#mseb search results

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावचा रोहन मगदूम जनतेच्या हक्कासाठी आणि MSEB च्या अन्यायकारक कारभाराविरोधात खंबीरपणे लढा देत आहे. तुझ्या या आंदोलनाला योग्य न्याय आणि यश मिळो, मनःपूर्वक शुभेच्छा. RETWEET TO SUPPORT ROHAN #एकअकेलाक्याकरेगा #SupportRohanMagdum #MSEB

Atarangi_Kp's tweet image. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावचा रोहन मगदूम जनतेच्या हक्कासाठी आणि MSEB च्या अन्यायकारक कारभाराविरोधात खंबीरपणे लढा देत आहे.
तुझ्या या आंदोलनाला योग्य न्याय आणि यश मिळो, मनःपूर्वक शुभेच्छा.
RETWEET TO SUPPORT ROHAN
#एकअकेलाक्याकरेगा
#SupportRohanMagdum #MSEB

Dear @MSEDCL, why are we living in the 80s? There are frequent unplanned and long power cuts in #Dhanori #Pune area. How difficult is it to communicate it in advance? Even complaints are closed without giving any reasons. @Devendra_Office @Dev_Fadnavis #MSEB

shantanushukla's tweet image. Dear @MSEDCL, why are we living in the 80s? There are frequent unplanned and long power cuts in #Dhanori  #Pune area. How difficult is it to communicate it in advance?

Even complaints are closed without giving any reasons. 

@Devendra_Office @Dev_Fadnavis #MSEB

पनवेलमध्ये वीजपुरवठा खंडित प्रकरणावर तातडीची कारवाई! आ.श्री. @ithakurprashant यांनी डीसीपी पनवेल व एमएसईबी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी संप मागे घेतल्याची कबुली दिली व 1-1.5 तासांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. दोषींवर कठोर कारवाई होणार. #Panvel #MSEB

bjp_panvel's tweet image. पनवेलमध्ये वीजपुरवठा खंडित प्रकरणावर तातडीची कारवाई!

आ.श्री. @ithakurprashant यांनी डीसीपी पनवेल व एमएसईबी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
अधिकाऱ्यांनी संप मागे घेतल्याची कबुली दिली व 1-1.5 तासांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले.
दोषींवर कठोर कारवाई होणार.

#Panvel #MSEB

MSEB Supremacy 🔥🔥🔥🔥 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 #MSEB

SaffrronBeast's tweet image. MSEB  Supremacy 🔥🔥🔥🔥
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

#MSEB

Where a honcho of a fossil fuel electric utility gives detailed instructions to consumers on how to switch to solar energy (that's not supplied by his company). #MSEB

s_ketharaman's tweet image. Where a honcho of a fossil fuel electric utility gives detailed instructions to consumers on how to switch to solar energy (that's not supplied by his company). 
#MSEB

मानेगाव येथे भगीरथयोजनेतून११के.व्ही.ए लाईनचं उद्घाटन! . . . . #madha #pandharpur #mseb #abhijeetpatilupdates


#NitinGadkari #mseb 63 units consumed and I am charged (again) ₹ 5,280/- …and this is a Green meter - for my EV - installed at home. About ₹ 84 per unit. Really !! #pmoindia #ElectricVehicles #ev


No electricity in New Panvel sector-5 area from 3 am. Electricity has still not been restored. This is ridiculous. @MSEDCL @CMDMSEDCL @Dev_Fadnavis @mieknathshinde #Panvel #msedcl #MSEB @ithakurprashant sir request you to please help in this matter.


