#punenews search results

पुरावे असूनही १५ दिवस गप्प ? तोडपाण्याच्या आरोपावर तृप्ती देसाईंचं स्पष्टीकरण #LokmatNews #MarathiNews #PuneNews #TruptiDesai #AshokKharat


A 56-year-old #Pune real estate agent has been arrested for allegedly smothering his 53-year-old wife. The accused reportedly confessed to the crime. Read to know more 🔗 toi.in/08w_ua #Maharashtra #PuneNews #Crime #CrimeNews

timesofindia's tweet image. A 56-year-old #Pune real estate agent has been arrested for allegedly smothering his 53-year-old wife. The accused reportedly confessed to the crime. 

Read to know more 🔗  toi.in/08w_ua 

#Maharashtra #PuneNews #Crime #CrimeNews

पुण्यातील सीआयडी ऑफीसमधे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विष्णू ताम्हाणे यांनी त्यांचा १९ वर्षांचा मुलगा गौरांग याच्यासोबत एकत्रितपणे आर्यन मॅन स्पर्धा पुर्ण केलीय. #LokmatNews #MarathiNews #PuneNews


The Pune-Mumbai Expressway is set to be widened from six lanes to 10 lanes, with work expected to begin after the monsoon. MSRDC says the project aims to ease heavy congestion on one of Maharashtra’s busiest routes, especially during weekends and holidays. #PuneNews

ThePuneMirror's tweet image. The Pune-Mumbai Expressway is set to be widened from six lanes to 10 lanes, with work expected to begin after the monsoon. MSRDC says the project aims to ease heavy congestion on one of Maharashtra’s busiest routes, especially during weekends and holidays. 

#PuneNews

A parked four-wheeler suddenly caught fire at Indira Shankar Nagari, triggering panic among locals. Fire brigade teams quickly reached the spot and brought the blaze under control before it could spread further. #PuneNews #FireIncident #CarFire #BreakingNews #PuneCity


Special Report | Pune | विद्यार्थ्यासोबत आता पालकांचाही विमा #PuneNews #EducationNews #BreakingNews #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics


पुण्यात पावसामुळे झाड कोसळून फूल विक्रेत्या महिलेचा करुण अंत, 20 वर्षांपासून सावली देणारं झाडचं काळ बनून आलं! #Pune #PuneNews #PuneRain #RainUpdate marathi.abplive.com/news/pune/pune…


पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता हडपली, मास्टरमाईंडसह अख्खी टोळी खाणार जेलची हवा #PuneNews #CrimeNews #ndtvmarathi marathi.ndtv.com/crime/pune-pol…


Pune News: आनंदाच्या सहलीचा भीषण शेवट! वॉटरपार्कच्या स्लाइडनं महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त, मणके तुटले marathi.ndtv.com/cities/pune-ne… #Ndtvmarathi #Punenews #Morachichincholi #Shirurnews


युद्धाच्या झळा पुण्यातल्या विद्यार्थ्यांना, जेवण महाग झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? #LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #War #inflammation #students


भाजप खासदार दुबेंसाठी बंद भीमाशंकरचे दरवाजे उघडले, भक्तांचा रोष #NishikantDube #BhimashankarNews #PuneNews


चालताना पाय घसरला अन् थेट 350 फूट दरीत कोसळला, सिंहगडावर रात्रीच्या काळोखात रेस्क्यूचा थरार, 5 तासांनंतर... बातमीची लिंक - tv9marathi.com/maharashtra/pu… #punenews #punepolice #sinhgad

TV9Marathi's tweet image. चालताना पाय घसरला अन् थेट 350 फूट दरीत कोसळला, सिंहगडावर रात्रीच्या काळोखात रेस्क्यूचा थरार, 5 तासांनंतर... 
बातमीची लिंक - 
tv9marathi.com/maharashtra/pu…
#punenews #punepolice #sinhgad

The Maharashtra Pollution Control Board has issued a notice to the Pune Municipal Corporation over rising pollution levels in the city. PMC has been given 15 days to improve sewage treatment, waste management and air pollution control measures. #PuneNews #PMC #MPCB #Pollution

ThePuneMirror's tweet image. The Maharashtra Pollution Control Board has issued a notice to the Pune Municipal Corporation over rising pollution levels in the city. PMC has been given 15 days to improve sewage treatment, waste management and air pollution control measures. 

