You might like
पुस्तक वाचण्याचा वेग फार महत्त्वाचा नसतो वाचनाचे वेड महत्त्वाचे असते हे वेड माणसांला शहाणं करतात. -प्रफुल्ल वानखेडे @wankhedeprafull
महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2025 या जाहिरातीत PSI संवर्गाच्या 392 पदांचा समावेश झाला. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde धन्यवाद....🙏
राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट, २०२५ रोजी संपत आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांवर १० हजार रुपयांचा भुर्दंड न देता, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स…
Hahaha!! Naseer in commentary said, "Next month, there’s a World Cup in India, and they’re still searching for the venues for it. Next year in England, there’s a T20 World Cup, which is going to be a blockbuster." Well deserve trolling for BCCI
कोणावरही मोठी आपत्ती कोसळली तर "असं कसं झालं" असा प्रश्न विचारण्या ऐवजी पुढे उभं ठाकलेल्या संकटाचा सामना कसा करावा, याकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. #वाचलेलं
तो दिवस दूर नाही जेंव्हा एखादा Gen Z सरळ मॅनेजरला विचारेल "एवढ काम काम करत बसता, Learning is Growth सांगत राहता मग झालेत का पाच दहा कोटी जमा ? खुश आहात का आयुष्यात?? की आपले तेच घर ऑफिस करत १५ वर्ष काढले ? आठवते का कधी मनसोक्त एखादा वीकेंड स्वतः साठी, कुटुंबासाठी जगले असाल".
कुठल्याही प्रसंगी, कसल्याही क्षणी आपलं ध्येय, आपली स्वप्ने सोबत हवीतच. ती विखरू देता कामा नयेत. मग त्या इच्छा आकांक्षा आपोआप आपली वाट शोधतात. #वाचलेलं
सर्वांकडून सहानुभूती हवी असेल तर गरीब रहा…. सन्मान हवा तर स्वतः विचार करा, स्मार्ट व्हा, योग्य मार्गाने पैसे कमवा!
🔶मा.गृहमंत्री महोदय, @Dev_Fadnavis महाराष्ट्राचे भावी #PSI हरवले आहेत.तात्काळ शोधून द्या. दोन दिवसापूर्वी @mpsc_office ने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अराजपत्रित गट-ब 2025 जाहिरातीत, 👉#PSI :- ZERO post #SR:- ZERO #ASO :- 03 #STI :- 279 पदे आहेत. 🔶 महाराष्ट्र गुन्हेगारी…
मायला इतकं सेम कसं? म्हंजे बघा अमेरिकेत त्या ट्रम्पची प्रेस सेक्रेटरी ट्विट करते आणि म्हणते की बघा जुलै मध्ये आम्ही आतापर्यंत १५० बिलियन डॉलर्स गोळा केले tarriff मधून. तर लोक तिला म्हणतात: ये येडपट, अमेरिकन लोकांकडून गोळा केलेत तुम्ही. आपल्याकडे अर्थखाते दर महिन्याला किती जीएसटी
गोळा झाला याचे आकडे देतं गेले कित्येक महिने. पण आपल्याकडे का नाही म्हणत कोणी की ये बाबा, आमच्याकडूनच गोळा केलेत तुम्ही?
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी तथा नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी दिनांक १ ऑगस्ट…
स्वप्नवत आणि सुखदायक ❤️ 33 वर्षांच्या प्रतिक्षेला यशाची किनार.... #WtcFinal2025
"पाऊस आल्यावर वीज जाते" हे आपण एवढं normalise करून घेतलय की लोकं साधा फोन सुद्धा करत नाहीत, "ते तरी काय करतील" म्हणून soft corner देतो. त्यात काही बोलतात "एवढा tax देता, एवढा पैसा आहे तर इन्व्हर्टर घ्या" 😒. आपण एवढे वर्ष असुविधा सहन करून निब्बर बनलोय का आता हे सवयीचा भाग झालाय.