Power cut by MSEB 2 days before the due date (13th Nov 2025).Just came, cut, and left. My sister & I are preparing for a national-level exam, and our entire day got ruined. Would this happen at a politician’s house?@MSEB_Official please act. #India #MSEB #PowerCut #Pune #Kothrud


आता तुम्हाला तुमच्या मीटर ची रीडिंग रोज मीटर रूम मध्ये जाऊन बघायची गरज नाही..तुम्ही घरात बसूनच तुमचा दर तासाला, दिवसाला किंवा महिन्याला विजेचा वापर किती होत आहे हे महावितरण च्या ऍपच्या माध्यमातून तपासू शकता. ही सुविधा सध्या तरी फक्त नवीन मीटर सोबतच उपलब्ध आहे. #महावितरण #MSEB

veda_mulga's tweet image. आता तुम्हाला तुमच्या मीटर ची रीडिंग रोज मीटर रूम मध्ये जाऊन बघायची गरज नाही..तुम्ही घरात बसूनच तुमचा दर तासाला, दिवसाला किंवा महिन्याला विजेचा वापर किती होत आहे हे महावितरण च्या ऍपच्या माध्यमातून तपासू शकता. ही सुविधा सध्या तरी फक्त नवीन मीटर सोबतच उपलब्ध आहे. #महावितरण #MSEB

#MSEB employees on strike for privatization

IMRANKHAN_PUNE's tweet image. #MSEB employees on strike for privatization

Jalgaon Dharangaon Mahavitaran News | धरणगाव येथील झिरो वायरमनचा काम करताना मृत्यू @LoknayakNews#mahavitaran #mahadiscom #mseb #shetkarinews #shetkari_sanghtna #krushiupdate #shetkaricrisis #wheather #shetkariraja #jalgaonupdatenews #dharangaon मंत्री गुलाबराव पाटील


Dear @MSEDCL official's, Need assistance from your dept. in understanding why an average of 5000+ INR bill is set for a 1 BHK flat despite maximum ppl not being at home between 10 to 7 PM due to office and others. It seems there is some malfunction of meter. #MSEB #Lightbill

DBADeepakDubey's tweet image. Dear @MSEDCL official's, 

Need assistance from your dept. in understanding why an average of 5000+ INR bill is set for a 1 BHK flat despite maximum ppl not being at home between 10 to 7 PM due to office and others. 

It seems there is some malfunction of meter.
#MSEB #Lightbill

त्या निरागस चिमुकल्याला न्याय मिळालाच पाहिजे.. जबाबदार दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. लोकमत चे पत्रकार श्री सचिन सिंग जी आपण याची दखल घेतली आपले आभार. #वारजेचा_केजरीवाल #MSEB #लक्ष_आहे_माझे #न्याय

AapnileshW's tweet image. त्या निरागस चिमुकल्याला न्याय मिळालाच पाहिजे..
जबाबदार दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
लोकमत चे पत्रकार श्री सचिन सिंग जी आपण याची दखल घेतली आपले आभार.

#वारजेचा_केजरीवाल 
#MSEB 
#लक्ष_आहे_माझे 
#न्याय

फन फिएस्टा, नालासोपारा (W) येथे वीज तार अडथळा दूर करण्यासाठी MSEB ला निवेदन. लोकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कार्यवाहीची मागणी! ⚡ #Nalasopara #MSEB #PublicSafety #BJP

BJP4Nspwest's tweet image. फन फिएस्टा, नालासोपारा (W) येथे वीज तार अडथळा दूर करण्यासाठी MSEB ला निवेदन.
लोकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कार्यवाहीची मागणी! ⚡
#Nalasopara #MSEB #PublicSafety #BJP

Special Report| महावितरणचं नेमकं काय गडबडलं, कुठे चुकलं सरकारचं गणित? ग्राहकांना दिलासा मिळणार? #MSEB #NDTVMarathi


भोसरी डिव्हिजनमध्ये #mseb सेवेचे अक्षरशः तीन तेरा वाजलेत. सरकारने एकदा ठरवावं सेवा नीट द्या, नाहीतर ८६,००० नवीन नोकर्‍या निर्माण होतील असा काहीतरी कायदा आणा कदाचित मग सेवा सुधरेल! चांगली सेवा देणाऱ्या कंपन्यांची निवड करण्याचा पर्याय ग्राहकाकडे असायला हवा. #Mahavitaran #भोसरी

PushpaDhage's tweet image. भोसरी डिव्हिजनमध्ये #mseb सेवेचे अक्षरशः तीन तेरा वाजलेत.
सरकारने एकदा ठरवावं 
सेवा नीट द्या, नाहीतर ८६,००० नवीन नोकर्‍या निर्माण होतील
असा काहीतरी कायदा आणा
कदाचित मग सेवा सुधरेल!

