raju_golhar's profile picture. Business man having latest nursery  & RTs are not considered as opinion dont take otherwise

Dr RAJU GOLHAR Aurangabad

@raju_golhar

Business man having latest nursery & RTs are not considered as opinion dont take otherwise

Pinned

हे आपका आदर करते है

प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.



योग्य निर्णय

न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची - उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavisजी #दिंडी #पंढरीचीवारी #आळंदी



हमममममम

जगातले सगळे आनंद एका बाजूला आणि तांब्याचा हंडा चकाचक निघण्याचा आनंद एकाबाजूला.. #weekend

anjali_barge's tweet image. जगातले सगळे आनंद एका बाजूला आणि तांब्याचा हंडा चकाचक निघण्याचा आनंद एकाबाजूला..
#weekend


संपत्ती जमा करू न का

मतदारसंघाचे काम होत नाही म्हणून आंदोलन करून असे पुरस्कार कसे मिळतात....???

Sonalimumbai1's tweet image. मतदारसंघाचे काम होत नाही म्हणून आंदोलन करून असे पुरस्कार कसे मिळतात....???


नेमकं गद्दार कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हा पण परीक्षणाचा विषय कारण शत्रू पक्ष सोबत सरकार स्थापन केलं ही पहिली गद्दारी झाली नंतर मग शिंदे साहेबांना का दोष द्यायचा

शिवसेना हे नाव प्रबोधनकार ठाकरेंनी दिले होते बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कोणीही गोठवू शकत नाहि हा एक ब्रॅंड आहे शिवसेनेने गद्दाराना मोठे केले त्यांनी पदासाठी पैशासाठी बाळासाहेब ठाकरेंनची शिवसेना समाप्त करण्याचे काम केले जनता याना माफ करणार नाही हे पाप शिंदेनच



याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं असं का झालं

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंन च्या अजुन कोणकोणत्या गोष्टींवर दावा सांगणार आहे ठाकरे मुख्यमंत्री झाले मला पण मुख्यमंत्री पद हवे शिवसेना माझी धनुष्यबाण माझा बाळासाहेब ठाकरे माझे दुसऱ्याचे ते सर्व माझे कीती बालिश पणा शिंदेनकडे स्वतःचे असे काही कर्तुत्व आहे की नाही !बालिश मुख्यमंत्री



यकदा तुमच्या खोके चा हिशोब daya

खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!

AUThackeray's tweet image. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. 

लढणार आणि जिंकणारच!

आम्ही सत्याच्या बाजूने!

सत्यमेव जयते!


राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत गेले तेव्हा पाप झाले नाही का 🔥

शिवसेना हे नाव प्रबोधनकार ठाकरेंनी दिले होते बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव कोणीही गोठवू शकत नाहि हा एक ब्रॅंड आहे शिवसेनेने गद्दाराना मोठे केले त्यांनी पदासाठी पैशासाठी बाळासाहेब ठाकरेंनची शिवसेना समाप्त करण्याचे काम केले जनता याना माफ करणार नाही हे पाप शिंदेनच



लागा कामाला

आम्हीं शिवसैनिक 'ज्वलंत मशाल' हाती घेऊन मशालीच्या तेजोमय प्रकाशात वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे आणि आदरणीय उद्धवसाहेबांचे 'हिंदुत्वाचे' विचार घेऊन महाराष्ट्राच्या गावागावांत जावू आणि आमची शिवसेना अधिक मजबूत करू. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray



Loading...

Something went wrong.


Something went wrong.