mmtganvir's profile picture. Psychiatric social worker ,
professional psychotherapist
लेखिका नाही पण प्रयत्न सुरू✍️
थोडी शांत पण अंत बघू नये.

ममता 💕

@mmtganvir

Psychiatric social worker , professional psychotherapist लेखिका नाही पण प्रयत्न सुरू✍️ थोडी शांत पण अंत बघू नये.

Pinned

वेळ मिळाला तर चार पाच ट्विट करायचे, आवडलेले लाईक करायचे, पटलेले RT करायचे, कुणाशीच वाद न घालता परत आपल्या कामाला..🙂 आपला नियम 😎😉


ममता 💕 reposted

"आपल पडकं घर पाहून तुच्छतेने हसणारे लोकं काही दिवसांनी आपलं चांगल घर पाहून चहा प्यायला येतील त्यामुळे आयुष्यात फक्त पैसा कमवा ... वाईट काळात कुणी विचारत नाही हे लक्षात ठेवा...!!"🧡 #आवडलेल


ममता 💕 reposted

तुमचे मरण स्वस्त आहे ते कधी पण कुठे पण येऊ शकते कधी अटॅकने,कोरोनाने कधी बोटीच्या फेरीत,कुंभमेल्याच्या चेंगरीत,आतंकवादी हल्ल्यात. कधी रोड,ट्रेन,विमानमधे,एक्सिडेंटमध्ये तर कोणाच्या आपल्याच प्रियकर,नवरा बायकोच्या विकृत मानसिकतेत.तुम्ही उद्याच दिवस बघाल की नाही याची कसलीच शाश्वती नाय


ममता 💕 reposted

युद्ध नको म्हणतोय ते काय मृत्यूला भिलो म्हणून नाही.. एक जवान जेंव्हा शहीद होतो तेंव्हा काय फक्त एक प्राण जात नाही..अख्ख गाव प्राणहीन होतं..❤️ #pacifism


ममता 💕 reposted

वाईट वेळ प्रश्न विचारत नाही, ती फक्त उत्तर शोधायला लावते… स्वतःबद्दल, लोकांबद्दल, आणि आयुष्याबद्दल......


शब्द होते शाईचे विचार होते क्रांतीचे..! जयभीम.💙


ममता 💕 reposted

Introverts are attracted to mindsets, looks ain't enough, they need to see how you think.


अंगावर उधळलेला गुलाल हा अंगावर लागलेल्या हळदी पेक्षा अधिक शोभून दिसतो.. बॅकग्राऊंडला वाजणारं तू आभाळ तू आभाळ हे गाणं.. आणि आपल्या मुलाचं यश पाहून आई वडिलांच्या डोळ्यात आलेलं आनंदाश्रू..! खरच एका सामान्य मुलासाठी/मुलीसाठी खूप भारी फिलिंग आहे ही.(पॅकेज पेक्षा) #सरकारी_नोकरी #MPSC


ममता 💕 reposted

एक काळ होता जेव्हा ट्विटर म्हणजे लय भारी वाटायचं.इथे वेळ घालवावा असं वाटतं होतं.इथल्या प्रत्येक गोष्टीत आपलं मत असावं असं वाटतं होतं.पण नव्याचे नऊ दिवस संपले अन् इथली गोडी कमी झाली.आता मस्त लांबून बघत बसायचं फक्त. यायचं आपल्याला वाटतं ते स्वतःच्या tl वर लिहायचं. असो....


लहान असताना जे रिॲलिटी शो बघून त्यातील त्या contestants ची परिस्तिथी, emotional Drama बघून रडायला यायचं ,त्याच गोष्टी बघून आज हसायला येतं. खरचं लहान असताना किती निरागस असतो आपण😅 #सहजच


हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी.. साधना करती तुझी जे नित्य तव सहवास दे.. #संविधान_दिवस #child_Development_center

mmtganvir's tweet image. हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती 
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी..
साधना करती तुझी जे 
नित्य तव सहवास दे..

#संविधान_दिवस 
#child_Development_center

ममता 💕 reposted

आपल्या देशात बाईला देवीचा दर्जा दिला जातो तरीही बहिणीला भावाकडून रक्षा मागावी लागते…..अरे माणूस म्हणून जगा आणि माणसाला माणूस म्हणून माणुसकीने बघा 🙏🏻


हरवून जाणं चांगलं असतं. कारण जोपर्यंत आपण हरवत नाही , तोपर्यंत स्वतःला शोधू शकत नाही.


ममता 💕 reposted

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उजेडात आलेलं कोलकाता प्रकरण..एक देश म्हणून आपण किर्र अंधारात असल्याचं दर्शवतं..ते प्रकरण हाताळन्याचं तंत्र पाहता..इथली कचकड्याची व्यवस्था फक्त तिरंगा फडकवण्यापुरती आहे..आणि समाज सलामी देण्यापूरता..तिथं फ्रीडमचा लवलेशही नाही.. हेच खरं..so sad..❤️


खूप वर्षानंतर....💗


Happy Birthday sir..✨🎉 @sawsammer3


ममता 💕 reposted

If your phone doesn’t ring when you’re struggling, remember to not pick up the calls when you’re winning.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.