चांगली सेवा देणाऱ्या कंपन्यांची निवड करण्याचा पर्याय ग्राहकाकडे असायला हवा.

#Mahavitaran #भोसरी

#MSEB workers striking like it’ll change anything 💀 Years of inefficiency caught up. Stop hiding behind “farmers’ welfare” — you’re just scared of losing jobs. Some of us have patients at home relying on electricity. Get real.


महाराष्ट्रातील १०० टक्के सौरऊर्जेवर वीजनिर्मिती करणाऱ्या गावांच्या यशोगाथा सांगणारा ग्राउंड रिपोर्ट रविवार,दि.२८ सप्टेंबर ते बुधवार,दि.१ ऑक्टोबर दरम्यान महाएमटीबीवर. #mahavitaran #mseb #वीजदरकमी #महाराष्ट्र #electricityrates #electricitybill #VishwasPathak #MERC #महावितरण


#NitinGadkari #mseb 63 units consumed and I am charged (again) ₹ 5,280/- …and this is a Green meter - for my EV - installed at home. About ₹ 84 per unit. Really !! #pmoindia #ElectricVehicles #ev


@MSEDCL No power at Titwala, Ganadhish Apartments from 12 am yesterday. Complained on your portal at 2am, customer care resolved it without sending any engineer. It's 8am and still no power restored. Please help. #mseb #msedcl #mahadiscom


@MSEDCL the actual bill due date was November 18, 2025, however #mseb official, through the soceity manager, threatening to cut the power supply by November 24, 2025. No law in #Pune @CMOMaharashtra for your attention #maharashtra

@MSEDCL how come your employees are threatening to cut the connection before the expiry of the notice period? Also, they r forcing society managers to pass on the threats. @pcmchsgsociety @PCMCSarathi @ThePuneMirror @punekarnews @punenews24x7 @punenews9

tanay_sil's tweet image. @MSEDCL how come your employees are threatening to cut the connection before the expiry of the notice period?
Also, they r forcing society managers to pass on the threats. 

@pcmchsgsociety @PCMCSarathi @ThePuneMirror @punekarnews @punenews24x7 @punenews9


#mseb #thane #DevendraFadnavis #EknathShinde Daily their is light supply issue , it doesn't feel that we are staying in Thane City and feels like we are in some rural village . Light goes on and off at any time without any previous notifications . we will ensure same at voting


@DrSEShinde @mieknathshinde @Dev_Fadnavis Too many long power cuts in Thane... worst than rural areas #MSEB #ThanePowerCuts


MSEB चा भोंगळ कारभार! अशा प्रकारे उघड्या वायरी आणि मीटर बॉक्स ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणं आहे. कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होऊ शकते. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे! #Thane #MSEB #SafetyFirst #thanesmartcity

Vaibhav89798652's tweet image. MSEB चा भोंगळ कारभार!
अशा प्रकारे उघड्या वायरी आणि मीटर बॉक्स ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणं आहे.
कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होऊ शकते.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे!
#Thane #MSEB #SafetyFirst
#thanesmartcity
Vaibhav89798652's tweet image. MSEB चा भोंगळ कारभार!
अशा प्रकारे उघड्या वायरी आणि मीटर बॉक्स ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणं आहे.
कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होऊ शकते.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे!
#Thane #MSEB #SafetyFirst
#thanesmartcity
Vaibhav89798652's tweet image. MSEB चा भोंगळ कारभार!
अशा प्रकारे उघड्या वायरी आणि मीटर बॉक्स ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणं आहे.
कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होऊ शकते.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे!
#Thane #MSEB #SafetyFirst
#thanesmartcity

No results for "#mseb"
Loading...

Something went wrong.


Something went wrong.


United States Trends