UjwalaModakBJP's profile picture. उपाध्यक्ष- उत्तर पश्चिम जिल्हा 
भाजपा निवडणूक प्रमुख - जोगेश्वरी विधानसभा 
माजी नगरसेविका - मुंबई 
जोगेश्वरीकरांच्या सदैव सोबत, जोगेश्वरीकरांच्या सदैव सेवेत ...

Ujwala Modak

@UjwalaModakBJP

उपाध्यक्ष- उत्तर पश्चिम जिल्हा भाजपा निवडणूक प्रमुख - जोगेश्वरी विधानसभा माजी नगरसेविका - मुंबई जोगेश्वरीकरांच्या सदैव सोबत, जोगेश्वरीकरांच्या सदैव सेवेत ...

आपल्या रचनांमधून रसिकांना आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा देणारे लोकप्रिय कवी पद्मभूषण स्व. हरिवंश राय बच्चन जी यांना जयंतीनिमित्त सादर अभिवादन. #हरिवंशराय_बच्‍चन #HarivanshRaiBachchan

UjwalaModakBJP's tweet image. आपल्या रचनांमधून रसिकांना आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा देणारे लोकप्रिय कवी पद्मभूषण स्व. हरिवंश राय बच्चन जी यांना जयंतीनिमित्त सादर अभिवादन. 

#हरिवंशराय_बच्‍चन #HarivanshRaiBachchan

देशाच्या अखंडतेसाठी जो लोकशाही जपतो, तेच नेतृत्व जे संविधानाच्या सिद्धांतांनुसार मार्गदर्शन करते. #संविधान_दिवस #ConstitutionDay #DevendraFadnavis #BJP #UjwalaModak #UjwalaModakBJP @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis


महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र सुपरफास्ट प्रगती करत आहे. सुमारे ₹58,754.71 कोटी ‘उत्तन–विरार’ सागरी सेतू प्रकल्पाला मंजुरी! धन्यवाद देवाभाऊ, आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाचे नवे विक्रम रचत आहे. #DevaBhau #UttanVirarSetu #BJP #UjwalaModak

उत्तन ते विरार (टप्पा 1) सागरी सेतू प्रकल्पाला मान्यता ! ₹58,754.71 कोटींचे प्रकल्प एमएमआरडीए करणार अंमलबजावणी 55.12 कि.मी. (मुख्य सेतू 24.35 कि.मी.) मुंबई आणि उपनगरांना जोडणारा ठरणार महत्त्वाचा दुवा! हा ‘मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग’ असणार! @MMRDAOfficial #Maharashtra #Mumbai

Dev_Fadnavis's tweet image. उत्तन ते विरार (टप्पा 1) सागरी सेतू प्रकल्पाला मान्यता !

₹58,754.71 कोटींचे प्रकल्प
एमएमआरडीए करणार अंमलबजावणी
55.12 कि.मी. (मुख्य सेतू 24.35 कि.मी.)
मुंबई आणि उपनगरांना जोडणारा ठरणार महत्त्वाचा दुवा!
हा ‘मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग’ असणार!

@MMRDAOfficial 
#Maharashtra #Mumbai…
Dev_Fadnavis's tweet image. उत्तन ते विरार (टप्पा 1) सागरी सेतू प्रकल्पाला मान्यता !

₹58,754.71 कोटींचे प्रकल्प
एमएमआरडीए करणार अंमलबजावणी
55.12 कि.मी. (मुख्य सेतू 24.35 कि.मी.)
मुंबई आणि उपनगरांना जोडणारा ठरणार महत्त्वाचा दुवा!
हा ‘मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग’ असणार!

@MMRDAOfficial 
#Maharashtra #Mumbai…
Dev_Fadnavis's tweet image. उत्तन ते विरार (टप्पा 1) सागरी सेतू प्रकल्पाला मान्यता !

