MarathiBoxOfc's profile picture. Entertainment Channel -
http://www.marathiboxoffice.com
Subscribe on YT Now - https://www.youtube.com/user/marathiboxoffice

मराठी Box Office

@MarathiBoxOfc

Entertainment Channel - http://www.marathiboxoffice.com Subscribe on YT Now - https://www.youtube.com/user/marathiboxoffice

New Marathi Movie releases on 4th November 2022. #ManKasturiRe #TejasswiPrakash

MarathiBoxOfc's tweet image. New Marathi Movie releases on 4th November 2022. #ManKasturiRe #TejasswiPrakash

कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीचे मराठी सिनेमात पदार्पण दीपक राणे फिल्म्सच्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेतील मेघा मुख्य भूमिकेत #afteroperationlondoncafe

MarathiBoxOfc's tweet image. कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीचे मराठी सिनेमात पदार्पण
दीपक राणे फिल्म्सच्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेतील मेघा मुख्य भूमिकेत #afteroperationlondoncafe

मराठी Box Office reposted

#GoodNews थिएटर्स होणार पुन्हा हाऊसफुल्ल. #Theater #Housefull #Movies #Maharashtra #DreamersPR

DreamersPR's tweet image. #GoodNews थिएटर्स होणार पुन्हा हाऊसफुल्ल.

#Theater #Housefull #Movies #Maharashtra #DreamersPR

The most awaited winter melody is here, Akshar Pictures and Productions presents Shwaasanche Jaale Music Album releasing on 11th February 2022 only on Antarang Youtube Channel. Produced By Tushar Waghmare, Nilesh Jathar & Prajakta Bacchav Directed By Tejas Lokhande

MarathiBoxOfc's tweet image. The most awaited winter melody is here, Akshar Pictures and Productions presents Shwaasanche Jaale Music Album releasing on 11th February 2022 only on Antarang Youtube Channel.

Produced By Tushar Waghmare, Nilesh Jathar & Prajakta Bacchav 
Directed By Tejas Lokhande

संगीत क्षेत्रातील ध्रुव तारा हरपला! भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी 🙏🏻 #latamangeshkar #rip #singer #endofera

MarathiBoxOfc's tweet image. संगीत क्षेत्रातील ध्रुव तारा हरपला! 

भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी 🙏🏻

#latamangeshkar #rip #singer #endofera

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻 #RameshDeo #rip #actor

MarathiBoxOfc's tweet image. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻

#RameshDeo #rip #actor

मराठी Box Office reposted

We did it!!!❤️ We are verified on Twitter!!🥳🎊 Thank you @Twitter🤗 #VerifiedOnTwitter #verifiedaccount #Twitter #twitterindia #Verified #DreamersPR

DreamersPR's tweet image. We did it!!!❤️
We are verified on Twitter!!🥳🎊

Thank you @Twitter🤗

#VerifiedOnTwitter #verifiedaccount #Twitter #twitterindia #Verified #DreamersPR

मराठी Box Office reposted

जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो, त्याला दुसऱ्यांचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नसतो.😊 #SJQuotes #SwwapnilSuvichar #MarathiQuotes #SwwapnilJoshi @swwapniljoshi @TeamSwwapnil @9XJhakaas @MarathiBrain @MarathiRT @PuneTimesOnline

swwapnil_fc's tweet image. जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो, त्याला दुसऱ्यांचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नसतो.😊
#SJQuotes #SwwapnilSuvichar #MarathiQuotes #SwwapnilJoshi 

@swwapniljoshi @TeamSwwapnil @9XJhakaas @MarathiBrain @MarathiRT @PuneTimesOnline

मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांनाच थक्क करणारी बातमी बॉलिवूड अभिनेता "सुशांत सिंह राजपूत" यांने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी गळफास घेऊन केली आत्महत्या. #भावपूर्णश्रद्धांजली 🙏😔 . #SushantSinghRajput #ripsushantsinghrajput

MarathiBoxOfc's tweet image. मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांनाच थक्क करणारी बातमी बॉलिवूड अभिनेता "सुशांत सिंह राजपूत"  यांने वयाच्या अवघ्या 34 व्या  वर्षी गळफास घेऊन केली आत्महत्या. 
#भावपूर्णश्रद्धांजली 🙏😔
.
#SushantSinghRajput #ripsushantsinghrajput

