#letsuppmarathi search results

आम्ही लोकसभेला पायाला भिंगरी लावून पक्षासाठी काम केले. परंतु विधानसभेला पंकजाताईंनी माझ्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार उभा करून त्याला पाठिंबा दिला. यासंदर्भात 'LetsUpp Marathi' या वाहिनीशी संवाद साधला. #LetsUppMarathi #NewsUpdate #news #संवाद #बातमी #SureshDhas #संवाद

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कुणीही झाले तर त्यांचे स्वागतच असेल. मात्र त्यांचं स्वागत हे त्यांच्या मागे धावत-पळत न जाता सरकारी रेस्ट हाऊसवर करेल. असे 'LetsUpp Marathi' या वाहिनीशी बोलताना म्हणालो. #LetsUppMarathi #NewsUpdate #news #संवाद #बातमी #SureshDhas #संवाद

संधी मिळाली नाही म्हणून तेवढ्यापुरते थोडे नाराज वाटले, मात्र जनतेप्रती माझे सामाजिक कार्य मी नेहमी सुरु असेनच, यात शंकाच नाही. यासंदर्भात 'LetsUpp Marathi' या वाहिनीशी संवाद साधला. #LetsUppMarathi #NewsUpdate #news #संवाद #बातमी #SureshDhas #संवाद

संधी मिळाली, नाही मिळाली तर जनतेसाठी लढत राहिल, यासंदर्भात 'LetsUpp Marathi' या वाहिनीशी संवाद साधला. #LetsUppMarathi #संवाद #NewsUpdate #news #SureshDhas

बीड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळालेत. त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य करावे. आम्ही त्यांच्यासोबत असू, असे 'LetsUpp Marathi' या वाहिनीशी बोलताना म्हणालो. #LetsUppMarathi #NewsUpdate #news #संवाद #बातमी #SureshDhas #संवाद

बाभळगावच्या गढीने अनुभवलेले विलासराव देशमुख... वाचा लेट्सअपच्या दिवाळी अंकात! #LetsUppMarathi #diwali2023 #Diwali #दिवाळी #HappyDiwali #VilasraoDeshmukh #Latur #म #मराठी @AmitV_Deshmukh @Riteishd @MeDeshmukh @yogesh_kute1 @SUKRUTK1 @LetsUppMarathi @MarathiRT @marathitech

sushantsangwe's tweet image. बाभळगावच्या गढीने अनुभवलेले विलासराव देशमुख... वाचा लेट्सअपच्या दिवाळी अंकात!

#LetsUppMarathi #diwali2023 #Diwali #दिवाळी #HappyDiwali #VilasraoDeshmukh #Latur #म #मराठी 
@AmitV_Deshmukh @Riteishd @MeDeshmukh @yogesh_kute1 @SUKRUTK1 @LetsUppMarathi @MarathiRT @marathitech

No results for "#letsuppmarathi"

Loading...

Something went wrong.

Something went wrong.

United States Trends