JeevanKadamVlog's profile picture. YouTube जगतातील मराठी Vlogging चे एक नवीन पर्व. Marathi Vlogger With 560K Subscribers!

मराठी युट्युबर (Travel Vlogger)

@JeevanKadamVlog

YouTube जगतातील मराठी Vlogging चे एक नवीन पर्व. Marathi Vlogger With 560K Subscribers!

Fijado

माझा महाराष्ट्र, माझा सह्याद्री ❤️ #किल्ला_ओळखा_चॅलेंज आणि टॅग करा तुमच्या त्या सह्याद्री प्रेमी मित्राला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा आपला राकट सह्याद्री 🚩 जय शिवराय 🚩 #maharashtra #Lockdown21 #marathi #maharashtraforts

मराठी युट्युबर (Travel Vlogger) reposteó

Hey @Lenovo_in @Lenovo @LenovoLegion @thinkstations please look into this

@Lenovo_in this is unacceptable! I bought a 24GB + RTX 4050 laptop with premium warranty, and now your store wants to replace it with a 16GB model at a higher price! They’ve kept my laptop sealed for a week now and I can’t continue my content creation work. @jagograhakjago

मराठी विरुद्ध हिंदी हा वाद भाषांमधला नसून मानसिकता आणि उदासीनात या मधला आहे. काही परप्रांतीय लोक मुद्दाम मराठी भाषा शिकण्यास इच्छुक नसतात, कारण त्यांच्यासाठी मराठी Useless भाषा वाटते. मराठी भाषेची त्यांना गरज वाटेल अशी कोणती यंत्रणा आपण महाराष्ट्राने उभी केली? हा प्रश्न आहे🧐

100% सहमत 🫡

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा आता पर्याय नाही तर महाराष्ट्राची गरज आहे...मराठी समाजाचा एकच शत्रू आहे, मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी एकत्र या 🙏🏻 @ShivSenaUBT_ @RajThackeray @AUThackeray @amitrthackeray

मराठी युट्युबर (Travel Vlogger) reposteó

मतांची गरज भागली, आता तुमच्या जगण्याची काळजी नाही! महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचा निवडणुकांच्या काळात सत्ताधारी नेत्यांकडून खूपच कौतुक केलं जात होतं. इतर महिला मतदारांप्रमाणेच अंगणवाडी सेविकाही नेत्यांसाठी मंत्र्यांसाठी लाडकी बहीण होत्या. आता मात्र मार्च महिन्याचा पगार…

TulsidasBhoite's tweet image. मतांची गरज भागली, आता तुमच्या जगण्याची काळजी नाही!
महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचा निवडणुकांच्या काळात सत्ताधारी नेत्यांकडून खूपच कौतुक केलं जात होतं. इतर महिला मतदारांप्रमाणेच अंगणवाडी सेविकाही नेत्यांसाठी मंत्र्यांसाठी लाडकी बहीण होत्या. आता मात्र मार्च महिन्याचा पगार…

महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धन संस्था आणि त्यांचे प्रश्न यावर एक बैठक मा.राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत आज आयोजित केली होती. त्या बैठकीत आजवर मला गडकिल्ले फिरताना निदर्शनास आलेल्या त्रुटी व त्यावरील उपाय यांवर मत मांडले. - जीवन कदम (JKV) #दुर्गसंवर्धन #गडकिल्ले

JeevanKadamVlog's tweet image. महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धन संस्था आणि त्यांचे प्रश्न यावर एक बैठक मा.राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत आज आयोजित केली होती. त्या बैठकीत आजवर मला गडकिल्ले फिरताना निदर्शनास आलेल्या त्रुटी व त्यावरील उपाय यांवर मत मांडले. 
- जीवन कदम (JKV) #दुर्गसंवर्धन #गडकिल्ले

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गडकिल्ले मजबूत रहावेत ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दुर्गवीरांनी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. “ गडपती” या शिवजयंती निमित्त ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांचा सत्कार मनविसे मार्फत करण्यात आला होता.…

mnssocial_'s tweet image. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गडकिल्ले मजबूत रहावेत ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दुर्गवीरांनी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली.

“ गडपती” या शिवजयंती निमित्त ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांचा सत्कार मनविसे मार्फत करण्यात आला होता.…

जीवन दादा तुमचे काम प्रशंसनीय आहे आणि त्या कामात प्रवास, निसर्गाचा वारसा सेट करण्याची क्षमता आहे.

आज मला सार्थ अभिमान आहे की मी गेली 8 वर्ष Social Media चा जो वापर केला तो फक्त Clean आणि Responsible Content बनवण्यासाठीच केला. भले की त्यात प्रचंड कष्ट करावे लागले असतील आणि प्रतिसाद एवढा खास नसेल परंतु एक समाधान आहे की मी कधीच नव्या पिढीला Misguide नाही केले😎💪🙏 #जयशिवराय🚩

नाशिक-मुंबई Highway ला नक्की Highway चं बोलायचं ना ? की मळलेली पायवाट ?

मराठी युट्युबर (Travel Vlogger) reposteó

तुझ्या सारख्या असंख्य युट्युबरनि जर असे लोकांचे मूलभूत प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले तर देशात नवी क्रांती येईल. तुझ्या निर्भीड पणाला सलाम

मराठी युट्युबर (Travel Vlogger) reposteó

खरंच, आज मला एक गोष्ट नक्की बोलाविशी वाटतेय की जसं ISRO त्यांचं काम जीव ओतून करतंय आणि सर्व भारतीयांना Proud Feel करून देतेय तशीच इतर सरकारी खाती का बरं काम करू शकत नसतील ? जी Basic गरज आहे तीच पूर्ण करणारी खाती काम करत नाहीत... काय कारण असेल ?

मराठी युट्युबर (Travel Vlogger) reposteó

राजकारण्याची इच्छा शक्ती नाही.... महाराजांच्या नावाने राजकारण करायचे कळते यांना फक्त..

मराठी युट्युबर (Travel Vlogger) reposteó

पर्यटन बद्दल शासकीय, राजकीयदृष्ट्या अनास्था. त्यामानाने छोटंस गोवा राज्य आपल्या कितीतरी पुढे आहे.

मराठी युट्युबर (Travel Vlogger) reposteó

प्रादेशिक पातळीवरील पर्यटन स्थळांना पायाभूत सुविधा जसे कि रस्ते,वाहतूक उपलब्ध करून देण्यात राज्य व केंद्र सरकार निव्वळ दुर्लक्ष करत आहे हे मुख्य कारण आहे.यागोष्टींकडे दूरदृष्टी ठेऊन बघितली तर कित्येक रोजगार स्थानिक पातळीवर निर्माण होऊन शासन महसुलातहि वाढ होईल.

आपण काही करू शकत नाही... मी मराठी मध्ये व्हिडिओ बनवतो ते महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचतात. पण, महाराष्ट्राला जागतिक पटलावर घेऊन जायचं असेल तर हे शक्य आहे फक्त महाराष्ट्र सरकार लाच...

Dada आम्ही आहोत तुमच्या बरोबर.

Loading...

Something went wrong.

Something went wrong.