pankajsapate3's profile picture. #शर्यत अजुन संपलेली नाही, कारण मी अजुन #जिंकलेलो नाही.

pankaj...

@pankajsapate3

#शर्यत अजुन संपलेली नाही, कारण मी अजुन #जिंकलेलो नाही.

pankaj... 님이 재게시함

राजकारण्यांनी महाराष्ट्राचा यूपी-बिहार, बांगलादेश करून टाकलाय.🤬🤬 #महाराष्ट्र

MarathiManus09's tweet image. राजकारण्यांनी महाराष्ट्राचा यूपी-बिहार, बांगलादेश करून टाकलाय.🤬🤬
#महाराष्ट्र

pankaj... 님이 재게시함

#TECNOSmartphones is proud to partner with #IndiasGotTalent - Season 10. Get ready for an incredible season showcasing exceptional talent. Don't miss out on the excitement starting 29th July, every Saturday & Sunday at 9:30 PM on Sony Entertainment TV. #TECNO #StopAtNothing

TecnoMobileInd's tweet image. #TECNOSmartphones is proud to partner with #IndiasGotTalent - Season 10. 

Get ready for an incredible season showcasing exceptional talent. 

Don't miss out on the excitement starting 29th July, every Saturday & Sunday at 9:30 PM on Sony Entertainment TV.

#TECNO #StopAtNothing

pankaj... 님이 재게시함

शरद पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरेंना सल्ला दिला की,नरेश म्हस्के हा चांगला कार्यकर्ता आहे त्याला पक्षाबाहेर जाऊ देऊ नका त्या नंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे बंद केलेले दरवाजे परत उघडे केले आणि आज नरेश म्हस्के जे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बोलताना दिसत आहेत.ते केवळ त्या सल्ल्यामुळेच.


pankaj... 님이 재게시함

Please do not tweet on this Hastag #संजय_राऊत_भड़वा_है Please avoid tweet on hastag #संजय_राऊत_भड़वा_है 😉

Easylife008's tweet image. Please do not tweet on this Hastag #संजय_राऊत_भड़वा_है

Please avoid tweet on hastag #संजय_राऊत_भड़वा_है 😉

संभाजी महाराजांबद्दल गिरीश कुबेर यांनी जे अत्यंत चुकीचे आणि संतापजनक लिखाण केलेले आहे ते बघता आज घडलेली घटना ही एक उत्सुर्त प्रतिक्रियाच म्हणावी लागेल...


pankaj... 님이 재게시함

कसे बसलेत🤦पूजेला बसलात की साखरपुड्यात???? शासकीय पूजा करून हे विठ्ठलावर उपकार करत आहेत असं वाटतंय🙆 खुर्ची इथं पण?😬 आता आजाराची कारण नका देऊ...एवढे आजारी असतात तर मुख्यमंत्रीची खुर्ची खाली करावी..आणि मातोश्रीतल्या सोफ्यावर लोळत पडावं ह्या माणसाने.. नकोत आता हे लोक.थकलो आम्ही😪

ipatiljiiSpeaks's tweet image. कसे बसलेत🤦पूजेला बसलात की साखरपुड्यात????
शासकीय पूजा करून हे विठ्ठलावर उपकार करत आहेत असं वाटतंय🙆
खुर्ची इथं पण?😬
आता आजाराची कारण नका देऊ...एवढे आजारी असतात तर मुख्यमंत्रीची खुर्ची खाली करावी..आणि मातोश्रीतल्या सोफ्यावर लोळत पडावं ह्या माणसाने.. नकोत आता हे लोक.थकलो आम्ही😪

मंगलमूर्ति मोरया... #गणेशोत्सव #गणेशोत्सव2020

pankajsapate3's tweet image. मंगलमूर्ति मोरया...

#गणेशोत्सव 
#गणेशोत्सव2020

This is how chinese buycotting India. #buycottchineseproducts #buylocal

pankajsapate3's tweet image. This is how chinese buycotting India.

#buycottchineseproducts 
#buylocal

pankaj... 님이 재게시함

#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct

RajThackeray's tweet image. #महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct

18तारखेला लाॅक डाउन काढा अगर काढू नका पण मोबाइल मधील कोरोनाची डायलर टोन मात्र काढा , कशासाठी फोन करतो हेच विसरून जातो


ओढ ८.०० वाजण्याची... #मेरेप्यारेदेशवासीयों #मित्रो #लॉकडाऊन #LockdownExtended #lockdownover


ज्या वेळी कोरोना केसेस वाढत नव्हत्या त्या वेळेला #लॉकडाऊन आणि आता सगळं सुरू करणार..... सरकार पण #खतरोके के #खिलाडी आहे. #करोना_वायरस #म #मराठी


Loading...

Something went wrong.


Something went wrong.