#msrtcstrike search results

कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे 🙏 #msrtcstrike #STStrike

uddhavthackeray's tweet image. कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे 🙏 #msrtcstrike #STStrike

orradlyfnjoyr's tweet image. #AnganwadiNowOrNever #Anganwadi #MSRTCstrike #विलीनीकरण #ASHAworkers

The lower the wage, the more hours each worker must work in order to make ends meet. The longer the hours, the greater the competition between workers, which makes it easy for the bosses to lower the hourly wage. With a union, we can put a stop to this race to the bottom.



कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने एस. टी. चे खासगीकरण करता नये. कामगारांनीसुद्धा विलीनीकरण करण्याची टोकाची भूमिका मागे घेतली पाहिजे. विलिनीकरण केल्याशिवाय कामगारांचे योग्य हित जपण्याचे पर्याय चर्चेतून निघू शकतात. #MSRTCStrike #MSRTC

DrMungekar's tweet image. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने एस. टी. चे खासगीकरण करता नये. कामगारांनीसुद्धा विलीनीकरण करण्याची टोकाची भूमिका मागे घेतली पाहिजे. विलिनीकरण केल्याशिवाय कामगारांचे योग्य हित जपण्याचे पर्याय चर्चेतून निघू शकतात.

 #MSRTCStrike #MSRTC

#MSRTCstrike खाजगी बस ना बसस्थानकावर परवानगी... प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय साभार : @rajtoday

PuneriSpeaks's tweet image. #MSRTCstrike खाजगी बस ना बसस्थानकावर परवानगी... 
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
साभार : @rajtoday
PuneriSpeaks's tweet image. #MSRTCstrike खाजगी बस ना बसस्थानकावर परवानगी... 
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
साभार : @rajtoday

कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे 🙏 #msrtcstrike #STStrike

ShivsenaMaharas's tweet image. कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे 🙏 
#msrtcstrike #STStrike

दिवसामागून दिवस सरले... सर्व काही तिथेच स्थिरले... महाराष्ट्राला लाभले असे दुराचारी सरकार... त्यांचा करतो आम्ही धिक्कार..! @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @advanilparab #msrtcstrike #एसटी_कर्मचारी_संप

mipravindarekar's tweet image. दिवसामागून दिवस सरले...
सर्व काही तिथेच स्थिरले...
महाराष्ट्राला लाभले असे दुराचारी सरकार... 
त्यांचा करतो आम्ही धिक्कार..!

@CMOMaharashtra 
@AjitPawarSpeaks 
@advanilparab

#msrtcstrike
#एसटी_कर्मचारी_संप

'ऐन दिवाळीत आमचे पगार झाले नाहीत. तरी पण या सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. मग संप नाही करायचा मग काय करायचं?' @advanilparab @CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis @Jayant_R_Patil #MSRTC #msrtcstrike #Maharashtra


एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आता २२ एप्रिलपर्यंत मुदत. #MSRTCStrike #MumbaiHighCourt

mataonline's tweet image. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आता २२ एप्रिलपर्यंत मुदत. 
#MSRTCStrike #MumbaiHighCourt

When will this deadlock get resolved? It is 54 days. Common man's most preferred mode to commute is in shambles causing great inconvenience to people. Time for @CMOMaharashtra to intervene & end the impasse. How can people's representatives be so insensitive? #msrtcstrike

vijayjdarda's tweet image. When will this deadlock get resolved? It is 54 days. Common man's most preferred mode to commute is in shambles causing great inconvenience to people. Time for @CMOMaharashtra to intervene & end the impasse. How can people's representatives be so insensitive? 
#msrtcstrike

'एस.टी कर्मचाऱ्यांसाठी जे-जे करणं शक्य आहे ते केलं', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया? सविस्तर बातमी- mtonline.in/fPyeSY71 #UddhavThackeray #MSRTCStrike #STstrike

mataonline's tweet image. 'एस.टी कर्मचाऱ्यांसाठी जे-जे करणं शक्य आहे ते केलं', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया?
सविस्तर बातमी- mtonline.in/fPyeSY71
#UddhavThackeray #MSRTCStrike #STstrike