#PuneNews #PMC #MPCB #Pollution

Pune | केअरटेकरचे हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला, 'रेस्क्यू फाउंडेशन'मधून 13 बांगलादेशी महिला पळाल्या...| NDTV मराठी #PuneNews #BangladeshiWomen #CrimeNews #ndtvmarathi


Pune Civic Body Launches Drive Against Illegal Overhead Cables  #illegalcables #punenews mypunepulse.com/pune-civic-bod…


अक्षय तृतीयानिमित्त पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीला उसळी, 'या' ठिकाणी ग्राहकांच्या रांगाच रांगा #PuneNews #GoldAndSilver #AkshayTritiya #ndtvmarathi marathi.ndtv.com/cities/pune-pe…


Pune sizzles at 40°C! Hinjewadi traffic chaos, brutal murder in Mutha riverbed — 32-yr-old throat slit. Heatwave continues, stay hydrated Pune! #PuneHeatwave #PuneNews


Special Report | Pune | विद्यार्थ्यासोबत आता पालकांचाही विमा #PuneNews #EducationNews #BreakingNews #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics


पुण्यात २०१९ पासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी ४ वर्षांनी सापडली. सुटकेनंतर तिने गंभीर आरोप करत धक्कादायक माहिती समोर आणली. प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. #Pune #BreakingNews #PuneNews #CrimeNews #MissingGirl #Justice #MaharashtraNews #ViralNews #LatestNews #NewsUpdate


#पुणे अक्षयतृतीयेला जोरदार सोने खरेदी . सिंहगड रोडवर राजाराम पूल येथे पीएमपी ज्वेलर्सच्या बाहेर रांगा लावून लोक सोने, चांदी खरेदी करत आहेत. अन्य दुकानांमध्ये ही बरीच गर्दी आहे. हे सिंहगड रोडवरच सोन्याचांदीचे नवीन मार्केट आहे #Pune #Punenews #अक्षय_तृतीया


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'त्या' पदांवरील भरतीचा निर्णय रद्द; पुण्यातील उमेदवारांमध्ये संताप #MPSC #PuneNews #Students #ndtvmarathi marathi.ndtv.com/cities/mpsc-st…


पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता हडपली, मास्टरमाईंडसह अख्खी टोळी खाणार जेलची हवा #PuneNews #CrimeNews #ndtvmarathi marathi.ndtv.com/crime/pune-pol…


Anganwadi Ceiling Collapse in Mulshi | मुळशीत काळ आला होता पण वेळ आली नव्हती! साठेसाई येथे अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळले; ४ वर्षांपूर्वीच्या निकृष्ट बांधकामाचा पर्दाफाश. #ndtvmarathi #Mulshi #PuneNews #Anganwadi #SafetyFirst #Corruption #PublicInfrastructure #Sathesai


#WATCH | #Pune: RTI Reveals NHAI's Role In Pashan Lake Fish Deaths; PMC Records Expose Sewer Damage Read: freepressjournal.in/pune/pune-rti-… #PuneNews #Maharashtra @indu_bhagat


अक्षय तृतीयानिमित्त पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीला उसळी, 'या' ठिकाणी ग्राहकांच्या रांगाच रांगा #PuneNews #GoldAndSilver #AkshayTritiya #ndtvmarathi marathi.ndtv.com/cities/pune-pe…


जमीन व्यवहारात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक. चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुशील कदम, त्यांची पत्नी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #PuneNews #FraudAlert #PropertyScam #CrimeNews #BreakingNewsMarathi

TheLakhanTalk's tweet image. जमीन व्यवहारात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक. चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुशील कदम, त्यांची पत्नी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#PuneNews #FraudAlert #PropertyScam #CrimeNews #BreakingNewsMarathi

#PuneCrime: Unidentified Man Ki*led With Sharp Weapon, Stone; Body Found Near Bhide Bridge Read: freepressjournal.in/pune/pune-crim… #Pune #PuneNews #Maharashtra @indu_bhagat


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव; 11 हजार आंब्यांचा नैवेद्य #dagdushethganpati #punenews #mangofestival

lsmarathi's tweet image. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव; 11 हजार आंब्यांचा नैवेद्य 
#dagdushethganpati #punenews #mangofestival

खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु marathi.abplive.com/crime/pune-cri… #pune #punenews #crime #crimenews


पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 च्या निमित्ताने शुक्रवारी (23 जानेवारी) सरकारी व खासगी शाळा दुपारी 12 वाजेनंतर बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी परिपत्रक जारी करून आदेश दिले आहेत. esakal.com/pune/pune-gran… #PuneGrandChallengeTour2026 #PuneNews #SchoolHoliday #SchoolClosed

SakalMediaNews's tweet image. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 च्या निमित्ताने शुक्रवारी (23 जानेवारी) सरकारी व खासगी शाळा दुपारी 12 वाजेनंतर बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी परिपत्रक जारी करून आदेश दिले आहेत.
esakal.com/pune/pune-gran…
#PuneGrandChallengeTour2026 #PuneNews #SchoolHoliday #SchoolClosed
SakalMediaNews's tweet image. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 च्या निमित्ताने शुक्रवारी (23 जानेवारी) सरकारी व खासगी शाळा दुपारी 12 वाजेनंतर बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी परिपत्रक जारी करून आदेश दिले आहेत.
esakal.com/pune/pune-gran…
#PuneGrandChallengeTour2026 #PuneNews #SchoolHoliday #SchoolClosed

पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आणखी एक हुंडाबळीची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. #DowryDeath #PuneNews #DiptiChaudhary

SakalMediaNews's tweet image. पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आणखी एक हुंडाबळीची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

#DowryDeath #PuneNews #DiptiChaudhary

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद, कधी होणार सुरू? का घेतला निर्णय? व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu… #PuneNews #Pune #IranWar#NDTVMarathi

NDTVMarathi's tweet image. Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद, कधी होणार सुरू? का घेतला निर्णय? व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली 
Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu…
#PuneNews #Pune #IranWar‌ #NDTVMarathi

IKEA Pune Viral News: नाद खुळा! IKEAने मराठी अस्मिता जपली, स्टोअरमधील पुणेरी पाट्यांचा सोशल मीडियावर धुरळा Link: marathi.ndtv.com/cities/pune-ne… #PuneNews #Pune #NDTVMarathi

NDTVMarathi's tweet image. IKEA Pune Viral News: नाद खुळा! IKEAने मराठी अस्मिता जपली, स्टोअरमधील पुणेरी पाट्यांचा सोशल मीडियावर धुरळा 
Link: marathi.ndtv.com/cities/pune-ne…
#PuneNews #Pune #NDTVMarathi

Pune News: पुणेकरांचे बजेट कोलमडणार! CNGच्या दरात आजपासून वाढ, पाहा नव्या किंमती, दरवाढीचं काय आहे कारण? Link: marathi.ndtv.com/cities/pune-ne… #punenews #cngrate #ndtvmarathi

NDTVMarathi's tweet image. Pune News: पुणेकरांचे बजेट कोलमडणार! CNGच्या दरात आजपासून वाढ, पाहा नव्या किंमती, दरवाढीचं काय आहे कारण?
Link: marathi.ndtv.com/cities/pune-ne…
#punenews #cngrate #ndtvmarathi

Amitesh Kumar has suspended Head Constable Kiran Abdagire and constables Ganesh Khade and Kiran Kamble for allegedly extorting Rs 10,000 from a 24-year-old IT professional in Wagholi. The officers allegedly threatened to file a false sex racket case against him. #PuneNews

ThePuneMirror's tweet image. Amitesh Kumar has suspended Head Constable Kiran Abdagire and constables Ganesh Khade and Kiran Kamble for allegedly extorting Rs 10,000 from a 24-year-old IT professional in Wagholi. The officers allegedly threatened to file a false sex racket case against him.

