born to serve mother nature.
Every day is an environment day. Celebrated world environment day by planting eight trees at mulund east. Committed to make mulund and adjoining areas greener,cooler and cleaner. Born to serve mother nature the Almighty.
Please join to save mother nature. Let's plant trees and save ourselves.
United States Trends
- 1. GTA 6 73.1K posts
- 2. #911onABC 4,931 posts
- 3. GTA VI 25.4K posts
- 4. Raiders 34.9K posts
- 5. Rockstar 58.8K posts
- 6. Antonio Brown 7,971 posts
- 7. #WickedOneWonderfulNight N/A
- 8. eddie 31K posts
- 9. UTSA 1,406 posts
- 10. #TNFonPrime 1,990 posts
- 11. Sidney Crosby 1,366 posts
- 12. Nancy Pelosi 143K posts
- 13. #ShootingStar N/A
- 14. Ozempic 23.3K posts
- 15. #bandaids 5,442 posts
- 16. GTA 5 9,965 posts
- 17. Thursday Night Football 4,046 posts
- 18. Katy Perry 40.9K posts
- 19. Buck 16K posts
- 20. $SENS $0.70 Senseonics CGM N/A
Something went wrong.
Something went wrong.