₹58,754.71 कोटींचे प्रकल्प
एमएमआरडीए करणार अंमलबजावणी
55.12 कि.मी. (मुख्य सेतू 24.35 कि.मी.)
मुंबई आणि उपनगरांना जोडणारा ठरणार महत्त्वाचा दुवा!
हा ‘मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग’ असणार!

@MMRDAOfficial 
#Maharashtra #Mumbai…
Dev_Fadnavis's tweet image. उत्तन ते विरार (टप्पा 1) सागरी सेतू प्रकल्पाला मान्यता !

₹58,754.71 कोटींचे प्रकल्प
एमएमआरडीए करणार अंमलबजावणी
55.12 कि.मी. (मुख्य सेतू 24.35 कि.मी.)
मुंबई आणि उपनगरांना जोडणारा ठरणार महत्त्वाचा दुवा!
हा ‘मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग’ असणार!

@MMRDAOfficial 
#Maharashtra #Mumbai…


Ujwala Modak أعاد

LIVE | डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार भरत राजपूत व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'जाहीर सभा' 🕛 स. ११.४८ वा. | २६-११-२०२५📍डहाणू, पालघर. @BJP4Maharashtra #Maharashtra #NagarParishad2025 #TripleEngineSarkar


Ujwala Modak أعاد

Speaking at the inauguration of Safran Aircraft Engine Services India in Hyderabad. This facility will strengthen India’s position as a global MRO hub.


सर्वोच्च मानवीय मूल्ये, उत्कृष्ट लोकशाही आदर्श, कर्तव्ये व हक्क यांची पवित्र अभिव्यक्ती असलेला पाया म्हणजे ग्रंथ भारतीय संविधान. भारतीय संविधान दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. #संविधान_दिवस #ConstitutionDay

UjwalaModakBJP's tweet image. सर्वोच्च मानवीय मूल्ये, उत्कृष्ट लोकशाही आदर्श, कर्तव्ये व हक्क यांची पवित्र अभिव्यक्ती असलेला पाया म्हणजे ग्रंथ भारतीय संविधान. 

भारतीय संविधान दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. 

#संविधान_दिवस #ConstitutionDay

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान,पोलीस आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, धैर्याने आणि त्यागाने आम्हाला देशभक्तीचा,एकतेचा संदेश दिला आहे. #MumbaiAttack #MumbaiTerrorAttack #Mumbai #BlackDay #2611Heroes

UjwalaModakBJP's tweet image. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान,पोलीस आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली,

धैर्याने आणि त्यागाने आम्हाला देशभक्तीचा,एकतेचा संदेश दिला आहे.

#MumbaiAttack #MumbaiTerrorAttack #Mumbai #BlackDay #2611Heroes

Ujwala Modak أعاد

LIVE | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर पंचायत व नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. 🕡 संध्या. ६.१८ वा. | २५-११-२०२५📍खुलताबाद. @BJP4Maharashtra #Maharashtra #TripleEngineSarkar


Ujwala Modak أعاد

Addressing a programme on the 350th Shaheedi Diwas of Sri Guru Teg Bahadur Ji in Kurukshetra. His unwavering courage and spirit of service inspire everyone.


भारतीय महिला कबड्डी संघाचे हार्दिक अभिनंदन! कबड्डी विश्वचषक 2025 जिंकून तुम्ही देशाचा मान अभिमानाने उंचावला आहे. तुमची जिद्द, कौशल्य आणि निष्ठा खरंच प्रेरणादायी आहे. #KabaddiWorldCup2025 #TeamIndia #NariShakti #WomensKabaddi #WorldChampions #JaiHind #IndianSports

UjwalaModakBJP's tweet image. भारतीय महिला कबड्डी संघाचे हार्दिक अभिनंदन!

कबड्डी  विश्वचषक  2025 जिंकून तुम्ही देशाचा मान अभिमानाने उंचावला आहे. तुमची जिद्द, कौशल्य आणि निष्ठा खरंच प्रेरणादायी आहे.