#PuneNews

पुण्यातील शनिवार पेठेत भाजपाचा विजयी जल्लोष, दिवंगत नेते गिरीश बापट व मुक्ता टिळक यांचे झळकले फोटो Loksatta.com #Pune #punenews #bjp #winning #victrou #GirishBapat #MuktaTilak ( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)

LoksattaLive's tweet image. पुण्यातील शनिवार पेठेत भाजपाचा विजयी जल्लोष, दिवंगत नेते गिरीश बापट व मुक्ता टिळक यांचे झळकले फोटो
Loksatta.com
#Pune #punenews #bjp #winning #victrou #GirishBapat #MuktaTilak
( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)
LoksattaLive's tweet image. पुण्यातील शनिवार पेठेत भाजपाचा विजयी जल्लोष, दिवंगत नेते गिरीश बापट व मुक्ता टिळक यांचे झळकले फोटो
Loksatta.com
#Pune #punenews #bjp #winning #victrou #GirishBapat #MuktaTilak
( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)
LoksattaLive's tweet image. पुण्यातील शनिवार पेठेत भाजपाचा विजयी जल्लोष, दिवंगत नेते गिरीश बापट व मुक्ता टिळक यांचे झळकले फोटो
Loksatta.com
#Pune #punenews #bjp #winning #victrou #GirishBapat #MuktaTilak
( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)
LoksattaLive's tweet image. पुण्यातील शनिवार पेठेत भाजपाचा विजयी जल्लोष, दिवंगत नेते गिरीश बापट व मुक्ता टिळक यांचे झळकले फोटो
Loksatta.com
#Pune #punenews #bjp #winning #victrou #GirishBapat #MuktaTilak
( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)

Khadakwasla Dam Water : खडकवासलाचे पाणी यंदा ऑगस्टपर्यंत राखीव ठेवणार; जलसंपदा विभागाचा निर्णय #KhadakwaslaDam #WaterManagement #PuneNews #IrrigationDepartment #WaterSupply #Monsoon2026 #LokshahiMarathi #marathinews #newsupdate

LokshahiMarathi's tweet image. Khadakwasla Dam Water : खडकवासलाचे पाणी यंदा ऑगस्टपर्यंत राखीव ठेवणार; जलसंपदा विभागाचा निर्णय
#KhadakwaslaDam #WaterManagement #PuneNews #IrrigationDepartment #WaterSupply #Monsoon2026 #LokshahiMarathi #marathinews #newsupdate

Pune News: पुरंदर विमानतळ की 'लँड जिहाद'चे केंद्र? जमिनींच्या खरेदी प्रकरावरून पुण्यातील सकल हिंदू समाज आक्रमक Link: marathi.ndtv.com/cities/pune-ne… #PuneNews #NDTVMarathi

NDTVMarathi's tweet image. Pune News: पुरंदर विमानतळ की 'लँड जिहाद'चे केंद्र? जमिनींच्या खरेदी प्रकरावरून पुण्यातील सकल हिंदू समाज आक्रमक
Link: marathi.ndtv.com/cities/pune-ne…
#PuneNews #NDTVMarathi

पुण्यात इंजिनिअर असणाऱ्या विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच असलेल्या सासूसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचे सासरे शिक्षक आहेत. esakal.com/pune/pune-crim… #PuneNews #DowryHarassment #WomenSafety #DomesticViolence #DiptiChaudhary

SakalMediaNews's tweet image. पुण्यात इंजिनिअर असणाऱ्या विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच असलेल्या सासूसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचे सासरे शिक्षक आहेत.
esakal.com/pune/pune-crim…
#PuneNews #DowryHarassment #WomenSafety #DomesticViolence #DiptiChaudhary

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 5 नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मांजरी, लक्ष्मीनगर, नरहे, लोहेगाव आणि कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या भागांमध्ये नवीन पोलीस ठाणी बांधण्यात येतील. #PuneNews #MaharashtraNews #PoliceStations

SakalMediaNews's tweet image. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 5 नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.  मांजरी, लक्ष्मीनगर, नरहे, लोहेगाव आणि कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या भागांमध्ये नवीन पोलीस ठाणी बांधण्यात येतील.

#PuneNews #MaharashtraNews #PoliceStations

मोठा झटका, पुणे पोलीस थेट शीतल तेजवाणीच्या माहेरी धडकले... माहेरच्या घरात... बातमीची लिंक - tv9marathi.com/maharashtra/pu… #punelandscam #sheetaltajwani #punenews

TV9Marathi's tweet image. मोठा झटका, पुणे पोलीस थेट शीतल तेजवाणीच्या माहेरी धडकले... माहेरच्या घरात...

