dinesh_varpe's profile picture. हर हर महादेव 🕉️🚩
जय श्री राम 🚩
जय शिवराय 🚩

दिनेश भैय्या वरपे

@dinesh_varpe

हर हर महादेव 🕉️🚩 जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩

रमते कणे कणे इति रामः। जे कणाकणात रमण करतात (राहतात/असतात) त्यांना राम म्हणतात. किंवा… रमन्ते योगिनः यस्मिन् स रामः। योगीजन ज्यांच्यात प्रसन्न होतात ते राम आहेत. जय श्री राम 🚩


आजपासून चालू झालेल्या पवित्र श्रावण मासारंभाच्या व प्रथम श्रावणी सोमवराच्या सर्व हिंदु बांधवांना मंगलमय शुभेच्छा..!! हर हर महादेव 🕉️🚩 शुभेच्छुक:- शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान 🚩


सारा जहा है जिनकी शरण मे, नमन है उस प्रभू के चरण मे, हम है उस प्रभू के चरणों की धुल, आओ मिलकर भगवान श्री राम को चढाये श्रद्धा के फुल... जय श्री राम 🚩🙇🏻


अरे जित्या अव हाड तुझी लायकी तरी आहे का प्रभु श्रीरामांच नाव घेण्याची हिंदू धर्माला लागलेली किड तु भगवान श्रीरामांना मांसाहारी बोलतो मुळात तु त्यांना साधारण मनुष्य समजतो अगोदर राम चरित्र वाच... येत्या काळात तुला तुझी जागा नक्की कळेल.


United States Trends

Loading...

Something went wrong.


Something went wrong.