
Kisan Kathore (Modi Ka Parivar)
@mikisankathore
सरपंच ते आमदार असा सामाजिक व राजकीय प्रवास.आमदार,मुरबाड विधानसभा
قد يعجبك
#NextGenGST मुळे आता खर्च कमी आणि बचत जास्त, म्हणून आनंदही दुप्पट! #GSTBachatUtsav मुळे दिवाळीपूर्वीच आली दिवाळी....🪔
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुती सरकारने ₹३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले! #MarathwadaFloods #FloodReliefPackage #MaharashtraGovernment #DevendraFadnavis #KisanKathore #Bjp4maharashtra

या ऐतिहासिक क्षणाचा आपण सारे साक्षीदार होऊया... ✈️ लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, उलवे, नवी मुंबई #NaviMumbaiAirport #DBPatilAirport #NMIA #NaviMumbaiInternationalAirport #NewIndia #Narendramodi #ViksitBharat #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat #kisankathore

आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अन्य अनेक विकासप्रकल्पांचं उद्घाटन करण्यासाठी मुंबईत येत आहेत! महाराष्ट्रभूमीत त्यांचे हार्दिक स्वागत...🚩 #NaviMumbaiAirport #NewBeginnings #MaharashtraRising #GatewayToTheWorld
सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात चंद्राची शीतलता व वैभव लाभो ही शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #कोजागिरी_पौर्णिमा #KojagiriPaurnim #BJP #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर तो आपल्या सामाजिक आणि वैचारिक जागृतीचा प्रेरणादिन आहे. या निमित्ताने वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा ! #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #KisanKathore #Bjp4maharashtra

अवघ्या जगाला अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #महात्मा_गांधी #गांधीजयंती #राष्ट्रपिता #MahatmaGandhi #BJP #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

करु अपप्रवृत्तीवर मात, देऊ नेहमी सत्याची साथ ! विजयादशमी दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #दसरा२०२५ #विजयादशमी #BJP #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

भारत मातेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #VeerBhagatSingh #ShaheedBhagatSingh #BJP #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत कुळगांव-बदलापूर पाणीपुरवठा योजनेतील १५ लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #gulabraopatil #BJP #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

एकात्म मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रभक्त व जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #PanditDeendayalUpadhyay #BJP #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

राज्यातील ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २,२१५ कोटींची मदत थेट बँक खात्यात जमा केली जात आहे- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी #MaharashtraRains @BJP4Maharashtra
लाडक्या बहिणींना e-KYC करणे आवश्यक! यासाठी खालील संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया त्वरित पूर्ण करा: 🌐 ladakibahin.maharashtra.gov.in #ladki_bahin_yojna #लाडकी_बहीण_योजना #BJP #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

सर्व नागरिकांना घटस्थापना व नवरात्रौत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #घटस्थापना #नवरात्री #नवरात्रोत्सव #Navratri #KisanKathore #Bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी व सर्वसामान्य जनतेने वाढदिवस साजरा करत मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळीचे काही खास क्षण! #Badlapurkar #Murbad #Birthdaycelebration #Gratitude #KisanKathore #Bjp4maharashtra #bjp4viksitbharat
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री मा.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा! @RaviDadaChavan #RavindraChavan #KisanKathore #bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

ईश्वराला वंदन… भारतमातेच्या सुपुत्राला नमन! नरेंद्र मोदीजींच्या ७५ वर्षांच्या तपश्चर्येला आणि अखंड राष्ट्रनिष्ठेला वाहिलेली सुरेल आदरांजली… 🎶 अजय–अतुल यांच्या संगीताने सजलेले हे गीत म्हणजे एका युगाच्या कर्तृत्वाची गाथा ! #ModiAt75 #HappyBdayPMModi #bjp4maharashtra
सशक्त भारताचे कणखर नेतृत्व, आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! @narendramodi #HappyBdayPMModi #KisanKathore #bjp4maharashtra #BJP4ViksitBharat

सेवाभाव आणि संघनिष्ठा… मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली त्यांची #MYMODISTORY... @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra
United States الاتجاهات
- 1. Jets 99.8K posts
- 2. Jets 99.8K posts
- 3. Justin Fields 18.5K posts
- 4. Aaron Glenn 7,622 posts
- 5. George Pickens 2,171 posts
- 6. London 206K posts
- 7. Sean Payton 3,486 posts
- 8. Tyler Warren 1,833 posts
- 9. Jerry Jeudy N/A
- 10. Garrett Wilson 4,553 posts
- 11. Bo Nix 4,640 posts
- 12. #HardRockBet 3,612 posts
- 13. #Pandu N/A
- 14. Tyrod 2,559 posts
- 15. Karty 1,437 posts
- 16. Steelers 24.7K posts
- 17. HAPPY BIRTHDAY JIMIN 197K posts
- 18. #HereWeGo 2,003 posts
- 19. #DENvsNYJ 2,591 posts
- 20. #JetUp 2,567 posts
قد يعجبك
-
Kulgaon Badlapur Municipal Council
@healthkbmc -
Kapil Patil
@KapilPatil_ -
Ravindra Chavan
@RaviDadaChavan -
MLA Samir Kunawar
@SamirKunawar -
Jaykumar Gore
@Jaykumar_Gore -
Badlapur City - बदलापूर शहर
@badlapurcity -
Prashant Thakur
@ithakurprashant -
Mohan Mate
@MohanMateBJP -
Santosh Manjayya Shetty 🎯
@santoshshetty50 -
Dadarao Keche
@dadaraokeche -
Manda Vijay Mhatre (Modi Ka Parivar)
@MlaMandaMhatre -
Dr.Sanjay Kute
@DrSanjayKute -
SanjivReddy Bodkurwar
@SanjivReddi -
ठाणेकर-कल्याणकर-डोंबिवलीकर-अंबरनाथकर-बदलापूरकर
@ThaneKalyanDAB -
Dr. Rahul Daulatrao Aher
@DrRahulAher
Something went wrong.
Something went wrong.