#zpelection wyniki wyszukiwania
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण असल्यास निवडणुका घेऊ नयेत, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता या निर्णयामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. #ZPElection #LocalBodyElections #MaharashtraPolitics #SupremCourt #MarathiNews
साताऱ्यात भाजपला वगळून सत्ता स्थापनेसाठी वेग, शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक marathi.abplive.com/news/satara/sa… #Satara #ZPElection #ShambhurajDesai #MakarandPatil #BJP
गावाकडचं राजकारण थंड पडणार, रखडलेल्या १९ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट #ZPElection #ZP #LocalBodyElection #MaharashtraPolitics #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/ma…
#अजितपवार यांच्या निधनामुळे राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन दिवस पुढं ढकलल्या. ५ फेब्रुवारी रोजी ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान होणार. मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार. #ZPElection #जिल्हापरिषदनिवडणूक #AjitPawarPlaneCrash #AjitPawar #AjitPawar
#बुलढाणा । राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर ✅ १३ ॲाक्टोबरला जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत 📢 राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन #Buldhana #ZPElection
सिंधुदुर्ग ZP पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या सेनेकडून Ladki Bahinचा दुरुपयोग #Sindhudurg #ZPelection #PanchayatSamitielection #ndtvmarathi
Maharashtra ZP Election Result: राज्यातील12 जिल्हा परिषदांवर कोणाची सत्ता? कोण उधळणार गुलाल? news18marathi.com/maharashtra/ma… #zpelection
saamtv.esakal.com/video/kolhapur… कोल्हापुरात शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, महायुतीची सत्ता येणार?, साम टिव्हीचा एक्झिट पोल #Saamtv #Kolhapur #ZPelection #Kolhapurzp
Latur ZP President Update | लातूर झेडपीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; भाजपचा अध्यक्ष, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष? #latur #zpelection #zee24taas #marathinews #maharashtrapolitics
Datta Bharne ZP Election : जिल्हा परिषदेचं यश पाहण्यासाठी अजित पवार हवे होते, दत्ता भरणे भावुक #Dattabharne #Zpelection #abpmajha
LIVE : निधनानंतर अजित पवारांच्या आवाहनाचा शेवटचा व्हीडिओ समोर, प्रचारही थंडावला, पश्चिम महाराष्ट्रात झेडपी निवडणुकांमध्ये काय होणार? #ZPElection #AjitPawar #SharadPawar #NCP @AnujaDhakras21 @sahiljoshii
Kolhapur ZP Election Result Update : कोल्हापुरात पंचायत समितीच्या 6 जागांवर काँग्रेस आघाडीवर #zpelection #PanchayatSamiti #PanchayatSamitiElection #MaharashtraPolitics #Election2026 tv9marathi.com/videos/kolhapu…
tv9marathi.com
Kolhapur ZP Election Result Update : कोल्हापुरात पंचायत समितीच्या 6 जागांवर काँग्रेस आघाडीवर
कोल्हापूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने सहा जागांवर आघाडी घेतली आहे. तर कोल्हापुरातील पाचगावमध्येही काँग्रेस पुढे आहे. परभणीमध्ये शिंदे गट शिवसेनेने एका जागेवर आघाडी मिळवली असून, दोन्ही ठिकाणी...
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल marathi.abplive.com/elections/sang… #Khanapur #ZPElection #SuhasBabar #BJP #Shivsena #Sangli #Maharashtra
Abhijeet Patil Vs Jaykumar Gore अभिजित आबा जरा दमाने झेडपी प्रचारात रंगला कलगीतुरा #abhijeetpatil #jaykumargore #zpelection #ndtvmarathi
राज्यात जिल्हा परिषद मतमोजणी सुरू आहे. अशातच आता शिरुर तालुक्यातील कारेगावच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या सरपंच निर्मला नवले यांचा 300 मतांनी पराभव झाला आहे. #Shirur #NirmalaNavale #ZPElection #MaharashtraPolitics #MarathiNews
Solapur News: जि.प. निवडणुकीसाठी लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा त्याग; 24 वर्षांच्या या उमेदवाराची जोरदार चर्चा marathi.ndtv.com/maharashtra/so… #ZPElection
marathi.ndtv.com
Solapur News: जि.प. निवडणुकीसाठी लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा त्याग; 24 वर्षांच्या या उमेदवाराची जोरदार...
Solapur ZP Election: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या यशराजेच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न आणि लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा मोह बाजूला सारून, सांगोला तालुक्यातील हा तरुण...
