Shubham Mukesh Yemal (Guruji )
@ShubhamYemal
Shubham mukesh yemal (guruji)
You might like
कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करणार्या कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन. #KargilVijayDiwas #कारगिल_विजय_दिवस
*#१२नोव्हेंबर #वसुबारस #दिवाळी_२०२०* स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची... वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची ॥ आपणांस आणि आपल्या परिवारास *#वसुबारसच्या* हार्दिक शुभेच्छा 🙏🏼
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🚩🚩🙏स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩🚩
क्यु मरते हो बेवफावो पर! मरना है तो मरो वतन के लिए!! तिरंगा तो मिलेगा कफन के लिए !!! भारत माता की जय जय हिंद वंदे मातरम्!!🇮🇳🇮🇳🇮🇳 ◆◆◆स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा◆◆◆!!◆!!
*शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री #उध्दव_साहेब_ठाकरे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा....* *--🙏🏻🌹शुभेच्छूक🌹🙏🏻--* *🙏🏻🌹👑शुभम गुरूजी येमल🌹🙏🏻* *राजमुद्रा प्रतिष्ठान,🚩समस्त हिंदू आघाडी🚩* 🌺🌺🌹🌹🌺🌺💐💐🌺🌺🌹🌹
#🐍नागपंचमी🐍 🌹🌹🐍🐍🏵🌳🌳🚩🚩 *श्रावण* महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे *नागपंचमी..* *कालिया* नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान *श्रीकृष्ण* सुरक्षित वर आले.. तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी *नागपंचमी…* *नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..
श्री गुरूदेव गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु,गुरुर्देवो महेश्वरा:,गुरु: साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेनिमित्त परम पूज्य गुरुवर्य च्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
*सत्य किसी प्रश्न से नहीं डरता* *जया किशोरी जी🌺🌹🙏🏻* #jayakishori #iamJayaKishori #motivation #truth
*"तुच #सुखकर्ता तूच #दुःखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा #बप्पा मोरया रे #बप्पा मोरया रे #चरणी_ठेवितो_माथा "* #संकष्टी_चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा* *🙏🌺 #गणपती_बाप्पा_मोरया 🌺🙏*
औरंगाबाद जिल्ह्यातील बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वेरुळांवर झोपलेल्या १६ जणांचा मालगाडीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काळजाला सुन्न करणारी आहे. दुर्घटनेत मृत झालेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !
United States Trends
- 1. #IDontWantToOverreactBUT N/A
- 2. $BNKK 1,010 posts
- 3. Victory Monday 3,638 posts
- 4. #MondayMotivation 38.3K posts
- 5. Good Monday 52.6K posts
- 6. Jake Paul 7,716 posts
- 7. Zelda 29K posts
- 8. #ChaoVendeHumo 2,942 posts
- 9. #MondayVibes 2,812 posts
- 10. Anthony Joshua 5,721 posts
- 11. #NXXT_earnings N/A
- 12. Guma 23.7K posts
- 13. Peyz 9,308 posts
- 14. Sanders 62K posts
- 15. Angel Reese 2,013 posts
- 16. Founders Day N/A
- 17. $NXXT 1,297 posts
- 18. American Education Week N/A
- 19. Taxi 20.3K posts
- 20. Happy Founders N/A
You might like
Something went wrong.
Something went wrong.