SantoshDPatil2's profile picture.

Santosh. D. Bomble-Patil

@SantoshDPatil2

सुनो जिंदगीः नव्या वर्षात नवी सुरुवात करा, आपले कॅलेंडर बनवाDec 26, 2018, 02:42 PM IST -Maharashtra Times maharashtratimes.indiatimes.com/video/news/sun… via @Maharashtra Times


पायात साधी स्लीपर घालून... पद्मश्री स्वीकारणारी ही बाई हे २० वर्ष घरकाम आणि भाजी विकून जमवलेल्या पैशातून आज त्यांनी जिल्ह्यातलं पहिल इस्पितळ बांधलं, जिथे गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात. मानाचा मुजरा!!

SantoshDPatil2's tweet image. पायात साधी स्लीपर घालून... पद्मश्री स्वीकारणारी ही बाई हे

२० वर्ष घरकाम आणि भाजी विकून जमवलेल्या पैशातून आज त्यांनी जिल्ह्यातलं पहिल इस्पितळ बांधलं, जिथे गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात.

मानाचा मुजरा!!

Santosh. D. Bomble-Patil reposted

Welcome home, son! Indian national, Hamid Ansari returns home after six years of incarceration in Pakistan. EAM @SushmaSwaraj warmly welcomed him in Delhi today.


ह्या वयातही ही व्यक्ती.... असे चांगले पुण्याचे काम करत आहे ह्या वयातही ही व्यक्ती असे चांगले पुण्याचे काम करत आहे . ते नेहमी स्वत:जवळ 2 लिटरच्या 4 ते 5 बाँटल्स ठेवतात आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता दुसर्याची तहान भागविण्यासाठी हे सर्व करतात. एक सॅल्युट ह्या व्यक्तीला!!!

SantoshDPatil2's tweet image. ह्या वयातही ही व्यक्ती.... असे चांगले पुण्याचे काम करत आहे

ह्या वयातही ही व्यक्ती असे चांगले पुण्याचे काम करत आहे . ते नेहमी स्वत:जवळ 2 लिटरच्या 4 ते 5 बाँटल्स ठेवतात आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता दुसर्याची तहान भागविण्यासाठी हे सर्व करतात.

एक सॅल्युट ह्या व्यक्तीला!!!

MADAM REALLY THANKFUL TO YOU


United States Trends

Loading...

Something went wrong.


Something went wrong.