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 65 गट व 130 गण निश्चित. तालुकानिहाय गट व गण खालील प्रमाणे... #आढावाजिल्हापरिषदेचा #ZPElection
ZP and Panchayt Samiti Elections | जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अर्जाची छाननी पूर्ण #zpelection #maharashtra #ndtvmarathi
घराणेशाहीला घरचा रस्ता, माजी मंत्र्यांच्या 5 पैकी 4 नातेवाईकांचा पराभव #Parbhani #ZPElection #ElectionResult #SureshWadpurkar @shrikantbangale
Pune ZP | पुणे झेडपीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग | Zee24Taas #pune #zpelection #Zee24Taas #MarathiNewsTodayLive
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका marathi.abplive.com/news/dharashiv… #Dharashiv #ZPElection #ShivSena #PratapSarnaik #EknathShinde #DevendraFadnavis
ZP president election : सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला, चंद्रकांत पाटील बॅकफूटवर; विश्वजित कदमांनी संधी साधली! sarkarnama.esakal.com/maharashtra/pa… #Sangli #ZPelection #Mahayuti #BJP #NCP #VishwajeetKadam #Sanglipatternpolitics #ChandrakantPatil #Congress
ZP president election : सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला, चंद्रकांत पाटील बॅकफूटवर; विश्वजित कदमांनी संधी साधली! sarkarnama.esakal.com/maharashtra/pa… #Sangli #ZPelection #Mahayuti #BJP #NCP #VishwajeetKadam #Sanglipatternpolitics #ChandrakantPatil #Congress
गावाकडचं राजकारण थंड पडणार, रखडलेल्या १९ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट #ZPElection #ZP #LocalBodyElection #MaharashtraPolitics #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/ma…
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड १७ मार्चला होणार असल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी गटांत हालचालींना वेग आला आहे#KolhapurPolitics #ZPElection #NCPvsBJP #MaharashtraPolitics esakal.com/paschim-mahara…
esakal.com
Kolhapur ZP : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड १७ मार्चला; पंचायत समिती सभापती - उपसभापती निवडी...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड १७ मार्चला होणार आहे. ही निवड जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली, तर पंचायत समिती सभापती
ZP Election Postponed | 20 जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर | Zee24Taas #zpelection #maharashtrapolitics #Zee24Taas
ZP Election | उर्वरित 20 जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर | Zee24Taas #zp #zpelection #election #Zee24Taas #MarathiNewsTodayLive #MarathiNewsTodayLive #maharashtrapolitics
ZP Election: या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, काय आहे तो 'सुप्रीम' निर्णय? नेत्यांसह कार्यकर्ते हिरमुसले #ZPElection #Reservation #SupremeCourt #PanchayatCommitteeElection tv9marathi.com/maharashtra/sa…
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण असल्यास निवडणुका घेऊ नयेत, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता या निर्णयामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. #ZPElection #LocalBodyElections #MaharashtraPolitics #SupremCourt #MarathiNews
पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचं स्वप्नं बघणाऱ्या भारतीय जनता पार्टीला फक्त 10 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला 5 जागा मिळाल्या. या दोन्ही पक्षांच्या जागांची एकत्रित बेरीज केली तरी ती बहुमताच्या आकड्यापासून खूप दूर राहते. #Pune #ZPelection #BJP #NCP #Shivsena sarkarnama.esakal.com/pune/ajit-pawa…
ಪಟ್ಟಣಕಡೋಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಮಹೇಶ ಪಾಟೀಲ ಅವರು ಸುಮಾರು 7000 ಮತಗಳ ಅಂತರದಿಂದ ಅಭೂತಪೂರ್ವ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬು ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಅವರನ್ನು ಗೆಳೆಯರ ಬಳಗದಿಂದ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸತ್ಕರಿಸಲಾಯಿತು #maharashtra #zp #zpelection #zpelection2026 #pattankadoli #mpsarakar
BJP conflict : राणेंनी आरोप केलेल्या‘अदृश्य शक्ती’चा पर्दाफाश, मेहुण्याच्या माध्यमातून अपक्षांना बळ! प्रदेशाध्यक्ष चव्हाणच आरोपीच्या पिंजऱ्यात sarkarnama.esakal.com/maharashtra/ko… #RavindraChavan #Sindhudurg #ZPelection #BJP #NileshRane #Konkan #Maharashtrapolitics #Mahayuti #PoliticalNews
BJP conflict : राणेंनी आरोप केलेल्या‘अदृश्य शक्ती’चा पर्दाफाश, मेहुण्याच्या माध्यमातून अपक्षांना बळ! प्रदेशाध्यक्ष चव्हाणच आरोपीच्या पिंजऱ्यात sarkarnama.esakal.com/maharashtra/ko… #RavindraChavan #Sindhudurg #ZPelection #BJP #NileshRane #Konkan #Maharashtrapolitics #Mahayuti #PoliticalNews
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 65 गट व 130 गण निश्चित. तालुकानिहाय गट व गण खालील प्रमाणे... #आढावाजिल्हापरिषदेचा #ZPElection
