मोडी लिपी
@ModiScriptIN
मोडी लिपीचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त व्हावा! म्हणून केलेला हा प्रामणिक प्रयत्न! #ModiScript #मोडी #मोडीलिपी #ModiLipi Tech Support & Managed by @JioShURL
내가 좋아할 만한 콘텐츠
कोणालाही कमी लेखू नका. आपण स्वतः व इतर सगळेजण समान आहोत, असे समजा व आपल्यामधील असमानतेरूपी मूलभूत पाप काढून टाका. आपण सगळे समान असल्यामुळे मी चांगला आहे आणि तू वाईट आहेस आणि मी तुझा उद्धार करण्याचा प्रयत्न करीत आहे असे कोणीही समजणे योग्य नाही. -स्वामी विवेकानंद #मराठी #मोडी #म
🔗 अब पहचान भी होगी भारतीय! एक लिंक से जोड़िए अपनी पूरी डिजिटल पहचान – jio.sh/yourname ✅ यूनिक नाम ✅ 100% भारतीय प्लेटफॉर्म ✅ सुरक्षित और प्रमाणित Register Here - jio.sh/V2UkG #DigitalIndia #JioShURL #OneLinkIdentity #MadeInIndia #StartupIndia
छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी – मोडी! शिका इतिहासाशी थेट नातं जोडणारी लिपी! 📽️ मोडी कोर्स चे व्हिडिओ पाहा व तुमच्या वेळेप्रमाणे शिका! 📜 मोडी लिपी जुने दस्तावेज वाचण्यास शिका! 🎓 नवीन पिढीसाठी ही परंपरा जिवंत ठेवा! ➡️ लिंक: modiscript.in/courses/580851 #मोडीलिपी #मराठी #मोडी
मोडी लिपी शिकणं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याशी जुळणं! ही लिपी म्हणजे आदेश, शौर्य व परंपरेचा गौरवशाली ठेवा. आज शिकाल तर ही परंपरा पुढील पिढीकडे पोहोचेल. चला, मोडी लिपीच्या नवजीवनात सहभागी व्हा! कोर्स लिंक - modiscript.in/courses/580851 #मोडीलिपी #ModiScript #मोडी #मराठी
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी, ऐतिहासिक मोडी मध्ये आपले डिजिटल नाव तयार करा, ते ही WhatsApp वर आणि अगदी काही सेकंदात! 📱 मोडी लिपीमध्ये नाव तयार करण्यासाठी लिंक- 🔗jio.sh/eNav5 #मोडीलिपी #म #मराठी #Marathi #ModiScript
This is not the original (old) one. Someone has created this copy by tracing a letter.
कार्य हे कार्यकर्त्यांकडून पुढे नेले जाते आणि पसरते. म्हणून ज्यातून कार्यकर्ते निर्माण होतात ते कार्य. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier #म Please visit jio.sh/Modifier @MarathiRT @MarathiBrain @navinmali @Marhathi
जगात धन, मान, ऐश्वर्य सारे काही क्षणभंगुर आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे सारे जिवंत असले तरी ते मेल्यासारखेच होत. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier #म Please visit jio.sh/Modifier
खरे ज्ञान हे कधीच इंद्रियज्ञान असत नाही. आपण ब्रह्म जाणू शकत नाही. पण आपण ब्रह्मच आहोत. पूर्ण ब्रह्म आहोत. त्याचा अंश नव्हे. जे परिमाणरहित आहे ते विभक्त होऊ शकत नाही. दृश्यमान विविधता हि स्थलकालांमध्ये दिसून येणारे ब्रम्हाचे केवळ प्रतिबिंब आहे. -स्वामी विवेकानंद @eModifier
जे शाश्वत आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी जे कधी बदलत नाही ते शोधण्यासाठी मनुष्याची सतत धडपड चालू असते. त्याचे कधीच समाधान होत नाही. संपत्ती, आकांक्षापुर्ती किंवा क्षुधाशांती सर्वकाही क्षणिक आहे. परिवर्तनशील आहे. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी Visit jio.sh/Modifier
अशा हजारो युवकांची / युवतींची गरज आहे. जे जंगलातील वणव्याप्रमाणे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व जगभर पसरतील. चला, उठा, सर्व जग व्यापून टाका. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी Please visit jio.sh/Modifier
माणसांच्या निंदेने भयभीत होऊ नका. तुमच्यावर वज्राघात झाला तरी भिऊ नका. उठा आणि कार्याला लागा. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier #म Please visit jio.sh/Modifier @MarathiRT @MarathiBrain @navinmali
जे कोणी केवळ स्वतःच्याच उद्धारासाठी खटपट करतात ते स्वतःचाही उद्धार साधू शकत नाहीत आणि इतरांचा तर नाहीच नाही. तुम्ही कार्य करीत राहा. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript Please visit jio.sh/Modifier @MarathiRT @MarathiBrain
कोणत्याही कार्याचे शिक्षण देण्यासाठी असे यंत्र उभे करा, की कोणीही मरो, कोणीही उरो ते यंत्र आपोआप चालू राहिले पाहिजे. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier Please visit jio.sh/Modifier @MarathiRT @MarathiBrain @navinmali
पैशाचा म्हणा, कीर्तीचा म्हणा की आणखीन कशाचा म्हणा कोणताच हेतू हृदयात न बाळगता जो कार्य (कर्म) करतो तोच खरोखर सर्वांपेक्षा उत्तम रीतीने कार्य करीत असतो. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier #म Please visit jio.sh/Modifier
आपल्याला असा मनुष्य हवा कि जो केवळ भावनाशीलच नाही तर त्याचबरोबर जो वस्तूंचा खराखुरा अर्थ समजून घेऊ शकतो. जो प्रकृतीच्या अंतर्यामी शिरून तिचा अर्थ जाणून घेऊ शकतो. आपल्याला असा मनुष्य पाहिजे, कि जो एवढ्यावरच न थांबता आपल्या भावना आणि आपल्याला गवसलेला अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणू शकतो.
