قد يعجبك
स्वर्गीय राहुल रमेश पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून श्री विश्वनाथ शेठ पाटील आणि पाटील परिवार यांच्यावतीने वहाळ येथे श्रीधर फडके यांच्या गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार विवेक पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मा आमदार विवेक पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी लोटली अलोट गर्दी!!! हि तर पार्थ पर्वाची नांदी!!!
मुलुख मैदानी तोफ धडाडली शेकाप कार्यकर्त्यांच्यात नवसंचार मा आमदार विवेक पाटील यांनी ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ शेकाप कार्यकर्ते आणि पदाधीकारी यांच्याशी संवाद साधला... यावेळी अजितदादा पवार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभहस्ते चाणजे विभागात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला,यावेळी शेकाप चे उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री हनुमान व्यायाम मंडळ,नेरे आयोजित महारात्रौत्सव निमित्त आयोजित प्राचीन केसरी संग्राम या कुस्ती स्पर्धांचे उदघाटन मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले,यावेळी आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमी संचालित बान्स हायस्कुल येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजवंदन करताना मा आमदार विवेक पाटील .
कर्नाळा नागरी सहकारी बँक येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजवंदन करताना मा आमदार विवेक पाटील .
स्वर्गीय राहुल रमेश पाटील यांच्या समरणार्थ संकल्प मित्र मंडळ उलवे यांच्या वतीने सेक्टर ११ येथे सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे,मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभहस्ते वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला.
उलवे नोड येथे राकेश मोरे यांनी आर्यन राज डिजिटल या फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग च्या व्यवसायास सुरुवात केली आहे. मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभहस्ते आर्यन राज डिजिटल चे उदघाटन संपन्न झाले.
भूमिपुत्रांसाठी बलिदान देणाऱ्या पाच हुतात्म्यांच्या बलिदानाला ३५ वर्षे पूर्ण झाली. जासई येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला. अमर रहे..... अमर रहे.... हुतात्मा नामदेव शंकर घरत हुतात्मा रघुनाथ... facebook.com/vivekpatilmla/…
१९८४ च्या गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन! धुतूम येथील हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मा आमदार विवेक पाटील,आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आणि शेकाप चे माजी तालुका चटणीस नारायणशेठ घरत.
१९८४ च्या गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन! चिर्ले येथील हुतात्मा नामदेव शंकर घरत यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मा आमदार विवेक पाटील,आमदार बाळाराम पाटील आणि माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे.
सिद्धिविनायक मित्र मंडळ,वहाळ आयोजित आर आर ट्रॉफी २०१९ चे उदघाटन मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या स्पर्धा स्व. किसन विठ्ठल पाटील मैदानावर रंगणार आहेत.
कोन येथे सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाला मा आमदार विवेक पाटील यांनी भेट दिली.
न्यू विनायक क्रिकेट क्लब,आपटा आयोजीत क्रिकेट स्पर्धेला मा आमदार विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती.
खारघर मध्ये भाजपा ला दणका!!! भाजपा सरचिटणीस प्रीती गहाणडुले यांचा शेकाप मध्ये जाहीर प्रवेश.मा आमदार विवेक पाटील यांनी केले शेकाप मध्ये स्वागत!
उलवे नोड मधील समस्यांच्या निराकरणासाठी मा आमदार विवेक पाटील यांनी घेतली सिडको एम डी यांची भेट. सर्व समस्या त्वरित सोडवण्याचे लोकेश चंद्रा यांचे आश्वासन.
बामणडोंगरी येथील संजय ठाकूर आणि जय हनुमान क्रिकेट क्लब यांच्या वतीने "स्व.गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक" या क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभहस्ते या... facebook.com/vivekpatilmla/…
खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद खान(खान भाई) आणि वैशाली प्रजापती यांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या सह शेकाप मध्ये प्रवेश केला.मा आमदार विवेक पाटील यांनी केले शेकापाक्षात स्वागत.
सरपंच चषक -२०१८ चे उद्घाटन मा आमदार विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.गव्हाण च्या पाटणा मैदानावर क्रिकेट चे सामने १ व २ डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यात मा आमदार विवेक पाटील यांच्या... facebook.com/vivekpatilmla/…
United States الاتجاهات
- 1. Giannis 58.7K posts
- 2. Spotify 1.59M posts
- 3. Tosin 64.4K posts
- 4. Leeds 98.9K posts
- 5. Bucks 37.4K posts
- 6. Milwaukee 17.2K posts
- 7. Mark Andrews 2,105 posts
- 8. Maresca 49.2K posts
- 9. Danny Phantom 6,837 posts
- 10. #WhyIChime 2,027 posts
- 11. Poison Ivy 1,926 posts
- 12. Steve Cropper N/A
- 13. Isaiah Likely N/A
- 14. Knicks 25.7K posts
- 15. Purple 52.6K posts
- 16. Wirtz 36.3K posts
- 17. Phantasm 1,369 posts
- 18. Sunderland 46.6K posts
- 19. Delap 17.6K posts
- 20. Jack Smith 40.3K posts
قد يعجبك
-
Panvel Municipal Corporation
@PanvelCorp -
Prashant Thakur
@ithakurprashant -
M.L.C. Jayant Prabhakar Patil
@bhaijayantpatil -
Chitralekha Patil
@ChitralekhaNP -
Dr Sudhakar Shinde
@DrSudhakarIRS -
Arvind mhatre
@Arvind_mhatre -
Niranjan Davkhare
@niranjandtweets -
Vijaysing Khare
@vijaykhare_5 -
Prakash T. Vakhare
@VakharePt -
alibag reporter
@khabaralibag
Something went wrong.
Something went wrong.