rajesh_javir's profile picture. 𝑊𝑒 𝑐𝑎𝑛 𝑛𝑒𝑣𝑒𝑟 𝑟𝑒𝑣𝑖𝑠𝑖𝑡 𝑡ℎ𝑒 𝑚𝑖𝑙𝑒𝑠𝑡𝑜𝑛𝑒𝑠, 𝑤𝑒 𝑙𝑒𝑎𝑣𝑒 𝑏𝑒ℎ𝑖𝑛𝑑 𝑖𝑛 𝑡ℎ𝑒 𝑗𝑜𝑢𝑟𝑛𝑒𝑦 𝑜𝑓 𝑙𝑖𝑓𝑒..✍️

𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳

@rajesh_javir

𝑊𝑒 𝑐𝑎𝑛 𝑛𝑒𝑣𝑒𝑟 𝑟𝑒𝑣𝑖𝑠𝑖𝑡 𝑡ℎ𝑒 𝑚𝑖𝑙𝑒𝑠𝑡𝑜𝑛𝑒𝑠, 𝑤𝑒 𝑙𝑒𝑎𝑣𝑒 𝑏𝑒ℎ𝑖𝑛𝑑 𝑖𝑛 𝑡ℎ𝑒 𝑗𝑜𝑢𝑟𝑛𝑒𝑦 𝑜𝑓 𝑙𝑖𝑓𝑒..✍️

Pinned

माणसानं माणसाशी माणसां सारखं वागावं एवढंच इतिकर्म माणसानं करावं...! ❤️ #Beinghuman

rajesh_javir's tweet image. माणसानं माणसाशी माणसां सारखं वागावं एवढंच इतिकर्म माणसानं करावं...! ❤️
#Beinghuman

शहराच्या गोंगाटापासून लांब, गावाच्या मातीत एक आगळीवेगळी शांतता आहे. पहाटेची पहिली किरणे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शेतातील ताजी हवा... बहूतेक हेच खरं जीवन आहे.!❤️ #गांव


प्रत्येक नवीन गोष्ट चांगली असते असं समजतात, पण मित्राच्या बाबतीत नाही..ते जुनेच आवडतात.!❤️ #मित्र


एकमेकानां समजून व सांभाळून घेणारी शेवटची पीढी..!❤️ #प्रेम

rajesh_javir's tweet image. एकमेकानां समजून व सांभाळून घेणारी शेवटची पीढी..!❤️
#प्रेम

जरूरी नहीं रौशनी चिरागों से ही हो, बेटियां भी घर में उजाला करती हैं। 🇮🇳 #womensworldcup2025

rajesh_javir's tweet image. जरूरी नहीं रौशनी चिरागों से ही हो, 
बेटियां भी घर में उजाला करती हैं। 🇮🇳

#womensworldcup2025

जेव्हा संसाधने मर्यादित होती तेव्हा आनंद अमर्यादित होता.. आज संसाधने अमर्यादित आहेत पण आनंद मर्यादित झाला आहे...!❤️

rajesh_javir's tweet image. जेव्हा संसाधने मर्यादित होती तेव्हा आनंद अमर्यादित होता.. आज संसाधने अमर्यादित आहेत पण आनंद मर्यादित झाला आहे...!❤️

"अपनी छोरीयां छोरों से कम है के".🇮🇳 #INDvsAUS #ICCWomensWorldCup2025

rajesh_javir's tweet image. "अपनी छोरीयां छोरों से कम है के".🇮🇳
#INDvsAUS 
#ICCWomensWorldCup2025

आयुष्य समजून घेण्यासाठी आपले स्वतःचे अनुभव असायला हवे.. इतरांचे‌ नव्हे..! ❤️

rajesh_javir's tweet image. आयुष्य समजून घेण्यासाठी आपले स्वतःचे अनुभव असायला हवे.. इतरांचे‌ नव्हे..! ❤️

माझ्या ट्विट मध्ये कोणत्याही स्त्रीचा , महापुरुषांचा वा कुणाची व्ययक्तिक मानहानी केली नाही, फक्त विनोद म्हणून ट्विट केलं..तरीही तुम्ही अशी भाषा वापरली.. 😔सर तुम्ही तरी ब्लाॅक करा नाही तर मी इथून करतो.