#MSRTCstrike - Contract staff onboard buses allowing ticketless passengers by pocketing money mid-day.com/mumbai/mumbai-…

rajtoday's tweet image. #MSRTCstrike - Contract staff onboard buses allowing ticketless passengers by pocketing money  mid-day.com/mumbai/mumbai-…

Maharashtra state transport workers' crisis. Ground report with @dharmendrajore #MSRTCstrike Read here: mid-day.com/mumbai/mumbai-…

rajtoday's tweet image. Maharashtra state transport workers' crisis. Ground report with @dharmendrajore #MSRTCstrike Read here: mid-day.com/mumbai/mumbai-…

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करून स्वतःसाठी महागड्या गाड्या विकत घेण्याचे व प्रोपोर्टी जमा करण्याचे काम केले. वास्तविक हे पैसे त्यांनी मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना द्यायला हवे होते. @NCPspeaks #msrtc #msrtcstrike


#MSRTCstrike 249 of the 250 bus depots open for commuters; 27,504 resume work; 11,024 employees have been suspended so far, 7,608 dismissed. mid-day.com/mumbai/mumbai-…

rajtoday's tweet image. #MSRTCstrike 249 of the 250 bus depots open for commuters; 27,504 resume work; 11,024 employees have been suspended so far, 7,608 dismissed.
mid-day.com/mumbai/mumbai-…

राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन inexp.in/Xxr1qA < येथे वाचा सविस्तर वृत्त #ncp #movement #msrtcstrike

LoksattaLive's tweet image. राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन

inexp.in/Xxr1qA  &amp;lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#ncp #movement #msrtcstrike

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनवाढ करण्याची परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ४ ते ७ हजार रुपयांची वाढ - @advanilparab @DDNewslive @DDNewsHindi @msrtcofficial #STStrike #msrtcstrike #एसटीसंप #Maharashtra

ddsahyadrinews's tweet image. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनवाढ करण्याची परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ४ ते ७ हजार रुपयांची वाढ - @advanilparab 
@DDNewslive @DDNewsHindi @msrtcofficial 
#STStrike #msrtcstrike #एसटीसंप #Maharashtra

MSRTC बंद आहे हे सरकार पण विसरलेय, मीडिया पण विसरलीय आणि जनतेला कोण विचारते... #लालपरी #msrtcstrike


Maharashtra state bus transport work strike enters fourth month. Over 6,000 sacked and 11,000 suspended so far. #MSRTCstrike mid-day.com/mumbai/mumbai-…

rajtoday's tweet image. Maharashtra state bus transport work strike enters fourth month. Over 6,000 sacked and 11,000 suspended so far. #MSRTCstrike mid-day.com/mumbai/mumbai-…

MSRTC employees' strike: Maharashtra Home Minister urges employees to maintain peace Read @ANI Story | aninews.in/news/national/… #Maharashtra #msrtcstrike #SharadPawar

ani_digital's tweet image. MSRTC employees&apos; strike: Maharashtra Home Minister urges employees to maintain peace

Read @ANI Story | aninews.in/news/national/…

#Maharashtra #msrtcstrike #SharadPawar

#MSRTCStrike | Maharashtra Chief Minister #EknathShinde announces that the basic salary of MSRTC bus drivers & conductors will be increased by Rs 6,500 ▶️The corporation employees will get the increased salary since April 2020 ▶️Strike has been called off #MSRTC @Santia_Gora

मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची वाढ एप्रिल २०२० पासून करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, ऐन गणपती उत्सवाच्या…

CMOMaharashtra's tweet image. मुख्यमंत्री @mieknathshinde  यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची वाढ एप्रिल २०२० पासून करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, ऐन गणपती उत्सवाच्या…


एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. #stbusstrike #MSRTCStrike #STEmployeesStrike marathi.hindustantimes.com/maharashtra/st…


महाराष्ट्र में MSRTC हड़ताल से बस सेवा ठप, 63 डिपो बंद #MSRTCStrike #महाराष्ट्र #BusService #TransportCrisis #MaharashtraNews #GanpatiFestival #पब्लिकट्रांसपोर्ट #GaneshChaturthi @msrtcofficial @mieknathshinde


#MSRTCStrike: सैलरी बढ़ाने और अन्य मांगों को लेकर महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम (MSRTC) के कर्मचारियों की हड़ताल बुधवार (4 सितंबर) को दूसरे दिन भी जारी है। hindi.moneycontrol.com/news/india/msr… #ganeshchaturthi #ganpati #bus #maharashta #MSRTC #moneycontrol

MoneycontrolH's tweet image. #MSRTCStrike: सैलरी बढ़ाने और अन्य मांगों को लेकर महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम (MSRTC) के कर्मचारियों की हड़ताल बुधवार (4 सितंबर) को दूसरे दिन भी जारी है। 

hindi.moneycontrol.com/news/india/msr…

#ganeshchaturthi #ganpati #bus #maharashta #MSRTC #moneycontrol

गणपति उत्सव से पहले MSRTC कर्मचारियों की हड़ताल, कोर्ट ने किया अवैध घोषित #GaneshChaturthi2024 #strike #msrtcstrike #NewsUpdates #news hindi.mid-day.com/mumbai/mumbai-…


No results for "#msrtcstrike"
orradlyfnjoyr's tweet image. #AnganwadiNowOrNever #Anganwadi #MSRTCstrike #विलीनीकरण #ASHAworkers

The lower the wage, the more hours each worker must work in order to make ends meet. The longer the hours, the greater the competition between workers, which makes it easy for the bosses to lower the hourly wage. With a union, we can put a stop to this race to the bottom.



कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे 🙏 #msrtcstrike #STStrike

uddhavthackeray's tweet image. कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे 🙏 #msrtcstrike #STStrike

"एस. टी. कर्मचाऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही...!" #msrtcstrike #Chalisgaon

mipravindarekar's tweet image. &quot;एस. टी. कर्मचाऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही...!&quot;

#msrtcstrike 
#Chalisgaon

One hopes for a quick resolution to the deadlock between MSRTC employees and the government. Here, @CMOMaharashtra @OfficeofUT explains how the state government is working for an amicable dispute resolution. #msrtcstrike #UddhavThackeray

CVmagazine's tweet image. One hopes for a quick resolution to the deadlock between MSRTC employees and the government. Here, @CMOMaharashtra @OfficeofUT explains how the state government is working for an amicable dispute resolution. 
#msrtcstrike #UddhavThackeray

"चाळीसगावला एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट" #msrtcstrike #Chalisgaon

mipravindarekar's tweet image. &quot;चाळीसगावला एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट&quot;

#msrtcstrike 
#Chalisgaon

'जे वकील त्यांना भडकवत आहेत ते त्यांचं कुटुंब जगवण्यासाठी येणार नाहीत' #SanjayRaut #msrtcstrike #msrtc @rautsanjay61

mataonline's tweet image. &apos;जे वकील त्यांना भडकवत आहेत ते त्यांचं कुटुंब जगवण्यासाठी येणार नाहीत&apos;
#SanjayRaut #msrtcstrike #msrtc @rautsanjay61

निलंबित एसटी कर्मचारियों की संख्या बढ़कर 2776 हो गई। #msrtcstrike #Maharashtra #uddhavThackeray

moliticsindia's tweet image. निलंबित एसटी कर्मचारियों की संख्या बढ़कर 2776 हो गई। #msrtcstrike #Maharashtra #uddhavThackeray

