पै Akash jadhav
@jadhav_Akash21
live by chance love by choice kill by profession ❤️
You might like
तंबू तुन मंदीरात जाणारा #राम पाहुन पत्रकार ज्ञानदा कदमचे डोळे पाणावले. 🫡 परंतु या #सीतामायचे दुःख कष्ट दारिद्र्य पाहून कोणत्याही मीडिया अँकरचे डोळे पाणावले नाहीत ही शोकांतिका आहे.. 😔😔 #indianmedia
राजकारणापेक्षा नाती सर्वश्रेष्ठ हे दाखवल्याबद्दल धन्यवाद साहेब लेकीच्या आनंदासाठी आपला बाप हा बाप असतो.❤️ जय महाराष्ट्र 🚩🚩
महिला क्रिकेटर्सना कैश बक्षीस... फडणवीस साहेबानी केली घोषणा कर्जमाफी....?? तोपर्यंत एखादा खेळाडूं उपाशी मरेल का? साहेब त्याना 8 महीन्यानंतर कैश दिली तर चालेला का...??
मुंबईत फायनल असल्यावर जिंकतो हा इतिहास आहे. आपला महाराष्ट्र साधु, संत आणि महापुरुष यांनी पावण झालेली भूमी आहे ❤️❤️🇮🇳🇮🇳
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला हरवायला खोट्यांचा मोर्चा काढला होता म्हणे काही लोकानी, मोजून 58 लोकं हजर होती 😂😂
प्रश्न विचारलाय निवडणूक आयोगाला आणि उत्तर कोण देत आहे तुम्हीच बघा आता..🤣 🤣
अध्यक्ष महोदय, योग्य वेळी कर्जमाफी करू म्हणता तर कर्जमाफीची योग्य वेळ कोणती आहे, कळू तरी द्या शेतकऱ्यांना..
Dysp ने जर कार्यवाही केली आसती तर आज एका निष्पाप मूली चा जीव गेला नसता 😐😐
प्रोटोकॉल साठी ऍम्ब्युलन्स का पाहिजे पण यांचा जीव महत्वाचा आणि आपला?
अतिवृष्टी अनुदान या दिवाळीला म्हटले होते का पुढच्या ?? काय थट्टा लावली राव शेतकऱ्यांची.. #DevendraFadnavis
मायबाप सरकार आज लक्षीपुजन आहे, आज तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत येईल का..? #ओलादुष्काळ #नुकसानभरपाई #DevendraFadnavis
अंधभक्त नी चीनी वस्तु चा विरोध मध्ये पोस्ट केल्या नाही? कस काय शक्य झाल है 🤣😂
निष्पक्ष पत्रकार नवनाथ बन? ..... क्या से क्या होगये देख ते देखते 😂😝
हा नेमकं स्तुती करतोय की टोमणे मारतोय हेच कळेना गेलंय त्रिमूर्ती ला😂
सरकार ला बोलल्यावर ज्यांचा बुडाला आग लागते त्यानी फक्त एकदा त्या बापाचा "गळफास" आठवां, कदाचीत तुमची मेलेली माणुसकी जीवंत होईल.....
जेव्हा शेतकरी ची जनावरे पुरात मरतायत, तेव्हा प्राणीप्रेमाची गोड गाणी गाणारे PETA INDIA आणि VANTARA वाले कुठ आहेत ?
"शेतकरी" जो जगाला पोसतो. आज तोच एका बिस्किट पुडयासाठी रांगेत उभा होता.... 🥺😐
पंजाब सारख छोटस राज्य शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रू मदत देतय,तर देशात १ नंबर असलेल व सर्वाधिक टॅक्स भरणार आपल राज्य ८५oo हजार 😯
ते इलेक्शन डोक्यावर असत तर सरकारने म्हटल तेवढा पैसा शेतकरीला दिला असता. पण आता इलेक्शन नाहीये ना 😐🥺
United States Trends
- 1. Veterans Day 293K posts
- 2. Veterans 462K posts
- 3. Luka 77.7K posts
- 4. Nico 131K posts
- 5. Mavs 30.2K posts
- 6. Gambit 33.6K posts
- 7. Kyrie 7,106 posts
- 8. Wike 81.3K posts
- 9. Sabonis 2,653 posts
- 10. Vets 26.1K posts
- 11. #csm220 7,400 posts
- 12. Dumont 24.3K posts
- 13. Rogue 45.7K posts
- 14. Wanda 24.1K posts
- 15. #MarvelRivals 31.1K posts
- 16. Tomas 20.5K posts
- 17. Pat McAfee 2,675 posts
- 18. Jay Rock 2,674 posts
- 19. Arlington National Cemetery 14.6K posts
- 20. Strategist 8,752 posts
Something went wrong.
Something went wrong.