#KabaddiWorldCup2025 #TeamIndia #NariShakti #WomensKabaddi #WorldChampions #JaiHind #IndianSports

‘जयति रामो रघुनन्दनः!’ श्रीराम मंदिरात धर्मध्वजेची स्थापना — आणि उदय झाला भक्तीच्या सूर्याचा! धर्मध्वजेसह श्रीरामांचे तेज संपूर्ण विश्वात पसरले. “जय श्रीराम” हा घोष आज धर्माचा विजयघोष झाला! #Ayodhya2025 #RamMandir2025 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi


Ujwala Modak أعاد

अयोध्या से लाइव: श्रीराम जन्मभूमि मंदिर ध्वजारोहण महोत्सव।


Ujwala Modak أعاد

📡LIVE NOW📡 Prime Minister @narendramodi at Shri Ram Janmabhoomi Mandir Dhwajarohan Utsav Watch on #PIB's📺 YouTube: youtu.be/HRS5mfs-H3A Facebook: facebook.com/pibindia x.com/i/broadcasts/1…


नवी दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल २०२५ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण २० पदकांची भव्य कमाई केली. सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! #WorldBoxingCup2025

UjwalaModakBJP's tweet image. नवी दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल २०२५ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण २० पदकांची भव्य कमाई केली.

सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

#WorldBoxingCup2025

दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर देशाचे पंतप्रधान मा. श्री @narendramodi जी भगवा ध्वज फडकावून संपूर्ण जगाला मंदिराच्या पूर्णत्वाचा संदेश देणार आहेत चला तर मग आपण सर्वांनी हा गौरवास्पद सोहळा अनुभवुया आणि या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होऊया #JaiShreeRam


Ujwala Modak أعاد

LIVE | विविध नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा 🕓 संध्या. ४.०५ वा. | २४-११-२०२५📍शहादा, नंदुरबार. @BJP4Maharashtra #Maharashtra #Nandurbar #NagarParishad2025


भारतीय चित्रपट जगत के मशहूर अभिनेता धर्मेंद्र जी के निधन की खबर अत्यंत दुःखद है। अपने सहज और सरल अभिनय से हमेशा दर्शकों के दिलों पर राज करने वाले इस महान व्यक्ति को मैं भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करती हूँ। ॐ शांति!

UjwalaModakBJP's tweet image. भारतीय चित्रपट जगत के मशहूर अभिनेता धर्मेंद्र जी के निधन की खबर अत्यंत दुःखद है।
अपने सहज और सरल अभिनय से हमेशा दर्शकों के दिलों पर राज करने वाले इस महान व्यक्ति को मैं भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करती हूँ।

ॐ शांति!

न्यायव्यवस्थेत निष्ठा आणि प्रामाणिकपणे योगदान देणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली आहे. त्यांच्या न्यायिक कार्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. त्यांच्या पुढील न्यायदानाच्या कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा! #ChiefJusticeOfIndia

UjwalaModakBJP's tweet image. न्यायव्यवस्थेत निष्ठा आणि प्रामाणिकपणे योगदान देणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली आहे. त्यांच्या न्यायिक कार्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. त्यांच्या पुढील न्यायदानाच्या कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!

#ChiefJusticeOfIndia

Ujwala Modak أعاد

LIVE |📍Mumbai | IIMUN's 'Youth Connect' session on 'Involvement of Youth in Governance' @Dev_Fadnavis @iimunofficial #Maharashtra #DevendraFadnavis #IIMUN2025


धर्म, मानवी मूल्ये, आदर्श आणि तत्त्व यांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देणारे महान बलिदानी, शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी यांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी नमन. #गुरू_तेग_बहादूर #GuruTeghBahadur

UjwalaModakBJP's tweet image. धर्म, मानवी मूल्ये, आदर्श आणि तत्त्व यांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देणारे महान बलिदानी, शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी यांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी नमन. 

#गुरू_तेग_बहादूर #GuruTeghBahadur

Loading...

Something went wrong.


Something went wrong.