डिजिटल फोर्ट्रेस लेखक - डॅन ब्राऊन अनुवाद - अशोक पाध्ये यात महा संगणकाचे विश्व आहे. कोणीही कुठेही पाठवलेल्या गुप्त किंवा सांकेतिक लिपीतील मजकुराची उकल एक महासंगणक करतो, यामुळे परकीय हेरांचे संदेश, गुन्हेगारांचे निरोप अशा 👇 @LetsReadIndia @PABKTweets @mehtapublishing
तेंदा बवूमा च्या हातात वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप ट्रॅाफी हे खूप सिम्बॅालिक असणारय ! द अफ्रिका क्रिकेटचा सर्वात मोठा दिवस.
करियरच्या-व्यावसायिक आयुष्याच्या सूरूवातीला अत्यंत क्लिष्ट (टेक्निकली कॉम्प्लेक्स) प्रॉब्लेम्स सोडवायच्या भानगडीत पडू नये. अगदी पायाभूत गोष्टी सोप्या करायला शिकायचे, नव्या पद्धतींचा अवलंब करत, जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह व्हायचं! आपोआपच मग बौद्धिक आणि आर्थिक प्रगतीला वेग येतो.
The real breach of trust is letting people die in public transport every day…
Maharashtra legislature moves to initiate breach of privilege proceedings against comedian #KunalKamra and Shiv Sena (UBT) spokesperson #SushmaAndhare. @kunalkamra88 @andharesushama 🔗 afternoonvoice.com/kunal-kamra-fa…
अनेक वर्षांचा शाप म्हणा, अपयश म्हणा, चोकिंग म्हणा, काहीही म्हणा.. या सगळ्यांवर आज अखेर दक्षिण आफ्रिकेने मात करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले.🏆 त्यांनी लॉर्ड्स वर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून हरवले. मार्करम आणि टेंबा बवुमा यांनी विजयी भागीदारी केली
तेंदा बवूमाला लोक इतके वर्ष ट्रोलच करत आलेत. त्याच्या उंचीवरून आणि रंगावरून. आपल्याकडे लोकांना बॅाडी शेमिंग आवडते.पण कोणाची पूर्वाश्रमीच्या निम्न जातीतील वा वर्णाच्या लोकांची. सचिनची उंची कोणी काढली का?त्यावरून चिडवले का? बाकी ‘perfect body is myth’ !
United States Trends
- 1. #WWERaw 69.2K posts
- 2. Purdy 27.3K posts
- 3. Panthers 36.8K posts
- 4. Bryce 20.4K posts
- 5. 49ers 40.2K posts
- 6. Timberwolves 3,293 posts
- 7. Finch 14.4K posts
- 8. Canales 13.1K posts
- 9. Gonzaga 3,776 posts
- 10. #FTTB 5,635 posts
- 11. Keegan Murray N/A
- 12. Penta 10.2K posts
- 13. Mac Jones 4,876 posts
- 14. Niners 5,646 posts
- 15. #KeepPounding 5,316 posts
- 16. Amen Thompson 1,852 posts
- 17. Zags N/A
- 18. Gunther 14.8K posts
- 19. Malik Monk N/A
- 20. Jennings 8,772 posts
You might like
-
Kishor kushare
@kushare_kishor -
Ajitkumar Nishandar
@ajitnishandar -
दिग्या 🐦
@digam__m -
राकेश
@RAKESHSS02 -
Abhijit Lokhande
@AbhijitLokhan20 -
MAHHESH B BEDEKAR
@mahheshbedekar -
Achyut Bhalerao
@AchyutBhalerao3 -
Vote Chor Of Sparta
@JAYDEEPSDK -
pravesh subhash ambonkar
@praveshambonka2 -
Shubham Patil Zamare
@SNZamare -
पाटील😎
@Sandeep04859202 -
Mahesh Patil
@MaheshP91341518 -
गाठीया पाव
@gathiyapav -
yogesh p bunge
@Dr_yogiraj -
Bhaskar Shelke
@BhaskarShelke4
Something went wrong.
Something went wrong.