PIIYUSHHT's profile picture. 🚩उपशाखाध्यक्ष 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩🚩

PIYUSH MNS

@PIIYUSHHT

🚩उपशाखाध्यक्ष 🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩🚩

PIYUSH MNS đã đăng lại

गेल्या अडीच ते तीन वर्षात सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका लुटून खाल्ली आहे... या सगळ्यांच्या भ्रष्ट कारभाराचे सगळे पुरावे जनतेसमोर येतील आणि या भ्रष्टाचाऱ्यांना कायद्याची जरब दाखवणारच..


PIYUSH MNS đã đăng lại

🔺उद्या भारत बंदची मोठी घोषणा 🔺25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार 🔺काय बंद राहणार? 🔺 काय सुरू राहील? 🔺 बंद का पुकारण्यात आला? वाचा सविस्तर बातमी ▶️ marathi.abplive.com/news/india/bha… #BharatBandh

abpmajhatv's tweet image. 🔺उद्या भारत बंदची मोठी घोषणा
🔺25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार
🔺काय बंद राहणार? 
🔺 काय सुरू राहील?
🔺 बंद का पुकारण्यात आला?

वाचा सविस्तर बातमी ▶️
marathi.abplive.com/news/india/bha…

#BharatBandh

PIYUSH MNS đã đăng lại

म्हणुनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालवु शकले. मराठ्यांच्या या विकसित तलवारींना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे नावे पडली. जसे धोप, खांडा, फिंरग, कत्ती, समशेर इत्यादी. महाराजांच्या तलवारीही अशा खास वैशिष्ट्यांनी बनवलेल्या आहे. जय शिवराय 🙏🏻🚩

Rajveer_MH's tweet image. म्हणुनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालवु शकले. 

मराठ्यांच्या या विकसित तलवारींना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे नावे पडली. जसे धोप, खांडा, फिंरग, कत्ती, समशेर इत्यादी. महाराजांच्या तलवारीही अशा खास वैशिष्ट्यांनी बनवलेल्या आहे.

जय शिवराय 🙏🏻🚩

PIYUSH MNS đã đăng lại

गजही शञुच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकता येई त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक क्षमतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले. अनेक प्रकारे तलवार चालवुन हाताला घाम येईल किंवा मुठ सैल झाल्याने हातातुन गळु नये,पकड एकदम मजबुत रहावी म्हणुन मुठीला आतुन गादीचा अस्तर लावुन घेतला..👇🏻


PIYUSH MNS đã đăng lại

आणी अशा तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले. महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही

Rajveer_MH's tweet image. आणी अशा तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले. 

महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही

PIYUSH MNS đã đăng lại

पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही याची काळजीही घेतली आणी शञुच्या मोठ्यातमोठ्या घावाने तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधुन पन्हाळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसुन आला की हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली,

Rajveer_MH's tweet image. पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही याची काळजीही घेतली आणी शञुच्या मोठ्यातमोठ्या घावाने तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधुन पन्हाळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसुन आला की हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली,

PIYUSH MNS đã đăng lại

पुर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ असायची. ती महाराजांनी मुठ बंद करून घेतली. एखादा तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला तरी हात सुरक्षित राहतो यासाठी मुठीला आवरण लावलं. त्याच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यंत आणखी लांब केली.


PIYUSH MNS đã đăng lại

महाराजांच्या दुरदर्शी बुद्धीला मराठ्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण दिसु लागले. ते म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पद्धतीने शस्त्र नसणे. मग त्यावर संशोधन चालू केले. यावर सर्व बाजुंनी म्हणजे शस्त्राचा धातु, लांबी, रूंदी, वजन, धार या सर्वांवर विचार करून नवीन शस्त्रे बनवायला घेतली.


PIYUSH MNS đã đăng lại

ते उंचीने ताकदीने मराठ्यांपेक्षा जास्त आहेत. तेव्हा महाराजांनी यावर अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले की मराठ्यांची शारिरीक ठेवण लहान आणि त्यांच्या तलवारीची लांबी कमी यामुळे मराठा कितीही पराक्रमी असला तरी त्यांना मोगलांपुढे हार खावी लागत असे.


