#santoshdeshmukh search results
नेमकं चाललंय काय?😡 संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी अजून फासावर का जात नाहीत?इतक्या धिम्या गतीने न्याय भेटणार असेल तर हे माणसं मारणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासारखेच आहे! #santoshdeshmukh #Justice
या प्रकरणात सर्वांना फाशीच झाली पाहिजे. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्र पेटवला. पण आम्ही या प्रकरणावर ठाम आहे. आरोपीना फाशीच झाली पाहिजे, नाहीतर खुर्ची खाली करा. #कबर #SantoshDeshmukh
Where is Krushna Andhle??? सरकारचे पाठबळ याच्या पाठीशी असल्या शिवाय का हा लपून आहे???? #SantoshDeshmukh
वाल्मीक कराड कडून दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला त्यावर होत असलेल्या सुनावणीस विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीस गैरहजर राहणे म्हणजे आरोपींना वाचवण्यासाठी अप्रत्यक्षपणे सहकार्य करण्यासारखंच आहे. #SantoshDeshmukh #ValmikKarad
संवेदनशीलतेच्या बाबतीत आपली मराठी सिनेसृष्टी भिकारचोटच आहे हे खेदाने म्हणावसे वाटते… #Marathi #SantoshDeshmukh #amirkhan #maharahstra #beedcrime
पोलिसांनी कार्यतत्परता दाखवली असती तर कदाचित स्व: संतोष देशमुख यांचे प्राण वाचले असते... #SantoshDeshmukh 😡😡
माफ करा सरपंच #SantoshDeshmukh तुम्हाला जिवंतपणी वाचवू शकलो नाही पण एवढा एकच शब्द देतो. तुम्हाला न्याय मिळस्तोवर महाराष्ट्र आता शांत बसणार नाही @miujjwalnikam @Dev_Fadnavis साहेब पुढील जबाबदारी आपण योग्यरित्या पार पाडाल ल हीच अपेक्षा
कु.वैभवी देशमुख हिनं आभाळा एवढे दुःख पचवून ८५.३३% मार्क्स मिळवून यश संपादन केल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि भावी शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा. वैभवी बेटा, तूझ्या धैर्याला सलाम..!!! #SantoshDeshmukh❣️❣️ #VaibhaiDeshmukh 💐💐
देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावली संपली. गॅंग लीडर सुदर्शन घुले,त्याला वाल्मीकने गाईड केले-सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला कोर्टात युक्तिवाद..! फाशीची शिक्षा होईपर्यंत आता थांबायचं नाही. #SantoshDeshmukh #beedcrime
बरेच दिवस शिवराज बांगर कराडचा जवळचा मित्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर दडपशाहीला न घाबरता धक्कादायक खुलासे करत होता आता बाळा बांगरने जीवाची पर्वा न करता वाल्मीक कराड बद्दल अत्यंत धक्कादायक बाब उघड केलीय... कदाचित कृष्णा आंधळे देखील हयात नसेल... #SantoshDeshmukh
स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली... मस्साजोग गावातील मुस्लिम बांधवांनी यंदाची रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे जल्लोषात ईद साजरी करणारे गावकरी आपल्या लाडक्या सरपंचांच्या निधनाने भावूक झाले आहेत. #SantoshDeshmukh
आजूनही वेळ गेलेली नाही... सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावर लटकविण्यासाठी वकील बदलण्याची गरज आहे... #SantoshDeshmukh #UjwalNikam
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापुर येथील समाधी स्थळी नतमस्तक होवून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी चे दर्शन घेतले दर्शन घेताना धनंजय देशमुख भावूक झाले त्यांना अश्रू अनावर झाले.🥺 #संतोषदेशमुख #SantoshDeshmukh #beedcrime #मस्साजोग
आकाने संतोष देशमुख यांचा जीव तर घेतलाचं पण काल पार्ट-२ होता होता राहिला. #ShivrajDivate #SantoshDeshmukh #News #Beed #trending #Trendingreels #Parali #Maharashtra #sureshdhas