This post is unavailable.

अक्षय तृतीया पासून पावसाने सगळे सण पाहीले.. त्याला म्हटलं आता दिवाळी सोबत संक्रांत पण करून जा .... तो काल विचारत होता, होळी कधी आहे.!😂 #WhatsApp


खुप धन्यवाद 🙏🏻

🆓 ebooks- Very useful ebooks published by Esahity Pratishthan & available on this site. To download the ebooks , visit esahity.com site OR scan the following QR codes. The ebooks are in Marathi language and can be used with appropriate translation in any language.

dksalgar's tweet image. 🆓 ebooks-
Very useful ebooks published by Esahity Pratishthan & available on this site. To download the ebooks , visit esahity.com site
OR
scan the following QR codes.
The ebooks are in Marathi language and can be used with appropriate translation in any language.


जिंकणं म्हणजे इतरांशी स्पर्धा करणं नव्हे, तर आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करणं.❤️


कौतुकास्पद 📚

#LetsReadIndia चे फिरते वाचनालय📖

LetsReadIndia's tweet image. #LetsReadIndia चे फिरते वाचनालय📖


गरीबांचे वाली कंत्राटदार..

सकाळी उठलो आणि बातमी बघितली — “झिरो करप्शन” असणाऱ्या #मेवाभाऊंच्या सरकारमधील 21 “गोर-गरीब” आमदारांना Defender सारख्या आलिशान गाड्या… तेही एका बड्या गुत्तेदारकडून गिफ्ट 🎁 शेवटी मनात आलं — गरीबांचाही कुणीतरी वाली असतो रे बाबा 😂 #Defender #महाराष्ट्र



प्रामाणिक पणाने काम करणाऱ्या लोकांना ही किडलेली व्यवस्था आणि व्यवस्थे आडून लपलेले भ्रष्टाचारी नेते एकतर त्यांचा बळी घेतात किंवा त्यांना सतत त्रास देऊन व बदली करून त्यांच्यातील उमेद मारून टाकतात.! डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐


ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन (म.प्र.) नर्मदा नदी ❤️

rajesh_javir's tweet image. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन (म.प्र.)
नर्मदा नदी ❤️
rajesh_javir's tweet image. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन (म.प्र.)
नर्मदा नदी ❤️
rajesh_javir's tweet image. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन (म.प्र.)
नर्मदा नदी ❤️
rajesh_javir's tweet image. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन (म.प्र.)
नर्मदा नदी ❤️

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.🎉🎂💐 @ashish_jadhao

rajesh_javir's tweet image. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.🎉🎂💐
@ashish_jadhao

घर, मोठमोठ्या लाईटीच्या सजावटीने नाही, तर ते माहेरी आलेल्या मुली, मुलं -सून आणि नातवडांचा किलबिलाट बघून आजी आजोबांच्या डोळ्यातून मोतीसमान आंनदअश्रू ने घर चमकतं.. ही दिवाळी प्रत्येक घरा-घरात मायेने व आपुलकीने उजळावी ही सदिच्छा.!🪔🪔 #दीपावली

rajesh_javir's tweet image. घर, मोठमोठ्या लाईटीच्या  सजावटीने नाही, तर ते माहेरी आलेल्या मुली, मुलं -सून आणि नातवडांचा किलबिलाट बघून आजी आजोबांच्या डोळ्यातून मोतीसमान आंनदअश्रू ने घर  चमकतं.. ही दिवाळी प्रत्येक घरा-घरात मायेने व आपुलकीने उजळावी ही सदिच्छा.!🪔🪔
#दीपावली

Loading...

Something went wrong.


Something went wrong.