PIYUSH MNS đã đăng lại

#Thread #जय_शिवशंभो 🙏🏻🚩 शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.

Rajveer_MH's tweet image. #Thread
#जय_शिवशंभो 🙏🏻🚩

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.

PIYUSH MNS đã đăng lại

ह्या माणसाचं कौतुक वाटतं. पहलगाम हल्ल्यावरील भाष्यानंतर अनेक लोकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली पण ह्या माणसाने आपलं भाष्य फिरवलं नाही. कारण तेच सत्य होतं. घराबाहेर ऍटम बॉम्ब फुटल्यावर तक्रारी करणारे क्षेपणास्त्र हल्ल्याच्या गोष्टी करत होते. Epic 😃 @RajThackeray

मुंबई Tak उत्सवमध्ये @RajThackeray

AnujaDhakras21's tweet image. मुंबई Tak उत्सवमध्ये @RajThackeray


PIYUSH MNS đã đăng lại

वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा ❤️ @amitrthackeray


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, युवा नेते श्री. अमित राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा ! #HBDAmitsahebThackeray

PIIYUSHHT's tweet image. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, युवा नेते श्री. अमित राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !

#HBDAmitsahebThackeray

PIYUSH MNS đã đăng lại

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा काळा कारभार! @My_MBMC @RajThackeray @amitrthackeray @avinash_mns @mnsadhikrut . . . . . . #shivajimaharaj #mirabhainder #Maharashtra #statue

Swapniltapase20's tweet image. मिरा भाईंदर महानगरपालिकेचा काळा कारभार!
@My_MBMC @RajThackeray @amitrthackeray @avinash_mns @mnsadhikrut 
.
.
.
.
.
.
#shivajimaharaj #mirabhainder #Maharashtra #statue

PIYUSH MNS đã đăng lại

जिहाद्यांना धर्म सांगूनच ७३ जणांना हुंरांनकडे जन्नत मध्ये पाठवले.....🕉️🔱🚩 #ऑपरेशन सिंदूर ... 🔥🔥 पाकिस्तानला वाटल असेल 07 मे ला mock drill भारतात आहे....😂❣️ अगदी मनापासून अभिमान #भारतीय सैन्य दल, #भारतीय हवाई दल, संपूर्ण #इंडियन आर्मी ... @mayurmarathe27 @Harshalijohn06


PIYUSH MNS đã đăng lại

माझं सत्व, माझं तत्व आणि माझं सर्वस्व महाराष्ट्रधर्म आहे... महाराष्ट्राचे गोमटे करणे इतुकाच मनसुबा आहे ! -@RajThackeray #महाराष्ट्रदिन 🚩#महाराष्ट्रधर्म 🚩 #जयमहाराष्ट्र 🙏🏻🚩


PIYUSH MNS đã đăng lại

हिंदी भाषिकांसमोर, हिंदी भाषिकांबद्दल मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी हिंदीत मांडलेली रोखठोक भूमिका आजच्या तथाकथित मराठी भैय्यांनी व उर्दू मिश्रीत हिंदी बोलणाऱ्या गोबरपट्ट्यातील नवहिंदूंनी आवर्जून पहावी. जास्तीत जास्त महाराष्ट्रप्रेमी मराठी माणसांनी व मनसैनिकांनी हा व्हिडिओ शेअर…


PIYUSH MNS đã đăng lại

कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल.. बाकी इतिहासाची पुन्हा एकदा उजळणी करुन घ्या..


PIYUSH MNS đã đăng lại

काही वर्षांपूर्वी मुंबईत उत्तर भारतीयांच्या एका संमेलनात त्यांच्या व्यासपीठावर जाऊन राजसाहेबांनी त्या उत्तर भारतीयांना त्यांना समजणाऱ्या अस्सखलित हिंदी भाषेत पक्षाची भूमिका समजवून सांगितली. या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आलेलो…


PIYUSH MNS đã đăng lại

जय श्री राम 🌸🚩 #RamaNavami #ramnavmi2025


Loading...

Something went wrong.


Something went wrong.