Santosh Deshmukh प्रकरणानंतर साईडलाईन झालेल्या Dhananjay Munde यांना मंत्रिपदाची इच्छा? #SantoshDeshmukh #DhananjayMunde #NDTVMarathi
भाजपने खासदारकीचा तुकडा काय टाकला... बिड मध्ये वाल्मिक कराडची टोळी जोमाने कार्यरत झाली एका उपसरपंचाला टोळक्याने अमानूष मारहाण केली... आता स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळेल की नाही याची आशा धूसर झालीय...❓ #बिड_व्हायरल_व्हिडीओ #SantoshDeshmukh #ValmikKarad
सुरवातीपासून एकनाथ शिंदे साहेबांच समर्थन केले याचा आनंद वाटतो शिंदे साहेब गरिबीतुन वर आलेलं नेतृत्व आहे त्यामुळे त्यांना तळागाळातील प्रश्नांची जाण आहे @mieknathshinde साहेब आपल्या हातून असेच कार्य घडत राहो 🙏 #SantoshDeshmukh . @Shivsenaofc
Beed | Santosh Deshmukh | Walmik Karad ची संपत्ती जप्त होण्याची शक्यता | NDTV मराठी #SantoshDeshmukh #WalmikKarad #NDTVMarathi
नेमकं चाललंय काय?😡 संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी अजून फासावर का जात नाहीत?इतक्या धिम्या गतीने न्याय भेटणार असेल तर हे माणसं मारणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासारखेच आहे! #santoshdeshmukh #Justice
Ujjwal Nikam: '...म्हणून मी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला जात नाही', उज्जल निकम असं का बोलले marathi.ndtv.com/cities/ujjwal-… #NDTVMarathi #ujjwalnikam #santoshdeshmukh
संतोष देशमुख हत्या प्रकरण:धनंजय मुंडे आणि सुशील कराड यांच्या माध्यमातून धनंजय देशमुख यांना 20 कोटींच्या ऑफरचा व्हिडिओ व्हायरल #Beed #santoshdeshmukh link.divyamarathi.com/YWwkoIGSaYb
वैभवी संतोष देशमुख च MBBS ऍडमिशन झालं, खूप खूप अभिनंदन. या मुलीला १२वी च्या महत्वाच्या वर्षात जे संकट सहन करायला लागलं त्या परिस्थिती मधून तिने मिळवलेलं यश खूप मोठं आहे खूप खूप अभिनंदन वैभवी. #mbbs #santoshdeshmukh
@RahulGandhi we agree with u bt why u don't post On x about #SantoshDeshmukh
Santosh Deshmukh Family | देशमुख कुटुंबाने साजरी केली नाही दिवाळी . . #SantoshDeshmukh #DeshmukhFamily #jaimaharashtranews #marathinews
#PujaChavan #SantoshDeshmukh And now this 🚨 High time for opposition in MH @INCMaharashtra @OfficeofUT why incompetents are still CM , HM ?????? 😳 राजीनामा घ्या कसली वाट बघताय??? तो CM बोगस आहें , मंत्रीमंडळ बोगस आणी महिला आयोग त्याहून बोगस @ChakankarSpeaks खुर्ची सोडा ताई 🙏
बलात्कार पीडित डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या घटनेची फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री नेमला पाहिजे. ते इतके बेशरम आहेत की त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली तरीही ते राजीनामा देणार नाहीत. . . @INCIndia @RahulGandhi #INCMaharashtra #IndianNationalCongress…
वडील सोबत असण्याचा आनंद कोणत्याच सणाला भेटणार नाही, वडीलांच्या आठवणीने वैभवी देशमुख भावूक marathi.abplive.com/news/maharasht… #beed #vaibhavideshmukh #santoshdeshmukh
marathi.abplive.com
वडील सोबत असण्याचा आनंद कोणत्याच सणाला भेटणार नाही, वडीलांच्या आठवणीने वैभवी देशमुख भावूक
वडील सोबत असण्याचा आनंद कुठल्याच सणाला भेटणार नाही असे म्हणत वडील नसताना दिवाळी कशी गेली याबाबतच्या भावना दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी व्यक्त केल्या.
