vishalbadee's profile picture. Managing Editor @storydotcomnews, ex. Maharashtra Times online, Analyst at IPAC, TV9 Marathi, ABP Majha

Vishal Bade

@vishalbadee

Managing Editor @storydotcomnews, ex. Maharashtra Times online, Analyst at IPAC, TV9 Marathi, ABP Majha

The 2025 Nobel Peace Prize was announced 15 minutes ago. It’s Maria Corina Machado of Venezuela, for her fight for democratic rights and for pushing a peaceful transition from dictatorship to democracy. Thank you for your attention to this matter. #NobelPrize #NobelPeacePrize

vishalbadee's tweet image. The 2025 Nobel Peace Prize was announced 15 minutes ago. It’s Maria Corina Machado of Venezuela, for her fight for democratic rights and for pushing a peaceful transition from dictatorship to democracy.

Thank you for your attention to this matter.

#NobelPrize #NobelPeacePrize

आपला आवाज @storydotcomnews आता सगळीकडेच #storydotcom #marathinews

vishalbadee's tweet image. आपला आवाज @storydotcomnews आता सगळीकडेच 

#storydotcom #marathinews

Thank you @MeghnaBordikar Didi for graciously launching our new website StoryDotCom.news 🙏 Your support means a lot as we take this next step in our journey to bring independent journalism to every corner of Maharashtra. #StoryDotCom #MeghnaBordikar

vishalbadee's tweet image. Thank you @MeghnaBordikar Didi for graciously launching our new website StoryDotCom.news 🙏
Your support means a lot as we take this next step in our journey to bring independent journalism to every corner of Maharashtra.

#StoryDotCom #MeghnaBordikar

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची कोंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय. बंद पडलेल्या गाड्या हटवण्यासाठी कोणतीही तत्परता दिसत नाही. ९४.५ किमीच्या एकेरी प्रवासासाठी ३४० रुपये टोल आहे. तत्परता फक्त फाईन मारण्यासाठी दिसते. लोकांचे दोन दोन तास या ट्राफिकमध्ये जातात. @PCcityPolice @Navimumpolice

vishalbadee's tweet image. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची कोंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय. बंद पडलेल्या गाड्या हटवण्यासाठी कोणतीही तत्परता दिसत नाही. ९४.५ किमीच्या एकेरी प्रवासासाठी ३४० रुपये टोल आहे. तत्परता फक्त फाईन मारण्यासाठी दिसते. लोकांचे दोन दोन तास या ट्राफिकमध्ये जातात. @PCcityPolice @Navimumpolice

एक लाखाचा टप्पा गाठल्यानंतर युट्यूबकडून दिलं जाणारं सिल्वर बटण नुकतंच स्टोरी डॉट कॉमलाही मिळालं. ज्यांच्यामुळे हा मान मिळाला त्या सर्व सबस्क्रायबर्सचे मनापासून आभार ♥️ @vstorydotcom

vishalbadee's tweet image. एक लाखाचा टप्पा गाठल्यानंतर युट्यूबकडून दिलं जाणारं सिल्वर बटण नुकतंच स्टोरी डॉट कॉमलाही मिळालं. ज्यांच्यामुळे हा मान मिळाला त्या सर्व सबस्क्रायबर्सचे मनापासून आभार ♥️ @vstorydotcom

Vishal Bade reposted

134 दिवसात एक लाख सब्स्क्रायबर्सचा टप्पा पार, स्टोरी डॉट कॉमच्या पहिल्या दिवसापासूनचा प्रवास कसा होता? #storydotcom #100ksubscribers


हा व्हिडिओ १५ दिवसांपूर्वीचा दिलीप ढाकणे यांचा आहे. तर आधीचा तीन महिन्यापूर्वीचा. पण धस सहजपणे म्हणाले दोन वर्षांपूर्वीचा, तेवढंच सहजपणे जेवढं सूर्यवंशींच्या मारेकर्यांना माफ करा म्हणाले होते.

This post is unavailable.

Vishal Bade reposted

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष भगवानगड ते मस्साजोग सद्भावना यात्रा काढणार, बीडच्या दुभंगलेल्या समाजाला एकत्र आणणार, कार्यभार स्वीकारल्यानंतर EXCLUSIVE मुलाखत लिंक - youtu.be/23OqUTzpclg #harshvardhansapkal #congress @harshsapkal @INCMaharashtra

storydotcomnews's tweet card. बीडच्या दोन समाजाला एकत्र आणणार, भगवानगडावरुन सुरुवात, Harshwardhan...

youtube.com

YouTube

बीडच्या दोन समाजाला एकत्र आणणार, भगवानगडावरुन सुरुवात, Harshwardhan...