Goa State Election Commission declared ZP polls on Dec 20 with counting Dec 22. Nominations open Dec 1-9 (excluding Dec 3 feast & Dec 7 Sunday), scrutiny Dec 10, withdrawal Dec 11. MCC enforced today; max candidate spend Rs 5 lakh for 8,68,637 voters. #Goanews #zpelection
Breaking: राज्यातील 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला... आधी 5 फेब्रुवारीला मतदान होणार होतं.. आता 7 फेब्रुवारीला मतदान होणार.. आणि निकाल 7 ऐवजी ९ फेब्रुवारीला लागणार.. #ZPelection #जिल्हापरिषद #झेडपी #Election2026 #ZP #MaharashtraPolitics
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट #zpelection #जिल्हापरिषदनिवडणूक2026 #EknathShinde #eknathshindesaheb #shivsena
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दैदीप्यमान यश संपादन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! या विजयासाठी सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार. आपल्या विश्वासाला आणि पाठिंब्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. #NCP #ZPElection
परभणी–पूर्णा तालुक्यातील सुहागन इथं आदर्श महिला मतदान केंद्र उभारण्यात आले असून मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटही उपलब्ध करून देण्यात आला. #Voting2026 #मतदान #ZPElection #Parbhani
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना ठरला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष #zpelection #जिल्हापरिषदनिवडणूक2026 #Shivsena #EknathShinde
आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यात गटनिहाय आढावा दौऱ्याला सुरुवात. कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक तयारीला गती. #जिल्हापरिषद #ZPElection #पंचायतसमिती #गटनिहायआढावा #भिवंडी
परभणी तालुक्यातील साडेगाव मतदान केंद्रावर कैलास आव्हाड या नवरदेवाने आपला मतदानाचा हक्क बजावला. 🗳️ #Parbhani #Vote2026 #ZPElection #मतदान
#Dharashiv: धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि आठ पंचायत समित्यांच्या मतदानासाठी कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर दाखल जिल्ह्यात सहा तालुक्यातील आठवडे बाजार उद्या बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. #ZPElection #PanchayatSamiti #JilhaParishad
#बुलढाणा । राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर ✅ १३ ॲाक्टोबरला जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत 📢 राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन #Buldhana #ZPElection
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे त्याअणुशंगाने बोर्डी ता.जिंतुर येथे मतदानाचा हक्क बजाविला आणि लोकशाहीच्या उत्साहात सहभागी झाले. प्रत्येकांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावायला हवा, असे आवाहन मी सर्व नागरिकांना करते. #Dovote #ThaneLoksabha #zpelection #vote
परभणी–पूर्णा तालुक्यातील सुहागन इथं आदर्श महिला मतदान केंद्र उभारण्यात आले असून मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटही उपलब्ध करून देण्यात आला. #Voting2026 #मतदान #ZPElection #Parbhani
#BREAKING: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ मतमोजणी - ७ फेब्रुवारी २६ नामनिर्देशन पत्र स्विकारणं - १६ ते २१.१.२०२६ पत्राची छाननी - २२.१.२६ उमेदवारी माघारीची अंतिम मुदत - २७.१.२६ निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमदेवारांची यादी - २७.१.२६ #ZPElection
जयकुमार गोरेंना जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. माण तालुक्यातून बंधू अरुण गोरेंचा पराभव झाला असून, औंध गटातून भावजयही पराभूत झाल्याने गोरेंना जबरदस्त धक्का बसल्याचं चित्र आहे. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. #ZPElection #ArunGore
वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपची एकहाती सत्ता #ZpElection #BJP #NiteshRane #PanchayatSamiti #Maharashtra (Zp Election, Panchayat Samiti, Nitesh Rane, BJP, Maharashtra Elections 2026)
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 9 फेब्रुवारी) लागला. रात्री 10 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पाहूयात जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या... #ZPElection #PanchayatSamiti #ElectionResults #MaharashtraPolitics #ZillaParishad
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका ५ फेब्रुवारीला आणि निकाल ७ फेब्रुवारीला लागणार आहे. #ZPElection #PanchayatSamiti
Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा परिषद निवडणुकीत मराठा आरक्षणाचा तडका! नव ओबीसींची लाट इतके नव OBC निवडणुकीच्या मैदानात #ChhatrapatiSambhajinagar #ZPElection #Marathareservation #OBC tv9marathi.com/maharashtra/sa…
Something went wrong.
Something went wrong.
United States Trends
- 1. #Celsius N/A
- 2. Austin Rapp N/A
- 3. Vandy N/A
- 4. Buffy N/A
- 5. Wisconsin N/A
- 6. #PiDay N/A
- 7. Vanderbilt N/A
- 8. Chandler Bing N/A
- 9. #ด้วงกับเธอEP7 N/A
- 10. Everton N/A
- 11. #ARSEVE N/A
- 12. Happy Pi N/A
- 13. Fofana N/A
- 14. DUANG WITH YOU EP7 N/A
- 15. Todd Golden N/A
- 16. UMBC N/A
- 17. Hulu N/A
- 18. Chalobah N/A
- 19. Florida N/A
- 20. Havertz N/A