Santosh Deshmukh family meet Sharad Pawar - संतोष देशमुख यांचे कुटुंब शरद पवार यांच्या भेटीला #jaimaharashtranews #santoshdeshmukh #sharadpawar #marathinews #baramati #politics
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी गोविंदबाग, बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. #SantoshDeshmukh #SharadPawar #MarathiNews #news
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवार यांच्या भेटीला, कोण कोण उपस्थित? #LokmatNews #SantoshDeshmukh #SharadPawar #MarathiNews
मस्साजोगचे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी गोविंदबाग, बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. #SantoshDeshmukh #SharadPawar #MarathiNews #news
महेश डोंगरेंचा संतोष देशमुख करू! ऑडिओ क्लिप व्हायरल… #santoshdeshmukh #BEED #MarathaKrantiMorcha #maheshdongare tv9marathi.com/videos/mahesh-…
tv9marathi.com
महेश डोंगरेंचा संतोष देशमुख करू! ऑडिओ क्लिप व्हायरल...
मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी महेश डोंगरे पाटील यांना धनंजय मुंडेंवरील टीकेनंतर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये संतोष देशमुख करू असा उल्लेख आहे. धमकी देणाऱ्याचे नाव दत्ता खाडे आहे....
संतोष देशमुख हत्याकांड अजूनही धुळीत, आणि सरकार निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये व्यस्त! अरे न्याय देऊ शकत नाही, तर किमान सत्य तरी लपवू नका..!💔😡 #SantoshDeshmukh #JusticeDelayed #Maharashtra
Walmik Karad : लोकप्रतिनिधींकडूनच आरोपीचं...वाल्मिक कराडसाठी स्कॅनर नि बॅनर; धनंजय देशमुखांची ती जळजळीत प्रतिक्रिया tv9marathi.com/maharashtra/be… #santoshdeshmukh #walmikkarad #beedpolice #dhananjaydeshmukh
@Dev_Fadnavis सदर टोळक्याचा राजकीय म्होरक्या अजून सरकारी निवास खाली का करत नाही? #santoshdeshmukh #beedkillings
We Support Anna, कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर, चर्चांना उधाण #WalmikKarad #PankajaMunde #SantoshDeshmukh #DhananjayMunde #beed #DasaraMelava2025 marathi.abplive.com/news/beed/walm…
marathi.abplive.com
We Support Anna, कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर,...
Walmik Karad : बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले.
या प्रकरणात सर्वांना फाशीच झाली पाहिजे. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्र पेटवला. पण आम्ही या प्रकरणावर ठाम आहे. आरोपीना फाशीच झाली पाहिजे, नाहीतर खुर्ची खाली करा. #कबर #SantoshDeshmukh
नेमकं चाललंय काय?😡 संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी अजून फासावर का जात नाहीत?इतक्या धिम्या गतीने न्याय भेटणार असेल तर हे माणसं मारणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासारखेच आहे! #santoshdeshmukh #Justice
Where is Krushna Andhle??? सरकारचे पाठबळ याच्या पाठीशी असल्या शिवाय का हा लपून आहे???? #SantoshDeshmukh
माफ करा सरपंच #SantoshDeshmukh तुम्हाला जिवंतपणी वाचवू शकलो नाही पण एवढा एकच शब्द देतो. तुम्हाला न्याय मिळस्तोवर महाराष्ट्र आता शांत बसणार नाही @miujjwalnikam @Dev_Fadnavis साहेब पुढील जबाबदारी आपण योग्यरित्या पार पाडाल ल हीच अपेक्षा
वाल्मीक कराड कडून दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला त्यावर होत असलेल्या सुनावणीस विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीस गैरहजर राहणे म्हणजे आरोपींना वाचवण्यासाठी अप्रत्यक्षपणे सहकार्य करण्यासारखंच आहे. #SantoshDeshmukh #ValmikKarad
तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. मन सुन्न झालं हे बघून. हैवानाने पण असे कृत्य केलं नसेल. आय घाल्यानो अजून पण आरोपींना पाठीशी घालत असाल तर तुम्ही माणूस नाही आहात.तुम्ही पण हैवानच.😡😡@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #SantoshDeshmukh #BeedCrime #dhananjaymunde #walmikkarad #मस्साजोग
देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावली संपली. गॅंग लीडर सुदर्शन घुले,त्याला वाल्मीकने गाईड केले-सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला कोर्टात युक्तिवाद..! फाशीची शिक्षा होईपर्यंत आता थांबायचं नाही. #SantoshDeshmukh #beedcrime
वाल्मिक कराड पुण्यात CID ऑफिसला शरण आला त्यावेळी तिथे त्याच्या समर्थनार्थ उपस्थित असणारे काल स्व.संतोष देशमुख यांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रीला भगवान गडावर भेटायला गेले होते तेव्हा तिथे उपस्थित होते.. या गोष्टीचा नेमका अर्थ काय घ्यायचा..❓ #SantoshDeshmukh
नावात दादा असून उपयोग नाही, रक्तात सत्यासाठी ठाम भूमिका घ्यायची धमक असावी लागते, मात्र भ्रष्टाचार,खंडनी,गुंडगिरी अश्या विचारावर उभारलेल्या पक्षाला सता पाहीजे, बाकी तुम्ही जगलात काय,आणि मेलात काय यांना फरक पडत नाही.! #मस्साजोग #santoshdeshmukh @AjitPawarSpeaks @mumbaitak
कु.वैभवी देशमुख हिनं आभाळा एवढे दुःख पचवून ८५.३३% मार्क्स मिळवून यश संपादन केल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि भावी शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा. वैभवी बेटा, तूझ्या धैर्याला सलाम..!!! #SantoshDeshmukh❣️❣️ #VaibhaiDeshmukh 💐💐
१० जानेवारी.. चलो जालना स्व.सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जालना जिल्ह्य़ातील सर्व जाती, सर्व धर्म व सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक: १० जानेवारी वेळ: सकाळी ११ वाजता ठिकाण: तहसील कार्यालय #SantoshDeshmukh
स्व. संतोष आण्णा देशमुख यांच्या क्रुर हत्येचा निषेधार्थ माणुसकीचा मोर्चा 🚩🙏😥 #संतोष_देशमुख #SantoshDeshmukh
आजूनही वेळ गेलेली नाही... सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावर लटकविण्यासाठी वकील बदलण्याची गरज आहे... #SantoshDeshmukh #UjwalNikam
हाके, वाघमारे, आणी बाजू घेणारे काही.. अंडरग्राऊंड. उपोषण वेळी कराड तेथे काय करत होता ..? जातीय दंगली पेटविण्याचा किंवा इतर काही कट रचला गेला का याचीही चौकशी झाली पाहिजे. #SantoshDeshmukh #JusticeForSantoshDeshmukh
संतोष देशमुखांच्या लेकीचा बारावीचा निकाल, वैभवी देशमुखला किती टक्के? #SantoshDeshmukh #HSCResult marathi.abplive.com/news/beed/vaib…
सुरवातीपासून एकनाथ शिंदे साहेबांच समर्थन केले याचा आनंद वाटतो शिंदे साहेब गरिबीतुन वर आलेलं नेतृत्व आहे त्यामुळे त्यांना तळागाळातील प्रश्नांची जाण आहे @mieknathshinde साहेब आपल्या हातून असेच कार्य घडत राहो 🙏 #SantoshDeshmukh . @Shivsenaofc
खासदार सुप्रियाताई सुळे देशमुख कुटुंबाच्या भेटीला सोबत आमदार जितेंद्र आव्हाड साहेब खासदार बजरंग बप्पा सोनवणे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर आहेत. #SantoshDeshmukh
Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. #AskFFT N/A
- 2. Good Sunday 77.6K posts
- 3. Klay 35.7K posts
- 4. Raora 3,287 posts
- 5. #sundayvibes 6,549 posts
- 6. Full PPR N/A
- 7. Ja Morant 16.7K posts
- 8. Cornbread 1,550 posts
- 9. #FelizCumpleañosNico 6,230 posts
- 10. #AskBetr N/A
- 11. McLaren 145K posts
- 12. Michael Wilson N/A
- 13. Tuten 1,407 posts
- 14. Sunday Funday 3,128 posts
- 15. Leeds 15.9K posts
- 16. Kamara 1,629 posts
- 17. Beirut 11.9K posts
- 18. Fritos N/A
- 19. #FelizCumpleañosPresidente 5,026 posts
- 20. Pick 2 18.3K posts