You might like
“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते. आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते”
खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे.आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही..
जी माणसं "दुसर्याच्या" चेहर्यावर आनंद पाहातात, देव "त्यांच्या" चेहर्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही.
जन्म आणी मृत्यु दोन्ही महाग झाले आहेत......... सिझेरीयन शिवाय कोणी येत नाही...आणी व्हेंटीलेटर शिवाय कोणी जात नाही !!!!!
आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३|| तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४|| - गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
मी कलाकार चेतन तरळे 23-जून-2019 रोजी दादर येथे सहावे मालवणी बोली साहीत्य सम्मेलनाच्या कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्याकडून सन्मानचिन्ह मला देऊन गौरवण्यात आले.
*दिपावलीच्या शुभक्षणांनी* *आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,* *ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,* *आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…* *दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*
United States Trends
- 1. Pro Bowl N/A
- 2. Shedeur N/A
- 3. Highguard N/A
- 4. Tyler Huntley N/A
- 5. Homan N/A
- 6. Bader N/A
- 7. #OlandriaxRahulMishra N/A
- 8. Kanye N/A
- 9. Tyra N/A
- 10. Soucy N/A
- 11. Paul Newman N/A
- 12. $SLV N/A
- 13. #SaveThePost N/A
- 14. 18.9 QBR N/A
- 15. Roval N/A
- 16. Medic N/A
- 17. Vernon N/A
- 18. Signal N/A
- 19. #MaduroCiliaHeroes N/A
- 20. Ran Gvili N/A
Something went wrong.
Something went wrong.