माझी Mumbai, आपली BMC
@mybmc
Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.
Tal vez te guste
💧जलवाहिनीच्या कामामुळे १४ प्रशासकीय विभागांतील पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात! #MyBMCUpdates
माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीसंदर्भात सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. #BMCElection #VotersList @MaharashtraSEC
समस्त भारतीयांचा सार्थ अभिमान, आपले संविधान!!! #IndianConstitutionDay #भारतीयसंविधानदिन
Celebrating #WorldGISDay 2025 at MCMCR Powai! Great participation from BMC officers, IITB & TISS students, and industry experts. Sessions covered GIS adoption in governance, utilities, crime mapping & real-time data practices. Together, we advance smarter, data-driven cities.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे हे शिल्प मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! #मुंबई #Mumbai #MyBMC #GuesskarMumbaikar #Guessकरमुंबईकर…
📢 बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ चे विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिका विक्रीसाठी गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सोडत काढण्याचे नियोजित होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. 🙏…
🔹विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 🔹अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध…
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदार याद्या तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केलेला आहे. 🔹प्रारूप मतदार यादीवर दिनांक २० ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना…
🍀बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे कला प्रदर्शन…
‘Guess कर मुंबईकर!’ मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘फ्लोरा फाउंटन’ "Guessकर मुंबईकर!" मध्ये @KoustubhMk यांनी अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! आपल्या मुंबईच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला कंमेंट बॉक्समध्ये नक्की…
मुंबईतील कोणते कारंजे रोमन देवीच्या नावाने प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! #मुंबई #Mumbai #MyBMC #GuesskarMumbaikar #Guessकरमुंबईकर #शनिवारचासवाल…
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी सोडतीने आरक्षित झालेले प्रभागनिहाय प्रारुप आरक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ mcgm.gov.in यासह महानगरपालिका मुख्यालय तसेच प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.…
मुलं म्हणजेच देशाच्या प्रगतीचा पाया आणि उद्याची आशा. त्यांच्या स्वप्नांना बळ देऊ या, उज्ज्वल भविष्यासाठी!🌈 #ChildrensDay #बालदिन
🏥 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’ 🧹 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. 🚑 श्रीमती…
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण निश्चिती व सोडत वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आज संपन्न झाली. या सोडत प्रक्रियेची संक्षिप्त चित्रफीत...🎥 #mybmcupdates #BMCElection #बृहन्मुंबईमहानगरपालिकानिवडणूक…
🏥 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’ 🧹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. 🚑 सेठ आत्मासिंह…
🎥 थेट प्रक्षेपण / Live 🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ | आरक्षण सोडत 🗓️ मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ 🕚 सकाळी ११ वाजता 📍बालगंधर्व रंगमंदिर, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई 🔗 लिंक -…
youtube.com
YouTube
🎥थेट प्रक्षेपण / Live - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक –...
🏥 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’ 🧹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. 🚑 कस्तुरबा…
🏥 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’ 🧹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. 🚑 खान बहादूर…
‘Guess कर मुंबईकर!’ मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘मोडकसागर’ "Guessकर मुंबईकर!" मध्ये @AshishAdsul3 यांनी अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! आपल्या मुंबईच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला कंमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा...…
United States Tendencias
- 1. Thanksgiving 1.69M posts
- 2. Chiefs 92.2K posts
- 3. Chiefs 92.2K posts
- 4. Lamar 20.2K posts
- 5. Ravens 26.6K posts
- 6. Mahomes 29K posts
- 7. Zac Taylor 1,581 posts
- 8. Pickens 28.8K posts
- 9. Sarah Beckstrom 140K posts
- 10. #AEWCollision 6,802 posts
- 11. Joe Burrow 8,981 posts
- 12. Tinsley N/A
- 13. McDuffie 6,939 posts
- 14. Isaiah Likely N/A
- 15. Derrick Henry 2,449 posts
- 16. Chase Brown 1,900 posts
- 17. Jason Garrett N/A
- 18. Post Malone 5,056 posts
- 19. Romo 8,557 posts
- 20. Jordan Battle N/A
Tal vez te guste
-
Ajit Pawar
@AjitPawarSpeaks -
mybmcInfra
@mybmcInfra -
CMO Maharashtra
@CMOMaharashtra -
Raj Thackeray
@RajThackeray -
Maharashtra Cyber
@MahaCyber1 -
Public Health Department (BMC)
@mybmchealth -
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
@DGPMaharashtra -
Mumbai Rains
@IndiaWeatherMan -
Sharad Pawar
@PawarSpeaks -
Commissioner of Police, Greater Mumbai
@CPMumbaiPolice -
ANIL DESHMUKH
@AnilDeshmukhNCP -
BEST Bus Transport
@myBESTBus -
Mumbai Traffic Police
@MTPHereToHelp -
Governor of Maharashtra
@maha_governor -
Office of Uddhav Thackeray
@OfficeofUT
Something went wrong.
Something went wrong.