बातमीची लिंक - 
tv9marathi.com/maharashtra/pu…

#punelandscam #sheetaltajwani #punenews

Pune News: पुण्याला CM फडणवीसांकडून मोठी भेट, 2500 रोजगार निर्माण होणार; या प्रकल्पासाठी 10,217 कोटींचा करार Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu… #PuneNews #Pune #NDTVMarathi

NDTVMarathi's tweet image. Pune News: पुण्याला CM फडणवीसांकडून मोठी भेट, 2500 रोजगार निर्माण होणार; या प्रकल्पासाठी 10,217 कोटींचा करार
Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu…
#PuneNews #Pune #NDTVMarathi

विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर विरुद्ध भाजपचे लहु बालवडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? #punenews #amolbalwadkar #lahubalwadkar #election2026

mataonline's tweet image. विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर विरुद्ध भाजपचे लहु बालवडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार?
#punenews #amolbalwadkar #lahubalwadkar #election2026

Ajit Pawar Death: विषय तापला! अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली, दुसरीकडे VSR मालकाचा CIDसमोर खळबळजनक जबाब Link: marathi.ndtv.com/maharashtra/aj… #AjitPawar #vsraviation #punenews #NDTVMarathi

NDTVMarathi's tweet image. Ajit Pawar Death: विषय तापला! अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली, दुसरीकडे VSR मालकाचा CIDसमोर खळबळजनक जबाब
Link: marathi.ndtv.com/maharashtra/aj…
#AjitPawar #vsraviation #punenews #NDTVMarathi

Pune News: मुलाचे डोळेच काय पूर्ण शरीर घ्या! पुण्यात 21 वर्षीय लेकासोबत घडली भयंकर घटना, वडिलांचा मोठा निर्णय Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu… #PuneNews #BeedNews #NDTVMarathi

NDTVMarathi's tweet image. Pune News: मुलाचे डोळेच काय पूर्ण शरीर घ्या! पुण्यात 21 वर्षीय लेकासोबत घडली भयंकर घटना, वडिलांचा मोठा निर्णय
Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu…
#PuneNews #BeedNews #NDTVMarathi

Two men have been arrested for allegedly assaulting victims at knife-point and robbing a Vadgaon Sheri resident of his bike. Police said the accused later met with an accident in Pimpri while trying to flee on the stolen vehicle. #PuneNews #VadgaonSheri #CrimeNews #BikeRobbery

ThePuneMirror's tweet image. Two men have been arrested for allegedly assaulting victims at knife-point and robbing a Vadgaon Sheri resident of his bike. Police said the accused later met with an accident in Pimpri while trying to flee on the stolen vehicle.

#PuneNews #VadgaonSheri #CrimeNews #BikeRobbery

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. वर्ल्ड कप अंतिम सामन्यात तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. esakal.com/krida/hardik-p… #HardikPandya #Tiranga #PuneNews #CricketControversy #WorldCupFinal #IndianCricket

SakalMediaNews's tweet image. भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे. वर्ल्ड कप अंतिम सामन्यात तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
esakal.com/krida/hardik-p…
#HardikPandya #Tiranga #PuneNews #CricketControversy #WorldCupFinal #IndianCricket

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित डबल डेकर उड्डाणपूलाचे (ता.8) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले आहे. हा डबल डेकर पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. #PuneNews #PuneTraffic #DoubleDeckerFlyover

SakalMediaNews's tweet image. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित डबल डेकर उड्डाणपूलाचे (ता.8) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले आहे. हा डबल डेकर पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 

#PuneNews #PuneTraffic #DoubleDeckerFlyover

Pune News: खेड हादरले! जलजीवन मिशनच्या 50 फूट खोल विहिरीत बुडाला 10 वर्षांचा मुलगा; 24 तासांनतर मृतदेह सापडला Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu… #PuneNews #Pune #NDTVMarathi

NDTVMarathi's tweet image. Pune News: खेड हादरले! जलजीवन मिशनच्या 50 फूट खोल विहिरीत बुडाला 10 वर्षांचा मुलगा; 24 तासांनतर मृतदेह सापडला
Link: marathi.ndtv.com/maharashtra/pu…
#PuneNews #Pune #NDTVMarathi

Loading...

Something went wrong.


Something went wrong.