दुनियादारी, प्यारवाली लव्ह स्टोरी, तु ही रे, गुरू अशा दर्जेदार चित्रपटांचे निर्माते "दिपक पांडुरंग राणे" यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @Deerane . #happybirthday #producer #deepakrane

MarathiBoxOfc's tweet image. दुनियादारी,  प्यारवाली लव्ह स्टोरी, तु ही रे, गुरू अशा दर्जेदार चित्रपटांचे निर्माते "दिपक पांडुरंग राणे" यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@Deerane 
.
#happybirthday #producer #deepakrane

प्रिया बेर्डे आणि अमर गवळी यांच्या श्रीमंत एंटरटेनमेंटच्या वतीने मीरा रोड येथील गरजू कलाकार, तंत्रज्ञ, रंगभूषाकार, केशभूषाकार यांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी विजय पाटकर, शिरीष राणे, विजय राणे अभिनय बेर्डे उपस्थितीत होते. #priyaberde #vijaypatakar #abhinayberde

MarathiBoxOfc's tweet image. प्रिया बेर्डे आणि अमर गवळी यांच्या श्रीमंत एंटरटेनमेंटच्या वतीने मीरा रोड येथील गरजू कलाकार, तंत्रज्ञ, रंगभूषाकार, केशभूषाकार यांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी विजय पाटकर,  शिरीष राणे, विजय राणे अभिनय बेर्डे  उपस्थितीत होते.
#priyaberde #vijaypatakar #abhinayberde
MarathiBoxOfc's tweet image. प्रिया बेर्डे आणि अमर गवळी यांच्या श्रीमंत एंटरटेनमेंटच्या वतीने मीरा रोड येथील गरजू कलाकार, तंत्रज्ञ, रंगभूषाकार, केशभूषाकार यांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी विजय पाटकर,  शिरीष राणे, विजय राणे अभिनय बेर्डे  उपस्थितीत होते.
#priyaberde #vijaypatakar #abhinayberde

निसर्ग चक्रीवादळामुळे अभिनेता "देवदत्त नागे" च्या देखील घराचे झाले नुकसान . marathiboxoffice.com/news/2vAanXE1M… #Devdattnage @DevdattaGNage #marathiboxoffice


'REVISIT CINEMA या वेब शो मधून उलगडणार मराठी चित्रपटांचा इतिहास. #revisitcinema #marathientertainment marathiboxoffice.com/news/j3qEnyxA9…


११ अभिनेत्री आणि १ गाणं... नवीन सुरुवात करण्यासाठी ‘घे उंच भरारी’ @SayaliSanjeev @PrarthanaBehere @meSonalee @spruhavarad @SanskrutiOfficl @prajaktamali @pallaviofficl marathiboxoffice.com/news/1PwzM44zM…


हात पेलुनी सह्याद्रीचा राणा गर्जतो, एक मराठा लाख होऊनी गनिमावर बरसतो... तो आसमंत ही करितो भगव्याची उधळण , आणि शत्रू ही मराठा म्हणून जन्मण्यास तरसतो... . छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मानाचा मुजरा! 🙏 . जय शिवराय! 🚩 #शिवराज्याभिषेक_सोहळा

MarathiBoxOfc's tweet image. हात पेलुनी सह्याद्रीचा राणा गर्जतो, एक मराठा लाख होऊनी गनिमावर बरसतो...
तो आसमंत ही करितो भगव्याची उधळण , आणि शत्रू ही मराठा म्हणून जन्मण्यास तरसतो... .
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त मानाचा मुजरा! 🙏
.
जय शिवराय! 🚩
 #शिवराज्याभिषेक_सोहळा

कोरोनाच्या काळात कर्करोगाशी झगडा देणाऱ्या रुग्णांसाठी ऑनलाईन कॉन्सर्ट. marathiboxoffice.com/news/jQ3mnQKDb… #onlineconcert #marathiboxoffice


अभिनेता जिंतेद्र जोशी म्हणतोय "आपलं कोकण संकटात आहे" वाचा संपूर्ण बातमी. @Jitendrajoshi27 marathiboxoffice.com/news/qxLd9EpQb… #marathicelebrity #jitendrajoshi #marathiboxoffice


आपल्या कृतीतून आपण पर्यावरण वाचवूया'' अशाप्रकारे सामाजिक संदेश देत अभिनेत्री @KhareSonali ने दिल्या पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. #sonalikhare #WorldEnvironmentDay #SaveTreesSaveLives #actress #WOW #WOWwithSonali #dreamerspr


Loading...

Something went wrong.


Something went wrong.