🚆 Passenger Safety – @indianrail As a suggestion that could make a big difference in train travel comfort & safety: please replace metal water bottle holders in Chair Car coach with cloth or net jackets? The metal stands may seem minor, this is Risky in sudden brakes or jerks
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच हवा ! #भारतरत्न_बाळासाहेब_ठाकरे । #BharatRatna | #BalasahebThackeray
साहेब एक विनंती. आपला इतिहास जपा. आपला वारसा जपने आपले कर्तव्य आहे आपला विजयदुर्ग वाचवा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @RajThackeray @MeNarayanRane @NiteshNRane @MinOfCultureGoI @CMOMaharashtra
झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा - वंदे मातरम 🙏सुप्रभात 🇮🇳 instagram.com/p/ChQ2fBwqoM-1…
आठवतंय का? आठवत असेलच किंबहुना आठवल्याशिवाय राहणार नाही. 'दिबा' आमचा गर्व आहे, तुम्ही आता का गोंजारताय हे माहितीच आहे आम्हाला. 'दूर' हुए तो दुरूस्त आए. @OfficeofUT #दिबा
#पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे.... महाविकास आघाडी नको म्हणून आमचा हा निर्णय. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही, नैसर्गिक युतीसाठी आमचा आग्रह आहे. #MiShivsainik
- मराठी भाषा - मराठी संस्कृती - मराठी माणूस - मुंबई मला ह्या सर्वांची काहीही चिंता वाटत नाही कारण जोपर्यंत आमचे राजसाहेब आहेत, तोपर्यंत ह्या मराठीला कोणी नखही लावू शकत नाही. #RajThackeray
शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.उदय सामंत यांनी आजही आपण शिवसेनेसोबतच असल्याचे स्पष्ट करत आपण स्वखुशीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील हिंदुत्वाचा विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे आलेलो आहोत. #MiShivsainik
याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहे. एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही.
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?#donttrickmaharashtra
सांगोला मतदारसंघातील विकासनिधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला असून मविआला आमचा विरोध आहे.एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही.जेकाही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांचे स्पष्टीकरण. मविआतील घटकपक्ष राष्ट्रवादी आमचा परंपरागत विरोधक असून माझ्या मतदारसंघात मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री यांचेकडून ताकद मिळते.म्हणून मविआ आम्हाला मान्य नाही. #MiShivsainik
काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल... एकदम ओके शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचं एक वाक्य सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांनी विनंती केली असता शहाजीबापू पाटील यांनी ते वाक्य पुन्हा बोलून दाखवलं. #ShahajibapuPatil
खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. ‘धर्मवीर’जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय?राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय.
#रत्नागिरी जिल्ह्यातील #दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री.योगेश रामदास कदम यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे... @iYogeshRKadam #MiShivsainik
शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. @samant_uday #MiShivsainik
पुण्यातील पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी सर्व टीकाकारांना खणखणीत प्रत्युत्तर दिले. #MNSAdhikrut
United States 趨勢
- 1. Black Friday 310K posts
- 2. #releafcannabis N/A
- 3. Good Friday 50.3K posts
- 4. #FanCashDropPromotion N/A
- 5. #DaesangForJin 55K posts
- 6. #AVenezuelaNoLaTocaNadie 1,011 posts
- 7. #ENHYPEN 202K posts
- 8. ARMY Protect The 8thDaesang 58.4K posts
- 9. Third World Countries 42.1K posts
- 10. Victory Friday N/A
- 11. yeonjun 67.1K posts
- 12. Mnet 209K posts
- 13. Sarah Beckstrom 263K posts
- 14. Cyber Monday 5,223 posts
- 15. Lamar 48.9K posts
- 16. TODAY ONLY 63.2K posts
- 17. Stormzy 2,020 posts
- 18. Mr. President 20.6K posts
- 19. Wegmans 2,377 posts
- 20. BNB Chain 6,768 posts
Something went wrong.
Something went wrong.