VoteAlpha's profile picture. We listen. We observe. We analyze. We take initiative. We help you to choose wisely. We are leaders

VoteIndia

@VoteAlpha

We listen. We observe. We analyze. We take initiative. We help you to choose wisely. We are leaders

श्रीरंग दादा म्हणतात की कोण पार्थ? मी कुणाला ओळखत नाही. फ्लेक्स लाऊन नाही तर विकासकामे करून होतो प्रचार.. आता हे शिकवणार विकासकामे. ज्यांनी पिंपरी चिंचवड उभारल त्यांना शिकवणार हे काम. @parthpawar21 आपलं मत हवे आहे आम्हाला #NCP #pawar #BJP_भगाओ_देश_बचाओ


४ रविवार, ४ मॅरेथाॅन ( सर्व १० किमी ) १. पुणे मॅरेथाॅन- ७०.०० मिनीट (२ डिसेंबर ) २. बजाज पुणे मॅरेथाॅन- ७८.३० मि. (९ डिसेंबर ) ३. केसीएफ मॅरेथाॅन- ६९.३३ मि. (१६ डिसेंबर ) ४. स्मार्ट सिटी मॅरेथाॅन- ६७.४३ मि. (२३ डिसेंबर ) #म #मराठी @RunPHM #Pune #पुणे @punemarathon @townscript

SharadBodage's tweet image. ४ रविवार, ४ मॅरेथाॅन ( सर्व १० किमी )
१. पुणे मॅरेथाॅन- ७०.०० मिनीट (२ डिसेंबर )
२. बजाज पुणे मॅरेथाॅन- ७८.३० मि. (९ डिसेंबर )
३. केसीएफ मॅरेथाॅन- ६९.३३ मि. (१६ डिसेंबर )
४. स्मार्ट सिटी मॅरेथाॅन- ६७.४३ मि. (२३ डिसेंबर )
#म #मराठी @RunPHM #Pune #पुणे @punemarathon @townscript


VoteIndia reposted

सर्वात जास्त प्रेक्षक देणार्या राज्यातील भाषेची @StarSportsIndia कडून हेळसांड होतेय का? इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि आता कन्नडमध्ये... मग #मराठीत का नाही? #म #StarSportsInMarathi #स्टापस्पोर्ट्समराठी

SharadBodage's tweet image. सर्वात जास्त प्रेक्षक देणार्या राज्यातील भाषेची @StarSportsIndia कडून हेळसांड होतेय का? इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि आता कन्नडमध्ये... मग #मराठीत का नाही? #म #StarSportsInMarathi #स्टापस्पोर्ट्समराठी

VoteIndia reposted

Restoring the old name is not Renaming .


VoteIndia reposted

For an entrepreneur there is nothing like 9-5.. It's always 365. #businessdevelopment #analytics #datascience #whytotakeload #Business #DigitalMarketing #seo #marketing

snehalkumarkad2's tweet image. For an entrepreneur there is nothing like 9-5.. It's always 365.
#businessdevelopment #analytics #datascience #whytotakeload #Business #DigitalMarketing #seo #marketing

VoteIndia reposted

खबीब ने केला प्रेक्षकावर हल्ला..त्याच्या सहकाऱ्याने केला मकग्रेगरवर हल्ला..विजेतेपदाचा बेल्ट देण्यास यूएफसीचा नकार.. #UFC229 #ConorMcGregor #KhabibNurmagomedov #ConorvsKhabib @TheNotoriousMMA @TeamKhabib @Maha_Sports @kridajagat @SherryPaaji @nachi_1793

AdityaGund's tweet image. खबीब ने केला प्रेक्षकावर हल्ला..त्याच्या सहकाऱ्याने केला मकग्रेगरवर हल्ला..विजेतेपदाचा बेल्ट देण्यास यूएफसीचा नकार..

#UFC229 #ConorMcGregor #KhabibNurmagomedov #ConorvsKhabib @TheNotoriousMMA @TeamKhabib @Maha_Sports @kridajagat @SherryPaaji @nachi_1793

VoteIndia reposted

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार - पर्व दुसरे.. लवकरच... #म #मराठी @MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi #INDvWI

AdityaGund's tweet image. भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार - पर्व दुसरे..

लवकरच...

#म #मराठी @MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi #INDvWI

चांगला कंटेंट निवडलाय रायटर ने. छान काम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले असून आवाहनही केले आहे. सविस्तर वाचा - goo.gl/91jUfq #म #मराठी @Jayant_R_Patil @NCPspeaks #NCP

Dainik_Prabhat's tweet image. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले असून आवाहनही केले आहे. 
सविस्तर वाचा - goo.gl/91jUfq
#म #मराठी @Jayant_R_Patil @NCPspeaks #NCP


कंटेंट चांगला निवडलाय राईटर ने... छान अभ्यास न छान लेखन.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले असून आवाहनही केले आहे. सविस्तर वाचा - goo.gl/91jUfq #म #मराठी @Jayant_R_Patil @NCPspeaks #NCP

Dainik_Prabhat's tweet image. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले असून आवाहनही केले आहे. 
सविस्तर वाचा - goo.gl/91jUfq
#म #मराठी @Jayant_R_Patil @NCPspeaks #NCP


VoteIndia reposted

दिल्ली के प्लैट्फ़ॉर्म पर फ़्री वाइफ़ाई सिग्नल का इंतेज़ार कर रही है, केजरीवाल जी शीला दीक्षित को जेल में बंद करके मोडेम लेकर निकल गए है.. यह सब मैंने जो एक लाख CCTV लगे है उसमें देखा है। 😂😂😂😂😂😂


VoteIndia reposted

Abhi delhi ke wifi se check krke btata hu didi


याला म्हणतात दादागिरी ची हद्द पार करणे... #म #मराठी #मनस#BJP_भगाओ_देश_बचाओ #दादागिरी

VIDEO | अंबरनाथ | 3 मराठी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं, मनसेचा ASB कंपनीला खळ्ळखट्याकचा इशारा abpmajha.abplive.in/videos/ambarna…



VoteIndia reposted

वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन पर्यावरणाच्यादृष्टीने हानीकारक असूनही सनातनच्या साधकांनी कृत्रिम तलावात विसर्जन करू नका असा आग्रह धरला आहे. तुम्ही आपल्या गणपती मूर्तीचं विसर्जन कोणत्या प्रकारे करायला प्राधान्य देता?

नदीच्या वाहत्या पाण्यात %56.3
कृत्रिम तलावात %43.7

1172 vote · Final results


VoteIndia reposted

Congratulations India on a very comprehensive victory. Wonderful team effort and great contributions from everyone #INDvPAK


चांगलं थोबाड फोडलं पाहिजे या मास्तर च

नाशिकमधील दोन प्राध्यापकांनी परीक्षेत पास करून देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केल्याची बातमी संतापजनक आहे. गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.



Loading...

Something went wrong.


Something went wrong.