आजपासून नवी सुरुवात, चॅनल सबस्क्राइब करा, तुमच्या प्रतिक्रियाही कळवा youtu.be/ICnxzX9cdlU?si…

vishalbadee's tweet card. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर यापुढे भेटण्याची नवी जागा तयार केलीय

youtube.com

YouTube

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर यापुढे भेटण्याची नवी जागा तयार केलीय


मित्र @darade_diga यांनी लिहिलेलं ऋषी सुनक यांच्यावरील पुस्तक नुकतंच वाचून पूर्ण केलं. एक सामान्य माणूस कसा उंच झेप घेऊ शकतो हे समजून घेतानाच हे पुस्तक स्फूर्ती आणि प्रेरणाही देतं.

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक (@RishiSunak ) यांच्यावरील दिगंबर दराडे (@darade_diga) लिखित नवीन पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा. घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून ऑर्डर करू शकता . amzn.eu/d/g0ceDQw #LetsReadIndia



What an epic reply 🤣

Hey @PunjabKingsIPL. We have successfully caught and punished the criminals.👀 #Justice #TrustMumbaiPolice

ImHydro45's tweet image. Hey @PunjabKingsIPL.
We have successfully caught and punished the criminals.👀

#Justice #TrustMumbaiPolice


खुप खुप अभिनंदन 👏🏻

अप्रतिम मीडियाचा राज्यस्तरीय चौथास्तंभ पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला. बोगस बायोडिझेलच्या स्टिंग आॅपरेशनसाठी दिलेला हा पुरस्कार म्हणजे पत्रकार दिनी समाधान देणारी कामाची पोचपावती.

BadeVilas's tweet image. अप्रतिम मीडियाचा राज्यस्तरीय चौथास्तंभ पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला. बोगस बायोडिझेलच्या स्टिंग आॅपरेशनसाठी दिलेला हा पुरस्कार म्हणजे पत्रकार दिनी समाधान देणारी कामाची पोचपावती.


Vishal Bade reposted

लग्न जमत नसल्यामुळे तरुणांनी सोलापुरात मोर्चा काढला. 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'नेही नुकतंच याच विषयावर ग्रामीण भागातील तरुणांचं भयाण वास्तव समोर आणलं होतं. लिंक - youtu.be/9wr4b8f-A7Q @vishalbadee

mataonline's tweet card. 'शेतकरी बापाने १० स्थळं पाहिले, पण शेती करतो म्हणून मुलीकडच्यांनी...

youtube.com

YouTube

'शेतकरी बापाने १० स्थळं पाहिले, पण शेती करतो म्हणून मुलीकडच्यांनी...


आयुष्यात पहिली कमाई सुरु होते त्याच दिवसापासून आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. पण वेळ हातातून जाते आणि सगळी समीकरणं अगदी शेवटपर्यंत बिघडत जातात. @wankhedeprafull यांचं पुस्तक यापुढे अनेकांच्या हातात योग्य वेळी पडून प्रबोधन घडवणारं ठरणार आहे.

vishalbadee's tweet image. आयुष्यात पहिली कमाई सुरु होते त्याच दिवसापासून आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. पण वेळ हातातून जाते आणि सगळी समीकरणं अगदी शेवटपर्यंत बिघडत जातात. @wankhedeprafull यांचं पुस्तक यापुढे अनेकांच्या हातात योग्य वेळी पडून प्रबोधन घडवणारं ठरणार आहे.

Brazil Pres #Bolsonaro thrown out by peoples. He destroyed Amazon rainforest. Covid mess and corruption among the reasons for defeat. Leftist comes in power #Brazil #Brazilelections


महाराष्ट्रातला तिसरा प्रकल्पही हैदराबादला गेलाय. कोणतेही उद्योग शक्यतो जिथे पुढची काही वर्षे स्थिर सरकार असेल तिथला पर्याय निवडतात. सरकार पाडापाडीच्या खेळात नोकरीची वाट पाहत बसलेल्या पोरांचं वय निघून चाललंय, पण सरकारची अस्थिरता कायम?


Loading...

Something went wrong.


Something went wrong.