Mahesh Gaikwad
@maheshgMT
Journalist...Working in Maharashtra Times, Views are personal, RTs not endorsements.
You might like
रेल्वेकडूनच हलगर्जी; मुंब्रा दुर्घटनेप्रकरणी दोन अभियंत्यांसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा maharashtratimes.com/maharashtra/th…
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ ९ जून रोजी लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेला रेल्वे प्रशासनच कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड!आजच्या 'मटा'मधील बातमी @ParagKMT @sameerkarveMT @hemantsatamMT @mataonline @AshwiniVaishnaw @RailMinIndia #railway
कफ सीरपची बेकायदा विक्री; कोकण विभागातील 98 औषध विक्रेत्यांना FDAच्या नोटिसा, 19 लाखांहून जास्त साठा प्रतिबंधित maharashtratimes.com/maharashtra/th…
सायबर चोरांकडून ९ महिन्यात १४७ कोटींची आर्थिक लूट @mataonline @ThaneCityPolice @MahaCyber1 @DGPMaharashtra
रीलमुळे १८ वर्षांच्या या दोन तरुणांना प्राण गमवावे लागले. ही खूपच दुर्दैवी घटना असली तरी प्रसिद्धी, लाइक, फॉलोवर्स वाढवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणे योग्य नाही.
वाढत्या अपघातामुळे घोडबंदर रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. @PratapSarnaik @mataonline
यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठाणे शहरात प्रदूषणाच्या पातळीत सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर, दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ नोंदली गेल्याची ठाणे महापालिकेची माहिती.
ठाणे शहरात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @ThaneCityPolice @mataonline
घोडबंदर रोडच्या कामाचा फटका; मुंबई-अहमदाबाद हायवेवर गाड्यांंच्या 35 किमी लांब रांगा maharashtratimes.com/maharashtra/th…
आमदाराला अश्लील छायाचित्रे पाठवणारी ती नव्हे तर तो, शिक्षित बरोजगार तरुणाला अटक
आमदाराला अश्लील छायाचित्रे, व्हिडीओ पाठणारी 'ती' नव्हे तर 'तो', उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाला अटक maharashtratimes.com/maharashtra/th…
लाचखोर उपायुक्ताला जामीन नाहीच न्यायाधीशांनी एसीबीच्या पोलिस अधीक्षकांना धरले धारेवर @mataonline
विनाप्रिस्क्रिप्शन कफ सिरप आणि वर्गीकृत औषधांची विक्री करणाऱ्या ४७ विक्रेत्यांना औषध विक्री त्वरीत बंद करण्याचे एफडीएचे आदेश. ५० विक्रेत्यांना परवाने निलंबित किंवा रद्द का करु नये म्हणून कारणे दाखवा नोटिस बजाविण्याची शिफारस करण्यात आली आहे .
United States Trends
- 1. GTA 6 53.8K posts
- 2. GTA VI 19K posts
- 3. Rockstar 49.1K posts
- 4. Antonio Brown 4,928 posts
- 5. GTA 5 8,015 posts
- 6. Nancy Pelosi 122K posts
- 7. Paul DePodesta 2,010 posts
- 8. Rockies 3,944 posts
- 9. #LOUDERTHANEVER 1,512 posts
- 10. Ozempic 17.3K posts
- 11. Justin Dean 1,477 posts
- 12. GTA 7 1,174 posts
- 13. Grand Theft Auto VI 41.4K posts
- 14. Grisham 1,795 posts
- 15. Elon 397K posts
- 16. Luke Fickell N/A
- 17. $TSLA 55.2K posts
- 18. RFK Jr 29.1K posts
- 19. Free AB N/A
- 20. Pete Fairbanks N/A
You might like
-
rajiv kale
@rajivkaleMT -
S.M.Deshmukh
@smdeshmukh13 -
Rahul Kshirsagar
@kshirsagarrah11 -
Yamini Sapre
@yaminisapreMT -
Sourabh Amita Premchand Sharma
@sourabhsharmaMT -
prasadpanseMT प्रसाद पानसे
@prasadpanseMT -
Tushar Kharat
@Kharat10Tushar -
Nishikant Karlikar
@NishikantkTOI -
CHINMAY KALE
@ChinmaykaleMT -
sameer karve
@sameerkarveMT -
Surendra P Gangan
@s_gangan -
Shrikant Sawant
@ShrikantMT -
Sharmila Kalgutkar./शर्मिला आशाप्रभाकर कलगुटकर🇮🇳
@KsharmilaMT -
Ramesh Khokrale
@rameshkMT -
Dainik Janmat - दैनिक जनमत
@dailyjanmat
Something went wrong.
Something went wrong.