राज्याची लोकवाहिनी अर्थात 'एसटी' पुन्हा एकदा प्रवासी सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. #एसट#msrtcstrike @ParagKMT @shribojewarMT @nirajcpanditMT @hemantsatamMT @nitinchavanMT @rameshkMT @KsharmilaMT @AnujaacMT @ChinmaykaleMT @dipeshmoreMT @amar_shailaMT @jadhavshailuMT

mchemteMT's tweet image. राज्याची लोकवाहिनी अर्थात &apos;एसटी&apos; पुन्हा एकदा प्रवासी सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. 
#एसटी #msrtcstrike
@ParagKMT @shribojewarMT @nirajcpanditMT @hemantsatamMT @nitinchavanMT @rameshkMT @KsharmilaMT @AnujaacMT @ChinmaykaleMT @dipeshmoreMT @amar_shailaMT @jadhavshailuMT

#MSRTCstrike खाजगी बस ना बसस्थानकावर परवानगी... प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय साभार : @rajtoday

PuneriSpeaks's tweet image. #MSRTCstrike खाजगी बस ना बसस्थानकावर परवानगी... 
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
साभार : @rajtoday
PuneriSpeaks's tweet image. #MSRTCstrike खाजगी बस ना बसस्थानकावर परवानगी... 
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
साभार : @rajtoday

'विलीनीकरण डोक्यातून काढून टाका', एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं. #AjitPawar #STStrik #msrtcstrike

mataonline's tweet image. &apos;विलीनीकरण डोक्यातून काढून टाका&apos;, एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं. 
#AjitPawar #STStrik #msrtcstrike

ST Bus the lifeline of Maharashtra still in a limbo. #STbus #msrtcstrike And no-one looks interested in solving the problem. Wonder who it benefits 🤑


केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण; राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कधी? - भाजपच सत्ताधारी महाविकास आघाडीला सवाल #msrtcstrike #STBusCrisisMaharashtra #Msrtc

mipravindarekar's tweet image. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण; राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कधी? - भाजपच सत्ताधारी महाविकास आघाडीला सवाल

#msrtcstrike 
#STBusCrisisMaharashtra
#Msrtc

आमदार गोपिचंद पडळकर यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? सविस्तर बातमी- mtonline.in/kUfT9Z #gopichandpadalkar #SharadPawar #MsrtcStrike #STStrike

mataonline's tweet image. आमदार गोपिचंद पडळकर यांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात?
सविस्तर बातमी- mtonline.in/kUfT9Z
#gopichandpadalkar #SharadPawar  #MsrtcStrike #STStrike

"#अनिल_देशमुख आंदोलन करून आत गेलेले नाहीत, तेव्हा पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाचा बदला घ्यावा" - #प्रविण_दरेकर #msrtcstrike #STBusCrisisMaharashtra #Msrtc

mipravindarekar's tweet image. &quot;#अनिल_देशमुख आंदोलन करून आत गेलेले नाहीत, तेव्हा पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाचा बदला घ्यावा&quot; - #प्रविण_दरेकर

#msrtcstrike 
#STBusCrisisMaharashtra
#Msrtc

कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने एस. टी. चे खासगीकरण करता नये. कामगारांनीसुद्धा विलीनीकरण करण्याची टोकाची भूमिका मागे घेतली पाहिजे. विलिनीकरण केल्याशिवाय कामगारांचे योग्य हित जपण्याचे पर्याय चर्चेतून निघू शकतात. #MSRTCStrike #MSRTC

DrMungekar's tweet image. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने एस. टी. चे खासगीकरण करता नये. कामगारांनीसुद्धा विलीनीकरण करण्याची टोकाची भूमिका मागे घेतली पाहिजे. विलिनीकरण केल्याशिवाय कामगारांचे योग्य हित जपण्याचे पर्याय चर्चेतून निघू शकतात.

 #MSRTCStrike #MSRTC

Loading...

Something went wrong.


Something went wrong.


United States Trends