कल्पनांचा, विचारांचा प्रसार करा. त्यासाठी गावोगाव हिंडा. दारोदार, घरोघर जा. तरच खरेखुरे कार्य घडून येईल. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier #म Please visit jio.sh/Modifier @MarathiRT @MarathiBrain
कार्याचा उगाच गाजावाजा न करता, त्याच्या फलावरूनच लोकांना तुमच्या कार्याच्या स्वरूपाची, मोठेपणाची व विशालतेची कल्पना यावयास हवी. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier Please visit jio.sh/Modifier @MarathiRT @MarathiBrain
ज्यांची इच्छाशक्ती लोखंडासारखी दृढ आहे आणि ज्यांच्या हृदयाचा कधीही थरकाप होत नाही अशी माणसे राष्ट्रकार्यास हवी आहेत. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier Please visit jio.sh/Modifier @MarathiRT @MarathiBrain @navinmali
कोणत्याही महान कार्यासाठी, कार्यसिद्धीसाठी आवश्यक असते हृदयाची तळमळ, दृढनिष्ठता आणि भावना. कर्म हीच पूजा मानली तर प्रत्येकजण अघटित चमत्कार घडवून आणू शकतो. -स्वामी विवेकानंद @eModifier #मराठी #मोडी #मोडीलिपी #ModiLipi #ModiScript #Modifier Please visit jio.sh/Modifier
United States 트렌드
- 1. Raiders 83.3K posts
- 2. #WWERaw 178K posts
- 3. Cowboys 52.4K posts
- 4. #GMMTV2026 329K posts
- 5. Pickens 21.7K posts
- 6. #Dragula N/A
- 7. #WickedForGood 8,695 posts
- 8. Gunther 22.5K posts
- 9. Alpha Points 1,633 posts
- 10. Grok 4.1 1,482 posts
- 11. Chip Kelly 2,447 posts
- 12. Geno 15.9K posts
- 13. Jlexis 8,722 posts
- 14. Jeanty 7,178 posts
- 15. Sigourney N/A
- 16. Pete Carroll 3,645 posts
- 17. Roman 77K posts
- 18. Quiet Piggy 3,813 posts
- 19. Mark Davis 1,569 posts
- 20. Dolph 44.5K posts
내가 좋아할 만한 콘텐츠
-
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र
@stophindiinMH -
#मराठीबोलाचळवळ
@marathi_bola -
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
@gdeshmukh1984 -
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 |मी मराठी| महाराष्ट्रात मराठीच ❤️
@mee__marathi -
योद्धा
@Marathi___ -
महाराष्ट्र | Maharashtra
@Maharashtravadi -
प्रदीप सामंत
@PradeepjSamant -
agarikoliworld
@agarikoliworld -
आनंदा पाटील (Ananda Patil)
@ANANDAPATIL76 -
Indian आणि मराठी 🚩!
@Indian_Marathi -
Vijay Veer
@VijayVeer1988 -
anusaya panchal
@PanchalAnusaya -
𑘀𑘡𑘲𑘎𑘹𑘝 𑘏𑘰𑘚𑘲𑘩𑘎𑘨 | Aniket Khadilkar
@aniketkhadilkar -
सागर धोपट ( Sagar Dhopat )
@sagar__dhopat -
स्वप्नील परदेशी ©𝐒𝐰𝐚𝐩𝐧𝐢𝐥 𝐏𝐚𝐫𝐝𝐞𝐬𝐡𝐢
@SwapyVPardeshi
Something went wrong.
Something went wrong.